SRPF Group 14 Aurangabad Bharti 2024 | SRPF औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू !

hanuman

Active member
mloho.png

SRPF Group 14 Aurangabad Recruitment 2024 Details


: The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill Police Shipai Posts. There is a total of 173 vacancies available ti fill. The online Application Process is starting on 5th March 2024. Last Date to Apply for this Recruitment is 31st of March 2024 through the portal policerecruitment2024.mahait.org. The official website of SRPF Group 10 Pune Police Department is . More details are given below:-Further details are as follows:-​

राज्य राखीव पोलीस बल ग्रुप क्र. 14 औरंगाबाद अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 173 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 5 मार्च 2024 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. तसेच पोलीस भरती 2024 साठी लागणारी दिलेली आहेत आणि उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • पदाचे नावपोलीस शिपाई
  • पद संख्या – 173 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 25 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 30 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 5th March 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024

Educational Qualification For SRPF Sambhajinagar Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}




पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स

Physical Criteria For SRPF Group 14 Aurangabad Vacancy 2024

पुरुष उमेदवारांकरिता
अ) उंची१६८ से.मी. पेक्षा कमी नसावी.
व) छातीन फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा.

सूट:
a) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईलः उंची : २.५ सें.मी.
b) टीपः महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, २०१२ मधील नियम ३ चा उपनियम २ चा उपखंड (अ) (२) नुसार विहित केलेल्या शारिरीक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमदेवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शिथील करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील.
c) खेळाडू उमेदवारासाठीः आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देय राहील.
d) राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचा-यांच्या कुटुंबियांबाबतः राज्य राखीव पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचाऱ्याच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.
i) उंची :- २.५ सें.मी.
ii) छातीः- २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून.​

Vacancy Details For SRPF Auranagabd Recruitment 2024

पदाचे नावपद संख्या
सशस्त्र पोलीस शिपाई173 Vacancies

How to Apply For SRPF Auranagabd Jobs 2024

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

Chh Sambhajinagar SRPF Vacancy 2024 Selection Process

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

महत्त्वाची टीप:-
राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पेशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास संबंधीत उमेदवाराने त्याबाबतची अॅन्टीकरप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर यांना टोल फ्रि क्रमांक- 1064 सपंर्क साधुन तक्रार करावी. तसेच या संदर्भात उमेदवार समादेशक, राज्य राखीव पोलीस वल गट क्र 14 (‘भाराब- 1), छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाच्या वरिष्ट अधिकारी यांचेशी किंवा अध्यक्ष, सशस्त्र पोलीस शिपाई भरती समिती 2022-2023 तथा समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 14, (भाराव-1), छत्रपती संभाजीनगर दुरध्वनी क्रमांक 0240-2654200 यांच्याशी संपर्क साधुन तक्रार करु शकतील.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.


Important Links For Auranagabd Rajya Rakhiv Bal Recruitment 2024

📑
PDF जाहिरात
👉
अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock