SRPF ग्रुप क्र. 18 काटोल नागपूर प्रवेशपत्र डाउनलोड करा | SRPF Group 18 Katol Nagpur Bharti Hall Ticket Download

hanuman

Active member
SRPF Daund Result PDF

SRPF Group 18 Katol Nagpur Bharti 2022-हॉल तिकीट


SRPF Group 18 Katol Nagpur Bharti 2022 : SRPF Group 18 Katol Nagpur Bharti Hall Ticket Download. SRPF Group 18 Katol Nagpur physical test has been rescheduled. A new date will be communicated short

SRPF Katol-18 चे हॉल तिकीट आलेले आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.​






🔶

🔶





SRPF Group 18 Katol Nagpur Bharti 2022


: The recruitment notification published by SRPF Group 18 Katol Region to fill the 243 vacant Armed Police Constable (Shipai) posts. Online Application Process is starting on 9th November 2022. Last Date to Apply for this Recruitment is 30th November 2022 15th of December 2022 (Date Extended) through the portal policerecruitment2022.mahait.org. The official website of SRPF Group 18 Katol Nagpur Department is . More details are given below:-​

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप क्र. 18 काटोल नागपूर पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 243 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. तसेच पोलीस भरती 2022 साठी लागणारी दिलेली आहेत आणि उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


SRPF Group 18 Katol Nagpur Bharti 2022


SRPF Group 18 Katol Nagpur Bharti 2022


सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.​

  • पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ)

Educational Qualification For SRPF Group 18 Katol Nagpur Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

Physical Criteria For SRPF Group 18 Katol Nagpur Vacancy 2022


Physical Eligibility Police Bharti 2022





पोलीस भरती २०२२ महत्वाच्या लिंक्स

Vacancy Details For Bharat Rakhiv Battalion 5 Katol Nagpur Recruitment 2022

पदाचे नाव पद संख्या
सशस्त्र पोलीस शिपाई243 Vacancies

How to Apply For SRPF Group 18 Katol Nagpur Jobs 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.

SRPF Group 18 Katol Nagpur Recruitment – Selection Process

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.


Important Links For SRPF Group 18 Katol Nagpur Recruitment 2022

📑
PDF जाहिरात -2 Shipai
👉
अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock