Satara Anganwadi Bharti 2023 | सातारा अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनिस” पदांची नवीन भरती; 59 रिक्त पदे!!

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

Satara Anganwadi Bharti 2023


: Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. There are a total of 59 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 30th of June 2023. Further details are as follows:-​

Satara Anganwadi Madatnis Bharti 2023

महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि- २०२२/ प्र.क्र.९४ / का-६, दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पश्चिम या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली “अंगणवाडी मदतनिस” यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने ( By Nomination) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे. अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – ३०/०६/ २०२३ सायं. ०६.१५ पर्यत अर्ज दिनांक ३०/०६/ २०२३ सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेद्वारे (पोस्टाद्वारे) विलंबाने पोहचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पद संख्या – 59 जागा
  • शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • किमान १८ वर्षे पुर्ण व कमाल ३५ वर्षे
    • विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पश्चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शेजारी, उत्तेकर नगर, सदर बझार, सातारा ४१५००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023

Satara Anganwadi Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अंगणवाडी मदतनीस59 पदे

Educational Qualification For Satara Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीसइयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)

Salary Details For Satara Anganwadi Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीसदरमहा रुपये ५५००/-

How To Apply For Anganwadi Satara Bharti 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा. ( अर्जात खाडाखोड / गिरवागिरव करू नये. तसेच व्हाईटनरचा उपयोग करू नये असे अर्ज रदद करण्यात येतील.) अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज सादर केलेनंतर कोणतेही कागदपत्र / प्रमाणपत्र घेतले जाणार नाही.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023आहे.
  7. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण- बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पश्चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शेजारी, उत्तेकर नगर, सदर बझार, सातारा ४१५००१ दुरध्वनी क्रमांक – ०२१६२- २२६१२८
  8. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेद्वारे (पोस्टाद्वारे) विलंबाने पोहचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Anganwadi Satara Vacancy details 2023


Satara Anganwadi Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Satara Anganwadi Application 2023 | 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock