Rajya Arogya Hami Society Mumbai Bharti 2023 | राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई येथे रिक्त पदांची भरती सुरु; असा करा अर्ज!!

hanuman

Active member
satymev-2.jpg

Rajya Arogya Hami Society Bharti 2023


: Rajya Arogya Hami Society has invited applications for the vacant post of “Chief Executive Officer”. Interested and eligible candidates apply before the 2nd of May 2023. The official website is . Further details are as follows:-

The recruitment notification has been declared by the Rajya Arogya Hami Society for interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the Chief Executive Officer posts. The employment place for this recruitment is . Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address/ email address before the last date. The last date for submission of the applications is the 2nd of May 2023. For more details about Rajya Arogya Hami Society Recruitment 2022, Rajya Arogya Hami Society Application 2023, visit our website .​

राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • ई-मेल पत्ताsr.manager1@jeevandayee.gov.in
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2023

Rajya Arogya Hami Society Vacancy 2023

विभाग पदसंख्या
मुख्य कार्यकारी अधिकारी01 पद

Educational Qualification For Jeevandayee Mumbai Bharti 2023

विभाग शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीRetired Indian Administrative Services Officer (IAS) who has experience of the implementation of Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana. And Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana.

Terms & Conditions – Rajya Arogya Hami Society Recruitment 2023

सर्वसाधारण अटी व शर्ती:

  • सदर विवक्षित कामांसाठी नियुक्ती कंत्राटी पध्दतीने ०१ वर्षासाठी राहील.
  • नियुक्तीसाठी पात्र उमेदवार शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराने
  • त्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र रुजू होतेवेळी सादर करणे आवश्यक राहील.
  • उमेदवाराविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसणे किंवा अशा चौकशी प्रकरणी शिक्षा झालेली नसणे आवश्यक आहे.
  • नियुक्तीचे ठिकाण वरळी, मुंबई येथे राहील.
  • प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करुन पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात येईल.

How To Apply For
Rajya Arogya Hami Society Jobs
2023

  1. सदर पदांसाठी अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दि. 02 मे 2023 रोजी सायंकाळी 6.00 वा.पर्यंत राहील.
  3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  4. उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यांवर पाठवावे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Rajya Arogya Hami Society Mumbai Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Rajya Arogya Hami Society
📥
Recruitment Details
Rajya Arogya Hami Society Recruitment 2023
👉
Name of Posts
Chief Executive Officer
🔷
No of Posts
01 Vacancy
📂
Job Location
Mumbai
✍🏻
Application Mode
Offline / Online Email
✉
Address

✅
Official WebSite

Educational Qualification For Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2023

Chief Executive OfficerRetired Indian Administrative Services Officer (IAS) who has experience in the implementation of Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana. And Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana.

Age Criteria For Rajya Arogya Hami Society Jobs 2023

Chief Executive Officer65 Years

Rajya Arogya Hami Society Recruitment Vacancy Details

Chief Executive Officer01 Post

All Important Dates For Jeevandayee Recruitment 2023

⏰
Last Date
2nd of May 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock