Rajlaxmi Co-Operative Bank Recruitment 2023 Details
: The walk-in interview is conducted for interested and eligible candidates to fill vacant posts of Clerk & Branch Officer Posts. There is a total of 03 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 20th of May 2023. Further details about Rajlaxmi Multistate Credit Co-Op Society Bharti 2023 and other eligibility criteria are given below:-
राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी, येथे “शाखाधिकारी & लिपिक” पदाच्या कंत्राटी पद्धतीने एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – शाखाधिकारी & लिपिक
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा –
- शाखाधिकारी – 45 वर्षे
- लिपिक – 35 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट कॉ–ऑप. सोसायटी लि. यवतमाळ श्रीदेवी रतन कॉम्प्लेक्स, पहिला माळा, आग्याराम देवी चौक, नागपूर.
- मुलाखतीची तारीख – 20 मे 2023
Rajlaxmi Multistate Credit Co Operative Bank Vacancy 2023
बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या राजलक्ष्मी संस्थेला नागपूर शाखेसाठी खालील पदे कंत्राटी पद्धतीने भरणे आहेत:-
पदाचे नाव | पद संख्या |
शाखाधिकारी | 01 पद |
लिपिक | 02 पदे |
Educational Qualification For Rajlaxmi Multistate Credit Co Operative Bank Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखाधिकारी | पदवीधर |
लिपिक | पदवीधर |
Selection Process For Rajlaxmi Co Operative Bank Bharti 2023
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी वरील संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
- मुलाखतीस येतांना सर्व मुळ कागदपत्रे सोबत आणावी व प्रत्येक उमेदवारास स्वखर्चाने यावे लागेल.
- मुलाखतीची तारीख 20 मे 2023 आहे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Rajlaxmi Multistate Credit Co Operative Bank Yavatmal Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .