Mumbai Police Constable Answer Key 2023
: The Written Exam for Mumbai Police Constable Recruitment- 2021 has been conducted on 07/05/2023 and the answer Key of the said written exam is being published for Set A, B, C, And D. Applied candidates can download Mumbai Police Constable Answer Key from below link and if having any objection can send their quarries till 8th May 2023:
मुंबई पोलीस शिपाई भरती- २०२१ करिता लेखी परिक्षा दिनांक ०७/०५/२०२३ रोजी घेण्यात आली असून – सदर लेखी परिक्षेची उत्तर तालिका प्रश्नसंचनिहाय (A, B, C, D ) यासोबत पृष्ठक्रमांक २ ते ५ वर प्रसिध्द करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना सुचना देण्यात येत आहे की, त्यांनी उत्तर तालिका तपासून घ्यावी. तसेच व
उमेदवारांना उत्तर तालिकेबाबत आक्षेप नोंदवावयाचा असल्यास पोलीस उप आयुक्त (मुख्यालय-२) यांचे cp.mum.dep.hq2@mahapolice.gov.in या ई-मेलवर दिनांक ०७/०५/२०२३ रोजीचे २०:०० वाजेपासून दिनांक ०८/०५/२०२३ रोजीचे २०:०० वाजेपर्यंत (२४ तासांच्या आत) नोंदवावेत. उत्तर तालिकेबाबत आक्षेप नोंदवितांना उत्तरांमध्ये फरक असल्यास त्याबाबतची संदर्भीत प्रत ई-मेल मधील आक्षेपासोबत जोडण्यात यावी. २४ तासांनंतर तसेच ई-मेल शिवाय इतर माध्यमांद्वारे प्राप्त होणाऱ्या आक्षेपांची दखल घेण्यात येणार नाही, यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अंतिम उत्तरतालिका प्रसिध्द करुन उमेदवारांच्या उत्तर पत्रिका तपासून लेखी परिक्षेबाबतचा निकाल मुंबई पोलीस दलाच्या mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Mumbai Police Constable Answer Key Link
०७ – मे – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ लेखी परीक्षा अंतरिम उत्तर तालिका | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ |
Police Bharti Answer Key 2023
– Police Bharti Driver Exam was conducted today (2nd April 2023) at various districts of Maharashtra Except Mumbai. Candidates who appeared can download their official Police Driver Bharti Answer Key Form below PDF. District Wise Maha Police Driver Bharti Answer Key is available to download.
Police Bharti 2021 Answer Key, Results Download from below given link. Pune Rural District and Other Districts Driver Police Constable Recruitment Written Exam 2021 was concluded on 02/04/2023. The ANSWER KEY, Police Bharti Model Answer key of this exam is being published Now. If the candidates have any objections, then within 36 hours, the candidates should register their objections details will be available soon.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात २ एप्रिल रोजी पोलीस भरती २०२३ लेखी परीक्षा पार पडली. या सर्व परीक्षांचे आन्सर कि म्हणजे उत्तरतालिका आम्ही खाली अपडेट करत आहोत. सर्व जिल्ह्यांच्या उत्तरतालिका अपडेट झालेल्या आहेत. तरी उमेदवारांनी महाभरतीला नियमित भेट देत रहावी म्हणजे आपल्याला सर्व उत्तर तालिका वेळेवर मिळतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Download Maharashtra Police Shipai Bharti District Wise Answer Key 2nd April 2023
: Previous Updates :
Maha Police Driver Answer Key For All-District
पुणे ग्रामीण जिल्हा सह अन्य जिल्यांची चालक पोलीस शिपाई भरती – 2021 ची लेखी परिक्षा आज दिनांक- 26/03/2023 रोजी संपन्न झाली. या परिक्षेची ANSWER KEY प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास 36 तासाचे आत समाधान कक्षाचे वॉटस्अॅप क्रमांक 8669603131 यावर किंवा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयामध्ये व इतर जिल्यांच्या कार्यालयामध्ये समक्ष भेटुन उमेदवारांनी आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Downlaod Maharashtra Police Chalak Bharti District Wise Answer Key 26th March 2023
Police Bharti 2019 Answer Key Declared
Police Bharti Answer Key : Maharashtra police Department has been declared a answer key of Police Bharti 2019 Examination. Click on the link below to download the answer key.
Mumbai Railway Police Bharti Question Papers & Answer Key
Police Bharti Answer Key : Mumbai Railway Police Commissionerate has been declared a question paper & answer key for Constable Driver, Police Constable posts. Click on the link below to download the question paper and answer key.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय अंतर्गत हवालदार चालक, पोलीस हवालदार व पदभरती चे प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका आलेली आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Police Bharti Answer Key
Police Bharti Answer Key : Maharashtra Police Department has been declared the answer keys of SRPF Group 7 Daund, SRPF Group 4 Nagpur, SRPF Group 15 Gondia, SRPF Group 5 Daund, SRPF Group 11 Navi Mumbai, SRPF Group 2 Pune, Etc. Click on the link below to download the answer keys.
पोलीस भरती 2019 परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र पोलीस विभागाने वेगवेगळ्या युनिट च्या उत्तरतालिका जाहीर केलेल्या आहेत. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Maharashtra Police Bharti 2019 Answer Keys
Police Bharti 2019 Merit List
Other Related Links:
The post appeared first on .