Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2023

hanuman

Active member
Pimpari-Chinchwad-Sahakari-Bank-logo.png


Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2023Pimpari Chinchwad Sahakari Bank has published Recruitment to fill vacant posts of “Chief Executive Officer, Branch Manager, IT Manager, and Legal Officer”. There is a total Of 08 vacancies are available to fill all the above postsInterested applicants can apply before the last date. The last of submission application should be the 27th of April 2023. The official website of Pimpari Chinchwad Sahakari Bank is . More detail is given below:-​



पिंपरी चिंचवड सहकारी बँक येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक आणि कायदेशीर अधिकारी” पदाची 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक आणि कायदेशीर अधिकारी
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • वयोमर्यादा – 30 ते 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ई-मेल
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड सहकारी बँक, पिंपरी, पुणे- 411017
  • ई-मेल admin@pcsbank.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट –

PCS Bank Bharti 2023

पदाचे नावपद संख्या
मुख्य कार्यकारी अधिकारी
शाखा व्यवस्थापक04
आयटी व्यवस्थापक02
कायदेशीर अधिकारी01

Educational Qualification For PCS Bank Vacancy 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी1. CAIIB / DBF / Diploma in Co-Operative Business Management2. Chartered / Cost Account / Bachelors any Field
शाखा व्यवस्थापक1. Graduate / Computer Knowledge2. 3 to 5 years experience as Branch Manager
आयटी व्यवस्थापक1. MCS / MCA / MCM/ B.E.(IT Computer )2. 3 to 5 years of work experience in CBS and IT Department Head
कायदेशीर अधिकारी1. LLB / LLM2. 5 to 7 years working experience in a cooperative bank


3. 5 years experience as Chief Executive Office



How To Apply For Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2023

  • वरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या प्रो फॉर्ममध्ये अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय आणि अनुभवाच्या आधारे प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती असणे आवश्यक आहे.
  • उशीरा/अपूर्ण प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For PCS Bank Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock