PCMC महापालिकेत १० वी पास आशा वर्कर्सची महाभरती सुरु !

hanuman

Active member
Anganvadi-Sevika-1.jpg


Pimpri Chinchwad Municipal Corporation is going to fill 154 ASHA Workers Posts in their department. All interested candidates can apply for PCMC ASHA Worker vacancies in offline mode. Those candidates who are eligible & interested in PCMC ASHA Worker Bharti 2023 can fill out the application form between dates & schedule given below at locations. Interested candidates also check the PCMC ASHA Worker jobs notification 2023 at PCMC official site @pcmcindia.gov.in to check the Eligibility criteria\Age Limit\Vacancy\Application Form, etc.​



PCMC म्हणजेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका ची मेगाभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्टची तब्बल १५४ पदे भरावयाची आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता केवळ दहावी उत्तीर्ण अशी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया विविध रुग्णालयात २५ एप्रिल २०२३ ते ४ मे २०२३ या दरम्यान आयोजित केली आहे. तसेच .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif




  • पदाचे नाव – अॅक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट (आशा स्वयंसेविका)
  • शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
  • नोकरीचे ठिकाण – PCMC/पुणे
  • पदांची संख्या –१५४ जागा
  • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे
  • निवड प्रक्रिया – सरळ मुलाखतीद्वारे
  • अनुभव – संबंधित लोकसंख्येमध्ये यापुर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणुन काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करची आशा स्वयंसेविका म्हणुन निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल.

aasha Sevika Bharti 2023


How to Apply for Asha at PCMC अर्ज कसा कराल?


महापालिकेच्या आकुर्डी, यमुनानगर, भोसरी, नेहरूनगर, सांगवी, तालेरा, जिजामाता,नवीन थेरगाव, आदी विविध रुग्णालयात २५ एप्रिल २०२३ ते ४ मे २०२३ पर्यंत सकाळी ०९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयनिहाय अर्ज स्वीकृतीची मुदत वेगवेगळी आहे. अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

PCMC आवश्यक कागदपत्र यादी- List of Documents for PCMC asha swayamsevika bharti


१. इच्छुक व पात्र उमेदवारांनी म.न.पा.संकेतस्थळ वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्रे व खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात. (अर्जासोबत मुळ कागदपत्रे जोडून नयेत)

२. पासपोर्ट साईज फोटो

३. जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला)

४. रहिवाशी दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, लाईट बिल, कार्यक्षेत्रातील स्थायिक रहीवासी असलेबाबतचा पुरावा

५. पॅन कार्ड

६. लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

७. नावात बदल असल्यास गॅझेट (राजपञ)

८. अनुभव प्रमाणपत्र

९. विधवा असल्यास (पतीचा मृत्युचा दाखला) / परितक्त्या असल्यास (घटस्पोटाचे कागदपत्रे) त्याबाबतच्या कागदपत्रांची छायांकित सत्यप्रत




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock