PCMC महानगरपालिका परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!- PCMC Bharti Admit Card Download 2023

hanuman

Active member
pcmc-imge-1.jpeg

PCMC Bharti Admit Card Download 2023


: Examinations and interviews were conducted for nurses and other posts in the medical department through a private organization on behalf of the municipal corporation. Then for a total of 386 posts of Junior Engineer, Civil Engineering Assistant, Health Inspector, Additional Legal Adviser, Legal Officer, Deputy Chief Fire Officer, Divisional Fire Officer, Park Superintendent, Assistant Park Superintendent, Park Inspector, Horticulture Supervisor, Court Clerk, Animal Keeper and Social Worker. Online applications are invited. As many as 1 lakh 30 thousand applications have been received till October 2022. Officials said that this exam Schedule is given below. Check PCMC Exam Date, PCMC Bharti 2022 Exam Date given below

महापालिकेच्या वतीने खासगी संस्थेमार्फत वैद्यकीय विभागातील परिचारिका व इतर पदांसाठी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरोग्य निरीक्षक, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर व समाजसेवक अशा एकूण ३८६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा वेळापत्रक खाली दिलेले आहे. तसेच

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

PCMC Exam Date 2023| PCMC Exam Date 2022


PCMC Bharti 2023






PCMC Bharti Admit Card Download 2022 – PCMC Admit cards are now available for downloading. The candidates applied for this recruitment process can now download & print the admit cards from following given link. The online examination for the above posts will be conducted on Saturday 25/06/2022 in two shifts from 9.00 am to 10.30 am and from 12.30 pm to 2.00 pm. More details are given below.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्रिशियन, फार्मासिस्ट व ए.एन.एम. अभिनामाची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी, वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. उपरोक्त पदांकरीता शनिवार दिनांक २५/०६/२०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये सकाळी ९.०० ते १०.३० व दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) उमेदवारांना दिनांक ११/०६/२०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोडबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत फक्त Help Line Contact number +91 7353293111 (Toll number) या क्रमांकावर तसेच helpdesk.pcmcrecruitment@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करुन घेणे,परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे. संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड करणेस अडचण आली,इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.



PCMC Admit card 2022 Download



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock