NUHM Nashik Bharti 2023 | राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक परिमंडळांतर्गत विविध पदांची भरती; मिळणार भरपूर पगार!!

hanuman

Active member
arogya-maharashtra_63103d50e4770.png

NUHM Nashik Bharti 2023 details


: Applications are invited from interested and eligible candidates for the recruitment process for appointing 04 contract posts of “Epidemiologist” in Ahmednagar, Dhule, Jalgaon, and Malegaon municipal level under Nashik circle under the National Civil Health Mission. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned before the last date. The last date for submission of the application is the 26th of June 2023. More details are as follows:-​

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत परिमंडळांतर्गत अहमदनगर, धुळे, जळगाव व मालेगाव या महानगरपालिका स्तरावरील रिक्त असलेले प्रत्येकी ०१ असे एकुण ०४ “एपिडेमिओलॉजिस्ट” ही कंत्राटी पदे नियुक्त करण्यासाठीची भरतीप्रक्रिया करणेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कंत्राटी व करार पदध्तीने मानधन तत्वावर पात्र उमेदवाराकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहेत. अहमदनगर, धुळे, जळगाव व मालेगाव या महानगरपालिका अंतर्गत प्रत्येकी ०१ असे एकुण ०४ EPIDEMIOLOGIST या पदांसाठी दि. १६/०६/२०२३ दि. २६/०६/२०२३ या कालावधीमध्ये सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत खालील नमुद पत्त्यावर उपरोक्तप्रमाणे नमुद केल्याप्रमाणे विहीत नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावा. ऑनलाईन अथवा ई-मेल द्वारे प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावएपिडेमिओलॉजिस्ट
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर, धुळे, जळगाव व मालेगाव
  • वयोमर्यादा
    • किमान वय १८ वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय करीता ४३ वर्षे राहील.
    • वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.), विशेषतज्ञ, अतिविशेषज्ञ यांची कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील.
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु.१५०
    • राखीव प्रवर्गासाठी – रु.१००
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, | नाशिक ४२२००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख26 जुन 2023

NUHM Nashik Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
एपिडेमिओलॉजिस्ट04 पदे

Educational Qualification For NUHM Nashik Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एपिडेमिओलॉजिस्टANY MEDICAL GRADUATE WITH MPH/MHA/MBA IN HEALTH

Salary Details For NUHM Nashik Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
एपिडेमिओलॉजिस्टRs. 35,000/- per month

National Civil Health Mission Nashik Bharti 2023 – Important Documents

  1. विहीत नमुन्यातील अर्जासोबत
  2. वयाचा पुरावा
  3. पदवी/पदविका शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र (टिप: सर्व वर्षांचे प्रमाणपत्र सादर करु नये)
  4. गुणपत्रिका
  5. कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( As Applicable)
  6. शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रांच्या छायांकित प्रती साक्षांकि करुन जोडण्यात याव्यात व तसेच पडताळणीसाठी मुळ कागदपत्रे सोबत ठेवावीत.

How To Apply For National Civil Health Mission Nashik Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहीत नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावा.
  • ऑनलाईन अथवा ई-मेल द्वारे प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने तसेच आवश्यकतेनुसार कागदपत्रे जोडले नसल्यास नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे.
  • अर्ज सादर करण्याकरीता पत्ता: उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, | नाशिक ४२२००१
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NUHM Nashik Vacancy details 2023


NUHM Nashik Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For National Civil Health Mission Nashik Vacancy 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock