NIEPA Bharti 2023 | राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर व इतर रिक्त पदांची भरती

hanuman

Active member
niepa-logo.png

NIEPA Bharti 2023 details


: NIEPA (National Institute of Educational Planning and Administration) has released a recruitment notification for the various vacant posts of “Stenographer, Data Entry Operator & Cartographer (Computer application)”. There are a total of 08 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 22nd of May & 19th of June 2023. The official website of NIEPA is . More details are as follows:-​

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर आणि कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) & स्टेनोग्राफर” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. डेटा एंट्री ऑपरेटर आणि कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) & स्टेनोग्राफर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, स्टेनोग्राफर पदासाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे & १९ जुन २०२३ (पदांनुसार) आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर आणि कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) & स्टेनोग्राफर
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • डेटा एंट्री ऑपरेटर – 30 वर्षे
    • कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) – 30 वर्षे
    • स्टेनोग्राफर – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती
    • डेटा एंट्री ऑपरेटर आणि कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) – ऑनलाईन
    • स्टेनोग्राफर – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था, 17-बी, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली-110016.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२२ मे & १९ जुन २०२३ (पदांनुसार)

NIEPA Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
डेटा एंट्री ऑपरेटर 02 पदे
कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)01 पद
स्टेनोग्राफर05 पदे

Educational Qualification For NIEPA Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटर Bachelor’s degree with training in word processing, data entry, and Desktop publishing work with at least 5 years experience in relevant field for direct recruits.
कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)(a) Master’s degree in geography with high second class and at least 6 years experience in Thematic map making using computers and developing graphic presentation material for training/ research in educational planning and administration Or
स्टेनोग्राफरOfficers holding the post of Stenographer under the central Government/Universities
(i) Holding analogous posts on a regular basis in the parent cadre or department; or
(ii) With ten years of regular service in the Pay Band I with Grade Pay of Rs. 2400 or equivalent [Stenographer Grade-II in NIEPA at Level-4 (Rs. 25,500-81,100)](iii) The DoPT guidelines [OM No. 6/8/2009-Estt. (Pay-II) dated 17.06.2010] and instructions issued time-to-time, will be followed.


(b) B.E. or B. Tech in Computer Science with at least 3 years of experience in Thematic map making using computers and developing graphic presentation material for education.


(iv) Due consideration be given in forwarding applications from
eligible candidates, belonging to SC/ST/OBCs.

Salary Details For National Institute of Educational Planning and Administration Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
डेटा एंट्री ऑपरेटर Level-5 (29,200- 92,300)
कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)Level-7 (44,900-1,42,400)
स्टेनोग्राफरLevel-6 (Rs. 35,400-1,12,400)

How To Apply For NIEPA Notification 2023

  • अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • डेटा एंट्री ऑपरेटर आणि कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) & स्टेनोग्राफर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तसेच, स्टेनोग्राफर पदासाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे & १९ जुन २०२३ (पदांनुसार) आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Application2023

📑
PDF जाहिरात (डेटा एंट्री ऑपरेटर )
📑
PDF जाहिरात (कार्टोग्राफर)
📑
PDF जाहिरात (स्टेनोग्राफर)
📑
अर्ज नमुना (स्टेनोग्राफर)
👉
ऑनलाईन अर्ज करा (डेटा एंट्री ऑपरेटर, कार्टोग्राफर)
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock