NHPC Bharti 2023
: NHPC Limited (National Hydroelectric Power Corporation, Limited) has published recruitment notification for the various vacant posts of “Junior Engineer, Supervisor, Senior Accountant, Hindi Translator, and Draftsman”. There are a total of 388 vacancies available to fill the posts. The online applications link will start from the 9th of June 2023 & the last date for submission of the application is the 30th of June 2023. The official website of NHPC is form More details are as follows:-
NHPC Limited Bharti 2023
राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, हिंदी अनुवादक आणि ड्राफ्ट्समन” पदांच्या एकूण 388 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 09 जुन 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, हिंदी अनुवादक आणि ड्राफ्ट्समन
- पदसंख्या – 388 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 09 जुन 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023
NHPC Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता | 296 पदे |
पर्यवेक्षक | 28 पदे |
वरिष्ठ लेखापाल | 28 पदे |
हिंदी अनुवादक | 14 पदे |
ड्राफ्ट्समन | 22 पदे |
Salary Details For NHPC Limited Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ अभियंता | Rs. 29,600 – 1,19,500/- per month |
पर्यवेक्षक | Rs. 29,600 – 1,19,500/- per month |
वरिष्ठ लेखापाल | Rs. 29,600 – 1,19,500/- per month |
हिंदी अनुवादक | Rs. 27,000 – 1,05,000/- per month |
ड्राफ्ट्समन | Rs. 25,000 – 85,500/- per month |
How To Apply For NHPC Notification 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
- ऑनलाईन अर्ज 09 जुन 2023 पासून सुरु होतील.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NHPC Limited Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| |
The post
appeared first on
.