NHM Yavatmal Recruitment 2023 Details
: The recruitment notification has been issued from the respective department for interested and eligible candidates. Applications are invited for the 27 Vacancies. A candidate who is interested in this recruitment may attend the walk-in interview. More details are given below:-
The recruitment notification has been declared from the National Health Mission, for interested and eligible candidates. The application is invited for the “Medical Officer” post. There are a total of 27 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Yavatmal. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents. The Date of the interview is the 21st of April 2023. For more details about NHM Yavatmal Recruitment 2023, visit our website .
The recruitment notification has been declared from the National Health Mission, for interested and eligible candidates. The application is invited for the “Medical Officer” post. There are a total of 27 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Yavatmal. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents. The Date of the interview is the 21st of April 2023. For more details about NHM Yavatmal Recruitment 2023, visit our website .
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत व १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, करीता “वैद्यकीय अधिकारी”पदांच्या एकूण27 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 27 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ
- मुलाखतीची तारीख – 21 एप्रिल 2023
NHM Yavatmal Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S.) | 25 पदे |
वैद्यकीय अधिकारी (R.B.S.K.) | 02 पदे |
Educational Qualification For NHM Yavatmal Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S.) | MBBS Registered by MMC Or |
वैद्यकीय अधिकारी (R.B.S.K.) | BAMS Registered by MCIM |
Salary Details For NHM Yavatmal Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S.) | Rs. 60,000/- per month |
वैद्यकीय अधिकारी (R.B.S.K.) | Rs. 28,000/- per month |
Selection Process For National Health Mission Yavatmal Bharti 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- सदर अर्ज दिनांक २१/०४/२०२३ रोजी सकाळी ९.०० ते १.०० वाजेपर्यंत थेट मुलाखत संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.यवतमाळ या कार्यालयात सादर करण्यात यावे.
- तसेच त्याच दिवशी दि. २१/०४/२०२३ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ यांच्या दालनात थेट मुलाखत घेण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- या भरतीकरिता मुलाखत 21 एप्रिल 2023रोजी खाली दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येत आहेत.
- उमेदवाराला कोणताही वाहतूक भत्ता स्वीकार्य नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NHM Yavatmal Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NHM Yavatmal Bharti 2023
: NHM Yavatmal (National Health Mission
) – Good news for job seekers. The latest update for NHM Yavatmal Recruitment 2023. As per the latest news, Yavatmal National Health Mission is going to start the latest recruitment for various Large numbers of posts soon in Yavatmal District. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about NHM Yavatmal Bharti 2023, and NHM Yavatmal Recruitment 2023, visit our website
.
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Yavatmal) भरती 2023 (NHM Yavatmal Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ (NHM Yavatmal) विविध पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.
The post appeared first on .