NHM Washim Bharti 2023 details
: NHM
(National Health Mission, Washim) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts. Applicants can apply online before the 12th of June 2023. Further details are as follows:-
The recruitment notification has been declared by the National Health Mission, for interested and eligible candidates to fill vacant posts. Online applications are invited for the Super Specialist, Specialist, Medical Officer, Dentist, Program Manager-Public Health, IPHS Coordinator, Medical Officer Ayush PG Unani, Staff Nurse & RBSK LMO posts. Applicants apply online mode for NHM Washim Recruitment 2023. There are a total of 31 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the last date. The last date for submission of the application should be the 12th of June 2023. For more details about NHM Washim Application 2023, and NHM Washim Vacancy 2023, visit our website .
The recruitment notification has been declared by the National Health Mission, for interested and eligible candidates to fill vacant posts. Online applications are invited for the Super Specialist, Specialist, Medical Officer, Dentist, Program Manager-Public Health, IPHS Coordinator, Medical Officer Ayush PG Unani, Staff Nurse & RBSK LMO posts. Applicants apply online mode for NHM Washim Recruitment 2023. There are a total of 31 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the last date. The last date for submission of the application should be the 12th of June 2023. For more details about NHM Washim Application 2023, and NHM Washim Vacancy 2023, visit our website .
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी जिल्हा परीषद अंतर्गत विविध कार्यक्रमा मधील सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य, IPHS समन्वयक, वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी युनानी, स्टाफ नर्स आणि RBSK LMO ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत, त्या नुसार सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परीषदेच्या अधिकृत संकेत स्थळावर ( ) जाहीरात बघुन दि.०५/०६/२०२३ ते १२/०६/२०२३ रोजी पर्यंत लिंक वर आवश्यक अर्जाची रक्कम भरुन फॉर्म भरण्यात यावा. दिनांक १२/०६/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० नंतर सदर लिंक मार्फत प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
- पदाचे नाव – सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य, IPHS समन्वयक, वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी युनानी, स्टाफ नर्स आणि RBSK LMO
- पद संख्या – 31 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
- वयोमर्यादा –
- 18 वर्षे पूर्ण
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुन 2023
NHM Washim Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सुपर स्पेशालिस्ट | 01 पद |
स्पेशालिस्ट | 08 पदे |
वैद्यकीय अधिकारी | 05 पदे |
दंतवैद्य | 02 पदे |
कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य | 06 पदे |
IPHS समन्वयक | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी युनानी | 01 पद |
स्टाफ नर्स | 06 पदे |
RBSK वैद्यकीय अधिकारी | 01 पद |
Educational Qualification For NHM Washim Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सुपर स्पेशालिस्ट | MBBS MD/DNB (Cardiology) |
स्पेशालिस्ट | MBBS MD/DNB (Radiology) OR MBBS MD /DNB (Ortho) OR MBBS MDMedicine /DNB OR MBBS MD/DNB (Psychiatrists)/ DPM MBBS MS |
दंतवैद्य | MBBS |
दंतवैद्य | BDS/MDS |
कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य | Any Medical Graduate with MPH |
IPHS समन्वयक | Engineer Biomedical |
वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी युनानी | BUMS MD(Unani) |
स्टाफ नर्स | GNM/B.sc Nursing |
RBSK वैद्यकीय अधिकारी | BAMS |
Salary Details For National Health Mission Washim Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सुपर स्पेशालिस्ट | Rs. 1,25,000/- per month |
स्पेशालिस्ट | Rs. 75,000/- per month |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 60,000/- per month |
दंतवैद्य | Rs. 30,000/- per month |
कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य | Rs. 35,000/- per month |
IPHS समन्वयक | Rs. 25,000/- per month |
वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी युनानी | Rs. 30,000/- per month |
स्टाफ नर्स | Rs. 20,000/- per month |
RBSK वैद्यकीय अधिकारी | Rs. 28,000/- per month |
How To Apply NHM Washim Recruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुन 2023 आहे.
- तसेच दिनांक – १२/०६/२०२३ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NHM Washim Vacancy details 2023
For reserved category – 43 years
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| |
NHM Washim Bharti 2023
: NHM Washim (National Health Mission
) – Good news for job seekers. The latest update for NHM Washim Recruitment 2023. As per the latest news, Washim National Health Mission is going to start the latest recruitment for various Large numbers of posts soon in Washim District. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about NHM Washim Bharti 2023, and NHM Washim Recruitment 2023, visit our website
.
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Washim) भरती 2023 (NHM Washim Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम (NHM Washim) विविध पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.
The post appeared first on .