NHM Sangli Bharti 2023 | NHM सांगली येथे “वैद्यकीय अधिकारी” रिक्त पदांची भरती सुरू; मुलाखत प्रक्रियेद्वारे होणार निवड!!

hanuman

Active member
NHM-3-3.jpg

NHM Sangli Bharti 2023


: NHM (National Health Mission, Sangli) is published a new recruitment for various vacant posts of “Medical Officers”. Interested and eligible candidates can apply before the last date. The official website of NHM Sangli is arogya.maharashtra.gov.in. Further details are as follows:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission Sangli) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी“ पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज छाननीनंतर मुलाखतीला बोलवण्यात येईल. तसेच रिक्त पदे पूर्ण भरेपर्यत किंवा पुढील आदेश येईपर्यंत महिन्यातील प्रत्येक सोमवारी Walk in interview घेण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
    • खुल्या प्रवर्गाकरिता – 38 वर्षे
    • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीखमहिन्यातील प्रत्येक सोमवारी

NHM Sangli Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी26 पदे

Educational Qualification For National Health Mission Sangli Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS

Salary Details For NHM Sangli Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीRs. 60,00/- per month

How To Apply for National Health Mission Sangli Recruitment 2023

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन स्विकारले जातील.
  2. अर्जदाराने अर्ज A4 आकाराच्या कोऱ्या कागदावर करावयाचा असून त्यामध्ये खालील बाबी अंतर्गत असाव्यात.
    1. अर्ज केलेल्या पदाचे नाव २. अर्जदाराचे नाव ३. अर्जदाराचा पत्ता ४. दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ( अनिवार्य ) ५. ईमेल आयडी ६. जन्मतारीख ७. कामाचा अनुभव काम केलेली संस्था, धारण केलेले पद, कालावधी, पदाची जबाबदारी व वेतन ८. शैक्षणिक अर्हतेची संपूर्ण माहिती – अभ्यासक्रमाचे नाव, संस्था/विद्यापिठाचे नाव, उत्तीर्ण झालेचे वर्षे, गुणांचा तपशील व टक्केवारी
    2. आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती व मुळ कागदपत्रे खालीलप्रमाणे- १. शैक्षणिक अर्हतेची सर्व प्रमाणपत्रे व सर्व गुणपत्रके २. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म तारखेचा दाखला ३. जातीचा दाखला व जात वैद्य पडताळणी प्रमाणपत्र ४. अनुभव प्रमाणपत्र ५. कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
  3. अर्ज छाननीनंतर मुलाखतीला बोलवण्यात येईल.

Selection Process For National Health Mission Bharti 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • उमेदवाराने अर्ज, मुळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह थेट मुलाखतीस उपस्थित रहावे.
  • अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत घेणेत येईल.
  • मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच रिक्त पदे पूर्ण भरेपर्यत किंवा पुढील आदेश येईपर्यंत महिन्यातील प्रत्येक सोमवारी Walk in interview घेण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.



NHM Sangli Vacancy details 2023


NHM Sangli Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For NHM Sangli Bharti 2023 | arogya.maharashtra.gov.in Recruitment 2023

✅
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



National Health Mission Sangli is going to recruit interested and eligible candidates to fill various posts. Applications are invited for the “Medical Officers” posts. There are a total of 26 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Sangli. The application is to be submitted offline mode. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date & Attend the walk-in interview every Monday of the month for NHM Sangli Recruitment 2023. For more details about Latest Sangli Bharti 2023 Updates, visit our website .​


National Health Mission Sangli Bharti 2023 Details

🆕
Name of Department
National Health Mission Sangli
📥
Recruitment Details
NHM Sangli Recruitment 2023
👉
Name of Posts
Medical Officers
🔷
No of Posts
26 Vacancies
📂
Job Location
Sangli
✍🏻
Selection Mode
Interview
✉
Address
As per PDF
✅
Official WebSite

Educational Qualification For NHM Sangli Recruitment 2023

Medical OfficersMBBS

Age Criteria For NHM Sangli Jobs 2023

Medical Officers70 years

NHM Sangli Recruitment Vacancy Details

Medical Officers26 Vacancies

All Important Dates For |@arogya.maharashtra.gov.in

⏰
Interview Date
Every Monday of the month

NHM Sangli Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock