NHM Ratnagiri Bharti 2023 Details
: NHM Ratnagiri (National Health Mission
is published a recruitment notification for the various vacant Posts of “Super Specialist, Specialist, Medical Officer MBBS, Psychologist, Dental Surgeons, Medical Officer AYUSH (PG), Medical Officer AYUSH (UG), Medical Officer AYUSH (Male), Medical Officer AYUSH (Female), Psychiatric Nurse, Audiologist, Nutritionist/Feeding demonstrator, Physiotherapist, X-Ray Technician”. There are a total of 61 vacancies are available to fill the posts. Interested applicants can apply before the 8th of May 2023. The official website of NHM Ratnagiri is ratnagiri.gov.in. More updates & Details about NHM Bharti are given below:-
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी येथे “सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, मानसशास्त्रज्ञ, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी), वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी), वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष), वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला), मानसोपचार परिचारिका, ऑडिओलॉजिस्ट, पोषणतज्ञ/आहार निदर्शक, फिजिओथेरपिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, मानसशास्त्रज्ञ, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी), वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी), वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष), वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला), मानसोपचार परिचारिका, ऑडिओलॉजिस्ट, पोषणतज्ञ/आहार निदर्शक, फिजिओथेरपिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ
- पद संख्या – 61 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी – रु.१५०/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी – रु.१००/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी यांचे कार्यालयात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मे 2023
वयोमर्यादा-
- एमबीबीएस, विशेषतज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेषतज्ञ या पदाची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे
- वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता या पदाची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे
- इतर पदे खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यांदा ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे व राष्ट्रीय आरोग्य अधिकारी अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिल
NHM Ratnagiri Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सुपर स्पेशालिस्ट (नेफ्रोलॉजिस्ट) | 01 पद |
विशेषज्ञ (बालरोगतज्ञ) | 03 पदे |
विशेषज्ञ (अनेस्थेटिस्ट) | 10 पदे |
विशेषज्ञ (सर्जन) | 02 पदे |
विशेषज्ञ (रेडिओलॉजिस्ट) | 01 पद |
विशेषज्ञ (वैद्य) | 05 पदे |
विशेषज्ञ (ऑर्थोपेडिक्स) | 01 पद |
विशेषज्ञ (OBGY/ स्त्रीरोग तज्ञ) | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | 19 पदे |
मानसशास्त्रज्ञ | 01 पद |
दंत शल्यचिकित्सक | 02 पदे |
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी) | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष) | 02 पदे |
वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला) | 02 पदे |
मानसोपचार परिचारिका | 01 पद |
ऑडिओलॉजिस्ट | 02 पदे |
पोषणतज्ञ/आहार निदर्शक | 01 पद |
फिजिओथेरपिस्ट | 02 पदे |
एक्स-रे तंत्रज्ञ | 03 पदे |
Educational Qualification For NHM Ratnagiri Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सुपर स्पेशालिस्ट (नेफ्रोलॉजिस्ट) | DM Nephrology |
विशेषज्ञ (बालरोगतज्ञ) | MD Paed/DCH/DNB |
विशेषज्ञ (अनेस्थेटिस्ट) | MD Anesthesia/DA/ DNB MS General Surgery/ |
विशेषज्ञ (सर्जन) | MS General Surgery/ DNB |
विशेषज्ञ (रेडिओलॉजिस्ट) | MD Radiology/DMRD |
विशेषज्ञ (वैद्य) | MD Medicine/DNB |
विशेषज्ञ (ऑर्थोपेडिक्स) | MS Ortho/D Ortho |
विशेषज्ञ (OBGY/ स्त्रीरोग तज्ञ) | MD/MS Gyn/DGO/ DNB |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | MBBS |
मानसशास्त्रज्ञ | MA Psychology |
दंत शल्यचिकित्सक | MDS/BDS |
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) | PG UNANI |
वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी) | BAMS |
वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष) | BAMS |
वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला) | BAMS |
मानसोपचार परिचारिका | GNM/B.Sc with certification in Psychiatry from a reputed institute OR DPN OR M.Sc Nursing (Psy) |
ऑडिओलॉजिस्ट | Degree in Audiology |
पोषणतज्ञ/आहार निदर्शक | B.Sc Home Science Nutrition |
फिजिओथेरपिस्ट | Graduate Degree in Physiotherapy |
एक्स-रे तंत्रज्ञ | B.SC (Medical Radiology Technology) or Diploma in Radiology |
NHM Ratnagiri Jobs 2023 – Important Documents
- शैक्षणिक अर्हतेबाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे (सेमिस्टर पॅटर्न असणाऱ्या उमेदवाराने अर्जावरती मार्क्स नमुद करताना सरासरी गुण नमुद करावे.)
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्मतारखेचा दाखला / आधार कार्ड
- शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( अदयावत नुतनीकरण )
- जात प्रमाणपत्रची सांक्षाकिंत प्रत
How to Apply For National Health Mission Ratnagiri Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्याता ए ४ आकाराच्या पांढऱ्या जाड कागदावर एका बाजुस टंकलिखीत अथवा मुद्रीत करुन सुवाच्य अक्षरात भरलेला अर्ज सादर करावा.
- अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी दि ०८/०५/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेच्या आत सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज आवश्यक गुणपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोच करणे गरजेचे आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे.
- वरील दिनांकानंतर आलेला अर्जचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| |
NHM Ratnagiri
(National Health Mission
is published a recruitment notification for the various
vacantPosts of
“Super Specialist, Specialist, Medical Officer MBBS, Psychologist, Dental Surgeons, Medical Officer AYUSH (PG), Medical Officer AYUSH (UG), Medical Officer AYUSH (Male), Medical Officer AYUSH (Female), Psychiatric Nurse, Audiologist, Nutritionist/Feeding demonstrator, Physiotherapist, X-Ray Technician”
for the eligible candidates. There is a total of 61
vacanciesare available to fill the posts. The job location for this recruitment is
. Interested and eligible applicants can submit their applications to the given mentioned below before the
8th of May 2023. The official website of NHM Ratnagiri is ratnagiri.gov.in. For more details about
National Health Mission Ratnagiri Bharti
, and
NHM Ratnagiri Vacancy 2023,
visit our website
.
The post appeared first on .