NHM Pune Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत 173 पदांची नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा!!!

hanuman

Active member
NHM-3.jpg

NHM Pune Bharti 2023 Jobs Details


: NHM (National Health Mission, District Health Society, Pune) has invites applications from eligible candidates for filling up various vacant posts of the “Dentist, District Control and Evaluation Officer, Finance and Accounts Officer, Program Coordinator, Vaccination Area Controller, Staff Nurse/ Pediatric Nurse, Statistical Investigator, ANM, Facility Manager, Dialysis Technician” posts under District Health Society Pune Recruitment 2023. There are a total of 171 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates apply before the 6th of June 2023. Further details are as follows:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, अतर्गत “दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स, सांख्यिकी अन्वेषक, एएनएम, सुविधा व्यवस्थापक, डायलिसिस टेक्निशियन” पदांच्या 171 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रिये करीता अर्ज दि. 06 जुन 2023 पर्यंत ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे येथे कार्यालयीन वेळेत (शासकिय सुट्टी वगळता) प्रत्यक्ष स्वीकारले जातील.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स, सांख्यिकी अन्वेषक, एएनएम, सुविधा व्यवस्थापक, डायलिसिस टेक्निशियन
  • पद संख्या – 171 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्ग -43 वर्ष
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज शुल्क
    • अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु १५०/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना – रु १००/-
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन (प्रत्यक्ष)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जुन 2023

NHM Pune Vacancy 2023 | DHS Pune Bharti 2023

पदाचे नाव पद संख्या
दंत चिकित्सक05 पदे
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी01 पद
वित्त व लेखाधिकारी01 पद
कार्यक्रम समन्वयक01 पद
लसीकरण क्षेत्र सनियंत्रक04 पदे
स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स134 पदे
सांख्यिकी अन्वेषक01 पद
एएनएम22 पदे
सुविधा व्यवस्थापक01 पद
डायलिसिस टेक्निशियन01 पद

Educational Qualification For NHM Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
दंत चिकित्सकMDS/ BDS
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारीM.Sc Statistics
वित्त व लेखाधिकारीB.Com/ M.Com.
कार्यक्रम समन्वयकMSW or MA in social sciences
लसीकरण क्षेत्र सनियंत्रकGraduate in any Discipline
स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्सGNM./ B.Sc. Nursing
सांख्यिकी अन्वेषकGraduation in Statistics or Mathmatics, MSCIT
एएनएमANM
सुविधा व्यवस्थापकBE Electronics & Telecommunication/ IT/Computer Science OR B.Sc. IT/ Computer Science OR Diploma Electronics & Tele Communication/ IT/ Computer Science
डायलिसिस टेक्निशियन10+2 Science and Diploma OR Certificate Course in Dialysis Technology

Salary Details For National Health Mission Pune Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
दंत चिकित्सकRs. 30,000/- per month
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारीRs. 30,000/- per month
वित्त व लेखाधिकारीRs. 20,000/- per month
कार्यक्रम समन्वयकRs. 20,000/- per month
लसीकरण क्षेत्र सनियंत्रकRs. 15,000/- per month
स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्सRs. 20,000/- per month
सांख्यिकी अन्वेषकRs. 18,000/- per month
एएनएमRs. 18,000/- per month
सुविधा व्यवस्थापकRs. 17,000/- per month
डायलिसिस टेक्निशियनRs. 17,000/- per month

NHM Pune Jobs 2023 – Important Documents

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा/ जन्म तारखेचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस
  • अनुभव दाखला
  • नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडणे

How To Apply For National Health Mission Pune Recruitment 2023

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन (प्रत्यक्ष) पद्धतीने करायचा आहे.
  2. सदर भरती प्रक्रिये करीता अर्ज दि. ०६ / ०६ / २०२३ पर्यंत ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे येथे कार्यालयीन वेळेत (शासकिय सुट्टी वगळता) प्रत्यक्ष स्वीकारले जातील.
  3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्जावर एकदम वरच्या बाजूस जोडण्यात यावा. डिमांड ड्राफ्टच्या नावामध्ये ‘चूक आढळल्यास अथवा खराब असल्यास संबधित उमेदवाराचा अर्ज पद भरतीच्या पुढील प्रक्रिये करिता ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी जाणीवपूर्वक नोंद घ्यावी.
  5. अर्जाची छाननी करुन उमेदवारांची पात्र/अपात्र यादी इ. बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी पुणे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटर प्रसिध्द करणेत येईल.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुन 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For National Health Mission Pune Jobs 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


: NHM (National Health Mission Pune) has invites applications from eligible candidates for filling up theNursing Trainers/ Nursing Officers, Multipurpose Workers posts under National Health Mission Pune Recruitment 2023. Interested and eligible candidates apply before the 2nd of June 2023. Further details are as follows:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, अतर्गत “नर्सिंग ट्रेनर/ नर्सिंग अधिकारी, बहुउद्देशीय कामगार” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराने विहीत नमुन्यातील अर्ज, गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतींसह आपले अर्ज ऑफलाईन पदधतीने दि.२४/०५/२०२३ ते दि.०२/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे ४११००१ येथे आणुन द्यावे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावनर्सिंग ट्रेनर/ नर्सिंग अधिकारी, बहुउद्देशीय कामगार
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्ग -43 वर्ष
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज शुल्क – रु. 300/-
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे ४११००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुन 2023

NHM Pune Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
नर्सिंग ट्रेनर / नर्सिंग अधिकारी01 पद
बहुउद्देशीय कामगार01 पद

Educational Qualification For NHM Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नर्सिंग ट्रेनर / नर्सिंग अधिकारीबी.एसस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन) २ वर्षाचा अनुभव
बहुउद्देशीय कामगार१) १२ वी विज्ञान शाखा अनिवार्य +


२) आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला | निमवैद्यकिय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा

३) आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा

४) महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा

५) समकक्ष अभ्यासक्रम पुर्ण करुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Salary Details For National Health Mission Pune Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
नर्सिंग ट्रेनर / नर्सिंग अधिकारीRs. 25,000/-per month
बहुउद्देशीय कामगारRs. 15,000/- per month

NHM Pune Jobs 2023 – Important Documents

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा/ जन्म तारखेचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस
  • अनुभव दाखला
  • नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडणे

How To Apply For National Health Mission Pune Recruitment 2023

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवाराने विहीत नमुन्यातील अर्ज, गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतींसह आपले अर्ज ऑफलाईन पदधतीने दि.२४/०५/२०२३ ते दि.०३/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे ४११००१ येथे आणुन द्यावे.
  3. अर्जासोबत उमेदवारांनी परिक्षा शुल्क रक्कम रु.३००/- रुपयांचा डिमांड ड्राफट Deputy Director Health Services Pune यांच्या नावे काढावयाचे आहे. अर्जासोबत डिडी जोडायचा आहे.
  4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर /www.nrhm.maharashtra.gov.in प्रसिध्द करणेत येतील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुन 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Pune Vacancy Details 2023


NHM Pune Bharti 2023




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For National Health Mission Pune Jobs 2023 | arogya.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



National Health Mission, State Health Resource Centre, Pune​
is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Nursing Trainers/ Nursing Officers, Multipurpose Workers posts. There are a total of​
02 vacancies
available to fill the posts. The employment place for this recruitment is​
Pune​
. Applicants need to apply offline mode for​
SHSRC Maharashtra Bharti 2023.​
Eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the last date. The last date for submission of the offline application is the 2nd of June 2023. For more details about
National Health Mission Pune​
Bharti 2023​
, visit our website​
.​


NHM Pune Bharti 2023 Details

🆕
Name of Department
National Health Mission, State Health Resource Centre, Pune​
📥
Recruitment Details
NHM Pune Recruitment 2023
👉
Name of Posts
Nursing Trainers/ Nursing Officers, Multipurpose Workers​
🔷
No of Posts
02 Vacancies
📂
Job Location
Pune
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
National Health Mission, Pune Circle, Pune New Administrative Building, 3rd Floor, Opposite Vidhan Bhavan, Pune 411001
✅
Official WebSite

Educational Qualification For NHM Pune Recruitment 2023

Nursing Trainers/ Nursing Officers
B.Sc Nursing & 2 years experience
Multipurpose Workers
1) 12th Science Branch Compulsory +

Age Criteria For NHM Pune Jobs 2023

Age Limit
  • Open Category – 38 years
  • Reserved Category -43 years

NHM Pune Recruitment Vacancy Details

Nursing Trainers/ Nursing Officers
01 Vacancy
Multipurpose Workers
01 Vacancy

All Important Dates | arogya.maharashtra.gov.in Recruitment 2023

⏰
Last Date
2nd of June 2023

NHM Pune Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website


2) Health and Family Welfare Training Center or Public Health Organization Nagpur determined for the post of Health Worker Paramedical Basic Training Course or

3) Sanitary Inspector approved by the Ministry of Health and Family Welfare or

4) Sanitary Inspector (Sanitary Inspector) approved by the Government of Maharashtra or

5) Completion and passing of equivalent course is required.




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock