NHM Palghar Bharti 2023 | NHM पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; जाणून घ्या सविस्तर माहिती!

hanuman

Active member
NHM-1.jpg

NHM Palghar Bharti 2023 details


: NHM (National Health Mission Palghar) is going to recruit for the various vacant posts of “Physician, Obstetrics & Gynecologists, Pediatrician, Ophthalmologist , Dermatologist, Psychiatrist & ENT Specialist”. Interested and eligible candidates may attend the walk in interview on the 22nd of May 2023 and thereafter on the first and third Tuesday of every month First and third Tuesday of every month. The official website of NHM Palghar is . More details are given below:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी विशेषज्ञ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त पदांकरीता प्रत्यक्ष मुलाखत दिनांक २२/०५/२०२३ रोजी व त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात घेण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावफिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी विशेषज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज स्विकारण्याचे ठिकाण – नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव खोली क्र. ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात
  • मुलाखतीची तारीख२२/०५/२०२३ रोजी व त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी

Educational Qualification For NHM Palghar Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फिजिशियनMD Medicine, DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञMD/MSGyn/DGO/ DNB
बालरोगतज्ञMD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञMS Ophthaimologist/ DOMS
त्वचारोग तज्ञMD (Skin/VD) DVD, DNB
मानसोपचार तज्ञMS Pyschiatrist/DPM/DNB
ईएनटी विशेषज्ञMS Ent/ DORL/DNB

Salary Details For National Health Mission Palghar Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
फिजिशियन To visit once every week. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit+Rs. 100 per patient checked of
his/her specialty to a maximum of Rs.5000/ visit.
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञTo visit once every week. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit+Rs. 100 per patient checked of
his/her specialty to a maximum of Rs.5000/ visit.
बालरोगतज्ञTo visit once every week. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit+Rs. 100 per patient checked of
his/her specialty to a maximum of Rs.5000/ visit.
नेत्ररोग तज्ञTo visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.
त्वचारोग तज्ञTo visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.
मानसोपचार तज्ज्ञTo visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.
ईएनटी विशेषज्ञTo visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.

National Health Mission Palghar Recruitment 2023 – Important Documents

  • उमेदवारांनी १० वी व १२ वी गुणपत्रक व उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • पदनिहाय शैक्षणिक अर्हता
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • एम. बी.बी.एस पदवी / पदविकाबाबत गुणपत्रक व प्रमाणपत्रे
  • कौन्सील (MCI / MMC ) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

Selection Process For NHM Palghar Jobs 2023

  1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला आवश्यक मुळ कागदपत्रे व छायांकित प्रमाणपत्रासह दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  3. परोक्त पदांकरीता प्रत्यक्ष मुलाखत दिनांक २२/०५/२०२३ रोजी व त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात घेण्यात येईल.
  4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  5. सविस्तर जाहिरात पात्र / अपात्र उमेदवारांची यादी, निवड / प्रतिक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती / सुचना या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Palghar Vacancy details 2023


NHM Palghar Vacancy details 2023




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For NHM Palghar Application 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


Previous update –

: NHM (National Health Mission Palghar) is going to recruit for the 15 vacant posts of “Medical Officer”. Interested and eligible candidates may attend the walk in interview on First and third Tuesday of every month. The official website of NHM Palghar is . More details are given below:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी मुलाखती करिता हजर राहावे..​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर
  • मुलाखतीची तारीखप्रत्येक महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी

NHM Palghar Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी15 पदे

Educational Qualification For NHM Palghar Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS

Salary Details For National Health Mission Palghar Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/- per month

National Health Mission Palghar Recruitment 2023 – Important Documents

  • १० वी व १२ वी पासचे मार्कलिस्ट
  • पदनिहाय शैक्षणिक अर्हता
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र
  • अनुभव दाखला
  • शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे अनिवार्य
  • कौन्सील (MCI/MMC ) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र इ.

Selection Process For NHM Palghar Jobs 2023

  1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला आवश्यक मुळ कागदपत्रे व छायांकित प्रमाणपत्रासह दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी मुलाखती करिता हजर राहावे..
  4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Palghar Vacancy details 2023


NHM Palghar Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For NHM Palghar Application 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The recruitment notification has been declared by the National Health Mission (NHM Palghar) for interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the Medical Officer posts. There are a total of 15 vacancies available to fill. The job location for this recruitment is . Eligible candidates may attend the walk-in interview scheduled on the First and third Tuesday of every month. For more details about NHM Palghar Application 2023, and NHM Palghar Vacancy 2023, visit our website .​


NHM Palghar Bharti 2023 Details

🆕
Name of Department
National Health Mission Palghar
📥
Recruitment Details
NHM Palghar Recruitment 2023
👉
Name of Posts
Medical Officer
🔷
No of Posts
15 Vacancies
📂
Job Location
Palghar
✍🏻
Selection Process
Interview
✉
Address
Navin Zilla Parishad Building, Boisar Road, Kolgaon 113 to 114 1st Floor, Rashtriya Arogya Abhiyan, Palghar
✅
Official WebSite

Educational Qualification For NHM Palghar Recruitment 2023

Medical OfficerMBBS

Age Criteria For NHM Palghar Jobs 2023

Age Limit67 Years

National Health Mission Palghar Recruitment 2023 – Vacancy Details

Medical Officer15 Posts

All Important Dates For National Health Mission Palghar Bharti 2023

⏰
Interview Date
First and third Tuesday of every month

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock