NHM Navi Mumbai Bharti 2023 | NHM नवी मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज सुरु!!

hanuman

Active member
NHM-3-3.jpg

NHM Navi Mumbai Bharti 2023


NHM Navi Mumbai Bharti 2023: NHM Navi Mumbai (National Helath Mission, Navi Mumbai) has published recruitment notification for the various vacant posts of “Yoga Instructor”. There are a total of various vacanies are available till the posts, Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 23rd of June 2023. The official website for NHM Navi Mumbai is . More details are as follows:-​

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी मध्ये आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता साप्ताहिक योग सत्र घेण्यासाठी “योग प्रशिक्षकयांची” निवड करण्यात येणार असून इच्छुक योग प्रशिक्षक उमेदवारांनी दि. 09/06/2023 ते दि. 23/06/2023 या कालावधीत अर्ज नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंमपा मुख्यालय से 15 ओ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे पोस्टाद्वारे/थेट बंद लिफाफामध्ये अर्ज सादर करावी. योग प्रशिक्षकांची खालील अटी व शर्तीच्या अधिन राहुन निवड करण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावयोग प्रशिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंमपा मुख्यालय से 15 ओ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जुन 2023

Salary Details For NHM Navi Mumbai Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
योग प्रशिक्षक250/-प्रती योगसत्र

How To Apply For NHM Navi Mumbai Vacancy 2023

  • सदर भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Terms & Conditions For National Helath Mission Navi Mumbai Bharti 2023

  • सोबत जोडलेल्या यादीनुसार योग अभ्यासक्रम आयोजित करणारे विद्यापीठ किंवा संस्थेमधुन योग प्रशिक्षकाची पदवी धारण केलेली असावी, इत्यादी सविस्तर माहिती या संकेत स्थळावर Jobs या लिंग द्वारे उपलब्ध होईल.
  • आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत महानगरपलिकेतील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र स्तरावर योगसत्र आयोजित करावयाचे आहे.
  • नवी मुंबईतील रहिवाशी यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • योग प्रशिक्षक यांना योगसत्र घेण्यासाठी रुपये 250/- प्रती योगसत्र याप्रमाणे त्यांनी दिलेल्या सेवेसाठी शुल्क अदा करण्यात येईल. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे प्रवासभत्ता, इंधन खर्च, दैनिक भत्ता देय असणार नाही.
  • योग प्रशिक्षकप्रती दिन जास्तीत जास्त दोन आरोग्य संस्थेच्या ठिकाण योग सत्र घेऊ शकतात.
  • योग प्रशिक्षक यांना महानगरपालिकेच्या पदावर कोणताही प्रकरचा हक्क असणार नाही.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

NHM Navi Mumbai Vacancy details 2023


NHM Navi Mumbai Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For NHM Navi Mumbai Application 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock