NHM Nanded Bharti 2023 | NHM नांदेड अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित!!

hanuman

Active member
NHM-3-3.jpg

NHM Nanded Bharti 2023 Jobs Details


: NHM Nanded (National Health Mission has published the recruitment notification for the interested and eligible candidates to fill various vacant posts of “Medical Officer, Physician/Consultant Medicine, Pediatrician, Cardiologist”. Eligible an interested candidates may attend the walk in interview at the given mentioned address with all essential documents on the 5th of June 2023. More details are as follows:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन/सल्लागार औषध, बालरोगतज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 जून 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

NHM Nanded Recruitment 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन/सल्लागार औषध, बालरोगतज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ
  • पद संख्या – 30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 61 ते 70 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, मल्टीपर्पज हायस्कुलच्या मागे, वजिराबाद, नांदेड
  • मुलाखतीची तारीख – 5 जून 2023

NHM Nanded Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी23 पद
फिजिशियन/सल्लागार औषध, बालरोगतज्ञ06 पद
हृदयरोगतज्ज्ञ01 पदे

Educational Qualification For NHM Nanded Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS
फिजिशियन/सल्लागार औषधMD Medicine/ DNB
बालरोगतज्ञMD Paed / DCH / DNB
हृदयरोगतज्ज्ञDM Cardiology

Salary Details For NHM Nanded Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी60,000/-
फिजिशियन/सल्लागार औषध75,000/-
बालरोगतज्ञ75,000/-
हृदयरोगतज्ज्ञ1,25,000/-

Selection Process For National Health Mission Nanded Bharti 2023

  • वरील पदांकरिता मुलाखती आयोजीर करण्यात आलेल्या आहेत.
  • मुलाखतीसाठी मुळ कागदपत्रासह उपस्थीत राहावे.
  • उपरोक्त पदांकरीता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जांचे संख्येनुसार अर्जांची छाननी करुन पात्र अर्ज जास्त प्रमाणात प्राप्त झाल्यास पदनिहायस १:५ ( एकास पाच ) प्रमाणे गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना मुलाखतीकरीता व आवश्यक पदांस कौशल्य चाचणी करीता बोलावण्यात येईल.
  • निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र / अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवारांच्या पदनिहाय थेट मुलाखत व कौशल्य चाचणी होईल. सदरील वेळेत उपस्थीत न राहील्यास आपणास अपात्र ठरविण्यात येईल.
  • मुलाखतीची तारीख 5 जून 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Documents – National Health Mission Nanded Jobs 2023

  • दहावी पासूनचे सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • शाळेचा दाखला
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा 1 फोटो
  • आरक्षित उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र
  • तांत्रिक ज्ञान असलेले कागदपत्र

सदर भरती करीता ईच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्जासोबत खालील प्रमाणे सत्यप्रती Self Attested करुन जोडाव्यात.

  1. अर्जामध्ये ठळक अक्षरात स्वतःचे संपुर्ण नाव, पदाचे नाव, कायमस्वरुपी राहत असलेला पत्ता, दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हतेचे सर्व तपशील अभ्यासक्रमाचे नाव, संस्थांचे विद्यापिठाचे नाव, उत्तीर्ण झालेले वर्ष, अंतिम वर्षाच्या सर्व गुणपत्रीका, कामाचा अनुभव – काम केलेल्या संस्था/ रुग्णालयाचे नाव, ज्यापदावर काम केले आहे त्या पदाचे नाव, कालावधी, पदाची जबाबदारी व मानधन/वेतन, तसेच इतर सर्व माहिती नमुद करावी.
  2. अर्जासोबत सत्यप्रतीमध्ये असलेले दहावी पासुनचे सर्व गुणपत्रीका व प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा १ फोटो, राखीव प्रवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैद्यता प्रमाणपत्र तसेच इतर तांत्रिक ज्ञान असलेले सर्व कागदपत्रे जोडावित.
  3. विशेषज्ञ व वैद्यकिय अधिकारी या पदाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित कौन्सिलकडे नोंदणी केलेले अद्यावत प्रमाणपत्र अथवा पावतीची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. तसेच सदर पदांसाठी कौशल्य चाचणी व मुलाखत घेण्यात येईल.
  4. Provisional Registration असणाऱ्या अथवा नोंदणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.

National Health Mission Nanded Vacancy details 2023


nhm-nanded.jpg






भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For National Health Mission Nanded Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

NHM Nanded Bharti 2023


: NHM Nanded (National Health Mission ) – Good news for job seekers. The latest update for NHM Nanded Recruitment 2023. As per the latest news, Nanded National Health Mission is going to start the latest recruitment for various Large numbers of posts soon in Nanded District. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about NHM Nanded Bharti 2023, and NHM Nanded Recruitment 2023, visit our website .​

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Nanded) भरती 2023 (NHM Nanded Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड (NHM Nanded) विविध पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


National Health Mission Nanded Recruitment 2023 Details

🆕
Name of Department
National Health Mission (NHM Nanded )
📥
Recruitment Details
NHM Nanded Recruitment 2023
👉
Name of Posts
Cardiologist, Physiotherapist, Audiologist and Speech Therapist, Medical Officer (Male), Public Relations Officer, Medical Officer (Full Time), Etc
🔷
No of Posts
Update Soon
📂
Job Location
Nanded
✍🏻
Application Mode
Offline/ Online
✉
Address
Update Soon
✅
Official WebSite



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock