NHM Nagpur Bharti 2023 | NHM नागपूर अंतर्गत 35 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!

hanuman

Active member
NHM-3-1.jpg

NHM Nagpur Bharti 2023 details


: NHM (National Health Mission Nagpur) is going to recruit interested and eligible candidates for vacant posts of under NHM Nagpur Bharti 2023. Eligible candidates can apply before the last date. The official website of NHM Nagpur is arogya.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

new-flash-gif-animation.gif


National Health Mission has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the post is “Pharmacist, Laboratory Technician, Specialist”. There are a total of 35 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is . Applicants can apply offline mode for Pharmacist, and Laboratory Technician posts & attend the interview for the Specialist post under NHM Nagpur Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. The last date is the 25th of May 2023. and attend the walk-in interview on the 26th of May 2023. For more details about National Health Mission Nagpur Bharti 2023, visit our website .​

आरोग्य विभाग महानगरपालिका यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत १५ व्या वित आयोगाअंतर्गत पॉलीक्लिनीक अंतर्गत “औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विशेषज्ञ (फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि ईएनटी विशेषज्ञ)”
पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे
2023
आहे. तसेच, विशेषज्ञ पदासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि ईएनटी विशेषज्ञ
  • पद संख्या – 35 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर, पुणे
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
    • औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
      • खुल्या प्रवर्गाकरिता – 37 वर्षे
      • मागासवर्गीय प्रवर्गाकरिता – 43 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती
    ऑफलाईन (औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ)​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग. नागपूर-४४०००१ छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    25 मे​
    2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (विशेषज्ञ)
  • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन. नागपुर महानगरपालिका
  • मुलाखतीची तारीख –
    26 मे 2023​

NHM Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
औषधनिर्माता25 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ03 पदे
फिजिशियन (औषध)01 पद
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ01 पद
बालरोगतज्ञ01 पद
नेत्ररोग तज्ञ01 पद
त्वचारोग तज्ञ01 पद
मानसोपचार तज्ज्ञ01 पद
ईएनटी विशेषज्ञ01 पद

Educational Qualification For NHM Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
औषधनिर्माताD-Pharm
प्रयोगशाळा तंत्रज्ञBsc + DMLT
फिजिशियन (औषध)MD Medicine, DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञMD/MSGyn/DGO/ DNB
बालरोगतज्ञMD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञMS Ophthaimologist/ DOMS
त्वचारोग तज्ञMD (Skin/VD) DVD, DNB
मानसोपचार तज्ज्ञMS Pyschiatrist/DPM/DNB
ईएनटी विशेषज्ञMS Ent/ DORL/DNB

Salary Details For National Health Mission Nagpur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
औषधनिर्माताRs. 17,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञRs. 17,000/- per month
फिजिशियन (औषध)To visit once every week. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit+Rs. 100 per patient checked of
his/her specialty to a maximum of Rs.5000/ visit.
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञTo visit once every week. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit+Rs. 100 per patient checked of
his/her specialty to a maximum of Rs.5000/ visit.
बालरोगतज्ञTo visit once every week. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit+Rs. 100 per patient checked of
his/her specialty to a maximum of Rs.5000/ visit.
नेत्ररोग तज्ञTo visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.
त्वचारोग तज्ञTo visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.
मानसोपचार तज्ज्ञTo visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.
ईएनटी विशेषज्ञTo visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.

National Health Mission Nagpur Jobs 2023 – Important Documents

  1. नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटो – १ व स्वतःचा ई-मेल व दुरध्वनी क्रमांक​
  2. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा राहिवासी असल्याचे प्रमाणपत्र​
  3. जन्म तारखेचे प्रमाणपत्र ( शाळा / महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र / जन्माचे प्रमाणपत्र )​
  4. ओळखपत्र- आधार कार्ड / मतदान कार्ड /ड्रायव्हिंग लायसंस​
  5. पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रीका व पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र​
  6. MS-CIT प्रमाणपत्र
  7. अनुभव प्रमाणपत्र
  8. महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र

How To Apply For National Health Mission Nagpur Recruitment 2023

  • या भरतीकरिता
    औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी​
    अर्ज
    ऑफलाईन​
    पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह नमुद वेळेत अर्ज कार्यालयात सादर करावा.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • तसेच ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज समक्ष अथवा रजिस्टर डाकद्वारे/कुरीयरने पाठवावे.
  • अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :- गपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग. नागपूर-४४०००१ छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१ या पत्त्यावर अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे
    2023
    आहे.​
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For NHM Nagpur Notification 2023

  1. विशेषज्ञ पदासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.​
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.​
  3. मुलाखतीचे स्थळ :- आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन. नागपुर महानगरपालिका
  4. नोंदणीची वेळ :- सकाळी १० ते १२.०० वाजेपर्यंत
  5. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी खालीलप्रमाणे पदनिहाय शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास सर्व मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र व अनुभवासह प्रत्यक्ष मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.
  6. मुलाखतीची तारीख 26 मे 2023 आहे.​
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

National Health Mission Nagpur Bharti 2023 Details

🆕
Name of Department
National Health Mission (NHM Nagpur)
📥
Recruitment Details
NHM Nagpur Recruitment 2023
👉
Name of Posts
Pharmacists, Laboratory Technicians, Specialists (Physicians (Medicine), Obstetricians and Gynaecologists, Paediatricians, Ophthalmologists, Dermatologists, Psychiatrists, and ENT Specialists)
🔷
No of Posts
35 Vacancies
📂
Job Location
Nagpur
✍🏻
Application Mode

  • Offline – Pharmacists, Laboratory Technicians
  • Interview – Specialists (Physicians (Medicine), Obstetricians and Gynaecologists, Paediatricians, Ophthalmologists, Dermatologists, Psychiatrists, and ENT Specialists)
✉
Address

  • Application Address – Nagpur Municipal Corporation, Health Department. Nagpur-440001 Chhatrapati Shivaji Maharaj New Administrative Building, Civil Line, Nagpur – 440001
  • Address of Interview – Health Department, Fifth Floor, Civil Line. Nagpur Municipal Corporation,
✅
Official WebSite

Educational Qualification For NHM Nagpur Recruitment 2023

PharmacistsD-Pharm
Laboratory TechniciansBsc + DMLT
Physicians (Medicine)MD Medicine, DNB
Obstetricians and GynaecologistsMD/MSGyn/DGO/ DNB
PediatriciansMD Paed/DCH/DNB
OphthalmologistsMS Ophthalmologist/ DOMS
DermatologistsMD (Skin/VD) DVD, DNB
PsychiatristsMS Pyschiatrist/DPM/DNB
ENT SpecialistsMS Ent/ DORL/DNB

Age Criteria For National Health Mission Nagpur Jobs 2023

Pharmacist, Laboratory Technician
  • For Open Category – 37 years
  • For Backward Classes – 43 years

NHM Nagpur Vacancy Details 2023

Pharmacists25 Vacancies
Laboratory Technicians03 Vacancies
Physicians (Medicine)01 Vacancy
Obstetricians and Gynaecologists01 Vacancy
Pediatricians01 Vacancy
Ophthalmologists01 Vacancy
Dermatologists01 Vacancy
Psychiatrists01 Vacancy
ENT Specialists01 Vacancy

All Important Dates For Recruitment 2023

⏰
Last Date
25th of May 2023
⏰
Interview Date
26th of May 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For NHM Nagpur Application 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात (औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
📑
PDF जाहिरात (विशेषज्ञ)
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock