NHM Mumbai Bharti 2023 Jobs Details
: State Health Society Mumbai has invited applications from eligible candidates for filling up the various vacant posts under National Health Mission Mumbai Recruitment 2023. Interested and eligible candidates apply before the last date. The last date for application is the 17th of May 2023. Further details are as follows:-
National Health Mission, State Health Society (SHS), Mumbai
is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Technical Lead, Programmer, Assistant Professor / Senior Consultant & Senior Resident Consultant posts. There are a total of
05 vacanciesavailable to fill the posts. The employment place for this recruitment is
. Applicants need to apply offline mode for
SHS Maharashtra Bharti 2023.
Eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the last date. The last date for submission of the offline application is the 17th of May 2023. For more details about
State Health Society Maharashtra Bharti 2023
, visit our website
.
State Health Society Mumbai Bharti 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था अंतर्गत “तांत्रिक लीड, प्रोग्रामर, सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार आणि वरिष्ठ निवासी सल्लागार” पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख17 मे 2023आहे.
- पदाचे नाव – तांत्रिक लीड, प्रोग्रामर, सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार आणि वरिष्ठ निवासी सल्लागार
- पद संख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – , नागपूर, बीड
- वयोमर्यादा –
- तांत्रिक लीड, प्रोग्रामर
- खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्षे
- राखीव वर्गासाठी – 45 वर्षे
- सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार आणि वरिष्ठ निवासी सल्लागार – 70 वर्षे
- तांत्रिक लीड, प्रोग्रामर
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- तांत्रिक लीड, प्रोग्रामर – आयुक्त कार्यालय, आरोग्य सेवा आणि अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई, राज्य मानसिक आरोग्य कक्ष, 7 वा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, स्टेट हेल्थ सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र, पिन कोड – 400001
- सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर, प्लॉट नंबर 2, सेक्टर – 20, मिहान, नागपूर, महाराष्ट्र, पिन: 441108.
- वरिष्ठ निवासी सल्लागार – सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, बीड.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2023
NHM Mumbai Vacancy 2023 | SHS Mumbai Bharti 2023
पदाचे नाव | पद संख्या |
तांत्रिक लीड | 01 पद |
प्रोग्रामर | 01 पद |
सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार | 01 पद |
वरिष्ठ निवासी सल्लागार | 02 पदे |
Educational Qualification For NHM Mumbai Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक लीड | B.E./B.Tech/MCA with 6+ years of hands-on experience primarily in programming in web development technologies including angular, java, HTML, CSS, and RDBMS with a good understanding of architecture, design, deployment, troubleshooting, etc. |
प्रोग्रामर | B.E./B.Tech/MCA with 2+ years of hands-on programming experience primarily in web development technologies including angular, java, HTML , CSS. |
सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार | A post graduate Psychiatry qualification e.g., MD or a recognized qualification equivalent thereto in Psychiatry |
वरिष्ठ निवासी सल्लागार | A post graduate Psychiatry qualification e.g., MD or a recognized qualification equivalent thereto in Psychiatry |
Salary Details For National Health Mission Mumbai Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तांत्रिक लीड | Rs. 70,000/- per month |
प्रोग्रामर | Rs. 40,000/- per month |
सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार | Rs. 1,50,000/- per month |
वरिष्ठ निवासी सल्लागार | Rs. 1,00,000/- per month |
How To Apply For National Health Mission Mumbai Recruitment 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अपूर्ण अर्ज व साध्या कागदावरील अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्पत्त्यायावर पदांनुसार सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| |
NHM Mumbai Bharti 2023
: NHM Mumbai (National Health Mission Mumbai) – Good news for job seekers. The latest update for NHM Mumbai Recruitment 2023. As per the latest news, Mumbai National Health Mission is going to start the latest recruitment for various Large numbers of posts soon in Mumbai District. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about NHM Mumbai Bharti 2023, and NHM Mumbai Recruitment 2023, visit our website
.
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई(NHM Mumbai) भरती 2023 (NHM Mumbai Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई(NHM Mumbai) विविध पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.
The post appeared first on .