NHM Kolhapur Bharti 2023 | NHM कोल्हापूर अंतर्गत लेखापाल/ डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांकरिता नवीन भरती; अर्ज प्रक्रिया सुरु!!

hanuman

Active member
NHM-Logo-1.jpg

NHM Kolhapur Bharti 2023


: NHM (National Health Mission Kolhapur) has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill vacant post of “Accountant and Data Entry Operator”. Interested and eligible can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 21st of June 2023. Further details are as follows:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यांत येणाऱ्या कार्यक्रमांसाठी उपसंचालक आरोग्य सेवा, मंड कोल्हापूर यांचेकडील “लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर” रिक्त पदाकरिता कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर ( ११ महिने २ दिवसाकरिता) अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज व मुळ प्रमाणपत्राच्या छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या रिक्त पदासाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. १४/०६/२०२३ पासुन ते दिनांक :- २१/०६/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यत ( सुटटीचे दिवस वगळून) समक्ष अथवा रजिस्टर पोष्टाने स्विकारण्यात येतील ” तसेच दिनांक :- २१/०६/२०२३ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. ई.मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)-
  • नोकरी ठिकाण –
  • वयोमर्यादा – 38 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. १५०/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर ४१६००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    21 जुन 2023

NHM Kolhapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर19 पदे

Educational Qualification For NHM Kolhapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर1) B.Com with ERP-09 Taliy Certificate


2) Marathi 30 & English 40 टायपिंग परिक्षा उर्तीर्ण उर्तीर्ण

3) MSCIT उतीर्ण

Salary Details For National Health Mission Kolhapur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटरRs. 18,000/-

NHM Kolhapur Jobs 2023 – Important Documents

  1. सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे
  2. तसेच पदवीचे सर्व गुणपत्रक ( पहिले वर्ष ते अंतिम वर्ष )
  3. पदवी प्रमाणपत्र
  4. नोंदणी प्रमाणपत्र
  5. जात प्रमाणपत्र
  6. वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  7. याचा पुरावा म्हणूण ( १० व १२ वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला)
  8. नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अॅफिडेव्हीट जोडणे बंधनकारक राहील.

How To Apply For National Health Mission Kolhapur Bharti 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ई.मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :- उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर ४१६००३
  • अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवाराचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    21 जुन 2023
    आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NHM Kolhapur Bharti Vacancy 2023 Details


NHM Kolhapur Bharti Vacancy 2023 Details


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Important Links For National Health Mission Kolhapur Recruitment 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
👉
अर्ज नमुना
✅
अधिकृत वेबसाईट



The recruitment notification has been declared for National Health Mission under Health Department Kolhapur Kolhapur to fill various vacant posts. The offline applications are invited for the Accountant and Data Entry Operator posts. There are various vacancies available to fill. The job location for this recruitment is Kolhapur. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 21st of June 2023. For more details about NHM Kolhapur Recruitment 2023, visit our website .​


NHM Kolhapur Bharti 2023 Details

🆕
Name of Department
National Health Mission Kolhapur
📥
Recruitment Details
NHM Kolhapur Recruitment 2023
👉
Name of Posts
Accountant and Data Entry Operator
🔷
No of Posts
01 Vacancy
📂
Job Location
Kolhapur
✍
? Application Mode
Offline
✉
Address
Deputy Director Health Services Kolhapur Board Kolhapur, 2nd Floor, Central Administrative Building S.P. Near Office, Kasba Bawda Road, Kolhapur 416003
✅
Official WebSite

Educational Qualification For NHM Kolhapur Recruitment 2023

Accountant and Data Entry Operator1) B.Com with ERP-09 Taliy Certificate

NHM Kolhapur Recruitment Vacancy Details

Accountant and Data Entry Operator01 Vacancy

All Important Dates | arogya.maharashtra.gov.in Recruitment 2023

⏰
Last Date
21st of June 2023

NHM Kolhapur Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website


2) Marathi 30 & English 40 Typing Test Passed Passed

3) Pass MSCIT



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock