NHM Amravati Bharti 2023
: NHM Amravati (National Health Mission
) – Good news for job seekers. The latest update for NHM Amravati Recruitment 2023. As per the latest news, Amravati National Health Mission is going to start the latest recruitment for various Large numbers of posts soon in Amravati District. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about NHM Amravati Bharti 2023, and NHM Amravati Recruitment 2023, visit our website
.
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Amravati) भरती 2023 (NHM Amravati Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती (NHM Amravati) विविध पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.
Previous Update –
NHM Amravati Bharti 2022
: NHM Amravati (National Health Mission
has declared a new recruitment notification for the interested and eligible candidates. The interested applicant applies before the last date. Further details are as follows:-
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, शाखा सदस्य” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, शाखा सदस्य
- पद संख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा –
- वैद्यकीय अधिकारी –
- MBBS – 70 वर्षे
- BAMS – 65 वर्षे
- स्टाफ नर्स – खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
- आरोग्य सेवक – खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
-
- वैद्यकीय अधिकारी –
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर, श्रीकृष्णपेठ अमरावती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2022
Educational Qualification For NHM Amravati Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS OR BAMS |
शाखा सदस्य | Retired Officer (Read Complete Details) |
MSCIT
Salary Details For NHM Amravati Jobs 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | MBBS – Rs. 60,000/- |
शाखा सदस्य | Rs. 18,000/- |
BAMS – Rs. 28,000/-
How To Apply National Health Mission Amravati Bharti 2022
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज 14 ऑक्टोबर 2022 पूर्वी सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Documents For NHM Amravati Application 2022
- वयाचा पुरावा
- पदवी / पदविका प्रमाणपत्र
- गुणपत्रिका
- कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
- संगणक अहर्तचे प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र / जात वैधता
- अनुभव प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमिलेअर
NHM Amravati Vacancy 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Previous Posts-
The recruitment notification has been declared from the National Health Mission, Amravati for interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Staff Nurse, Medical Officer, Laboratory Technician, Senior Treatment Supervisor, Counselor, District Group Organizer, Taluka Evaluation and Monitoring Officer, Taluka Sickle Cell Assistant, Physiotherapist, Optometrist posts. There are a total of 153 vacancies available to fill with the posts. The Job location for this recruitment is Amravati. Eligible candidates can send their applications to the mentioned address before the 28th of February 2022. For more details about NHM Amravati Recruitment 2022, visit our website
.
The post appeared first on .