NHM Akola Bharti 2023 | NHM अकोला अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित; १ लाखावर मिळणार पगार!!

hanuman

Active member
NHM-3-3.jpg

NHM Akola Bharti 2023 details


: NHM (National Health Mission Akola) is going to recruit for the various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared from Under the National Health Mission Akola, Zilla Parishad, Health and Family Welfare Society for interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the “Cardiologist, Anesthetist, Obgy, Pediatrician, Microbiologists, Physician (palliative Care), Physician (IPHS), Medical Officer, CPHC Consultant, Budget & Finance Officer, Lab Technician, Statistical Assistant & Pharmacist” Posts. There are a total of 27 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is . Eligible & interested candidates can submit their applications to the given mentioned address before the 19th of June 2023. For more details about NHM Akola Recruitment 2023, visit our website .​

NHM Akola Recruitment 2023 Details

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला यांच्या माध्यमातुन “हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी, CPHC सल्लागार, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक आणि फार्मासिस्ट” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी, CPHC सल्लागार, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक आणि फार्मासिस्ट
  • पदसंख्या – 27 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु.१५०/-
    • राखिव प्रवर्गातील उमेदवार – रु.१००/-
  • वयोमर्यादा
    • वैद्यकिय अधिकारी / विषयतज्ञ पदासाठी सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचारी – ७० वर्षे
    • तसेच रुण्ग सेवेशी इतर पदांची वयोमर्यादा – ६५ वर्षे
    • खुल्या प्रवर्गासाठी ३८ व मागासवर्गीयांसाठी ४३ राहील.
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख19 जून 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत (हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखतीचा पत्ता

NHM Akola Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
हृदयरोगतज्ज्ञ01 पद
भूलतज्ज्ञ02 पदे
OBGY02 पदे
बालरोगतज्ञ02 पदे
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ01 पद
फिजिशियन (उपशामक काळजी)01 पद
फिजिशियन (IPHS)01 पद
वैद्यकीय अधिकारी06 पदे
CPHC सल्लागार01 पद
अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी01 पद
प्रयोगशाळा तंत्रज्ञ07 पदे
सांख्यिकी सहाय्यक01 पद
फार्मासिस्ट01 पद

Educational Qualification For for NHM Akola Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
हृदयरोगतज्ज्ञDM Cardiology
भूलतज्ज्ञMD Anesthesia / DA / DNB
OBGYMD/ MS Gyn / DGO / DNB
बालरोगतज्ञMD Paed / DCH / DNB
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञMD Microbiology
फिजिशियन (उपशामक काळजी)MD Medicine / DNB
फिजिशियन (IPHS)MD Medicine / DNB
वैद्यकीय अधिकारीMBBS
CPHC सल्लागारAny Med’icalGraduate with MPH / MHA MBA in Health
अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारीB.Com/M.com from Statutory University with Tally Certification And 3 Year relevant post Experience essential
प्रयोगशाळा तंत्रज्ञDMLT (with 1 years Experience)
सांख्यिकी सहाय्यकGraduation in Statistics or Mathematics , MSCIT
फार्मासिस्टB. Pharm / D.Pharm with 1 years Experience)

Salary Details For NHM Akola Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
हृदयरोगतज्ज्ञRs. 1,25,000/- per month
भूलतज्ज्ञRs. 75,000/- per month
OBGYRs. 75,000/- per month
बालरोगतज्ञRs. 75,000/- per month
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञRs. 75,000/- per month
फिजिशियन (उपशामक काळजी)Rs. 75,000/- per month
फिजिशियन (IPHS)Rs. 75,000/- per month
वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/- per month
CPHC सल्लागारRs. 35,000/- per month
अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारीRs. 20,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञRs. 17,000/- per month
सांख्यिकी सहाय्यकRs. 18,000/- per month
फार्मासिस्टRs. 17,000/- per month

NHM Akola Vacancy details 2023 – Eligibility Criteria


NHM Akola Bharti 2023


NHM Akola Jobs 2023 – Important Documents

आवश्यक कागदपत्रे:

  1. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  2. जातीचा दाखला / जात वैधता प्रमाणपत्र
  3. शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला
  4. प्रमाणित केलेले कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्राच्या सांक्षाकित केलेल्या प्रती

How To Apply For National Health Mission Akola Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उपरोक्त पदाकरिता अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतीसह दि. १९/०६/2023 रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला येथे पोष्टाव्दारे अथवा स्वतः सादर करावा.
  • पोष्टाव्दारे विलंबास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही
  • परोक्त पदाकरिता अर्जदाराने A4 आकाराच्या कागदावर सोबत जोडलेल्या विहित नमुण्यातच अर्ज करावा.
  • उमेदवारांनी अर्जासोबत वरील आवश्यक कागदपत्रे जोडावी अन्यथा अर्ज विचारात घेतेले जाणार नाही.
  • उमेदवाराकडुन अर्धवट, अपुर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज किंवा शैक्षणिक कागदपत्रे अस्पष्ट प्रती असल्यास संबंधीत उमेदवारांचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची संपुर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For National Health Mission Akola Recruitment 2023

  • उपरोक्त पदांपैकी अनुक्रमांक १ ते ३ मधील पदे म्हणजेच अतिविशेषतज्ञ, विशेषतज्ञ व वैद्यकिय अधिकारी (MBBS) यांचे पदे मुलाखती व्दारे भरण्यात येणार आहे.
  • उपरोक्त पदभरती बाबत असलेल्या सर्व सुचना (प्राथमिक पात्र / अपात्र उमेदवारांची यादी आक्षेप स्विकारणे, अंतिम पात्र / अपात्र, संभाव्य निवड झालेल्यांची यादी, मुलाखत असल्यास मुलाखत दिनांक, इत्यादी सर्व बाबी हया akolazp.gov.in या website वर प्रकाशित करण्यात येईल. याबाबत कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार उमेदवारांसोबत केला जाणार नाही.
  • मुलाखतीस उपस्थित राहतांना उमेदवाराने मुळ शैक्षणीक कागदपत्रे तसेच नोंदणी प्रमाणपत्रासह हजर राहणे आवश्यक राहील.
  • मुलाखतीकरिता उपस्थित राहण्यासाठी कुठलाही प्रवास / दैनंदिन भत्ता दिला जाणार नाही.
  • मुलाखत दिनांकास संपुर्ण पदभरती न झाल्यास उपरोक्त Super Specialist & Specialist यांचे पद भरेपर्यंत दर सोमवार भरतीप्रक्रिया सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच उपरोक्त विशेषतज्ञ व वैद्यकिय अधिकारी चे राखीव पदाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ति देण्यात येईल. व संबंधित प्रवर्गाीचा उमेदवार प्राप्त झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ति देण्यात आलेल्या उमेदवारची नियुक्ति संपुष्टात येईल.
  • थेट मुलाखतीमधील पदांव्यतिरिक्त इतर सर्व पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालील प्रमाणे राहील.

थेट मुलाखतीमधील पदांव्यतिरिक्त इतर सर्व पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालील प्रमाणे राहील.


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Important Links For akolazp.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




NHM Akola Bharti 2023 Details

🆕
Name of Department
National Health Mission Akola, through District Integrated Health and Family Welfare Society Akola
📥
Recruitment Details
NHM Akola Recruitment 2023
👉
Name of Posts
Cardiologist, Anesthetist, Obgy, Pediatrician, Microbiologists, Physician (palliative Care), Physician (IPHS), Medical Officer, CPHC Consultant, Budget & Finance Officer, Lab Technician, Statistical Assistant & Pharmacist
🔷
No of Posts
27 Vacancies
📂
Job Location
Akola
✍
Application Mode
Offline
✉
Address
National Health Mission, Office, Zilla Parishad Staff Building, Opposite AIR, Akola
✅
Official WebSite

Application Fees For NHM Akola Jobs 2023

CardiologistDM Cardiology
AnesthetistMD Anesthesia / DA / DNB
ObgyMD/ MS Gyn / DGO / DNB
PediatricianMD Paed / DCH / DNB
MicrobiologistsMD Microbiology
Physician (palliative Care)MD Medicine / DNB
Physician (IPHS)MD Medicine / DNB
Medical OfficerMBBS
CPHC ConsultantAny Med’icalGraduate with MPH / MHA MBA in Health
Budget & Finance OfficerB.Com/M.com from Statutory University with Tally Certification And 3 Years relevant post Experience essential
Lab TechnicianDMLT (with 1-year Experience)
Statistical AssistantGraduation in Statistics or Mathematics, MSCIT
PharmacistB. Pharm / D.Pharm (with 1-year Experience)

NHM Akola Recruitment Vacancy Details

Cardiologist01 Vacancy
Anesthetist02 Vacancies
Obgy02 Vacancies
Pediatrician01 Vacancy
Microbiologists01 Vacancy
Physician (palliative Care)01 Vacancy
Physician (IPHS)01 Vacancy
Medical Officer06 Vacancies
CPHC Consultant01 Vacancy
Budget & Finance Officer01 Vacancy
Lab Technician07 Vacancies
Statistical Assistant01 Vacancy
Pharmacist01 Vacancy

All Important Dates | akolazp.gov.in Recruitment 2023

⏰
Last Date
19th of June 2023

NHM Akola Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock