NHM सिंधुदुर्ग अंतर्गत “या” पदाच्या विविध रिक्त जागा; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड!! । NHM Sindhudurg Recruitment 2023

hanuman

Active member
NHM.jpg

NHM Sindhudurg Bharti 2023 Details


: NHM (National Health Mission, Sindhudurg) has declared a recruitment notification for the various vacant posts of Medical Officer under NHM Sindhudurg Recruitment 2023. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents. The date of Walk-in-interview is the 27th of April 2023. More details are given below.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 20 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 61 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
  • मुलाखतीची तारीख – 27 एप्रिल 2023

NHM Sindhudurg Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी 08 पदे

Educational Qualification For NHM Sindhudurg Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS

Salary Details For National Health Mission Sindhudurg Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month

NHM Sindhudurg Jobs 2023 – Important Documents

  1. एमबीबीएस अंतिम वर्षाची गुणपत्रके
  2. कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रत
  3. च्च शैक्षणिक अर्हता धारक असेल तर संबंधित प्रमाणपत्रे
  4. अनुभव प्रमाणपत्रे
  5. जात प्रमाणपत्र
  6. विहित रकमेचा डिडि

Selection Process For National Health Mission Sindhudurg Recruitment 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उपरोक्त पदांसाठी सामाजिक प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेद्द्वारांनी दि. 27/04/ 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे उपस्थित राहाणेचे आहे.
  • या भरतीकरिता मुलाखत 27 एप्रिल 2023 रोजी खाली दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येत आहेत.
  • आवश्यक असतील तेवढया उमेदवारांची पुर्तता झाली नाही तर दर आठवडयाच्या पहिल्या सोमवारी विहित मार्गदर्शक सुचना सुचित केलेनुसार थेट मुलाखत आयोजित केली जाणार आहे यांची वैदयकिय अधिकारी एमबीबीएसचे उमेवारांनी नोंद घेणेची आहे.
  • पदभरतीची विस्तृत जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येणार आहे. याबाबत अर्जदारास स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Sindhudurg Vacancy details 2023


NHM Sindhudurg Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For NHM Sindhudurg Bharti 2023 | sindhudurg.nic.in Recruitment 20223

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The recruitment notification has been declared from the National Health Mission, for interested and eligible candidates. The application is invited for the “Medical Officer” post. There are a total of 08 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is . Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents. The Date of the interview is the 27th of April 2023. For more details about NHM Sindhudurg Recruitment 2023, visit our website .​


National Health Mission Sindhudurg Bharti 2023 Details

🆕
Name of Department
National Health Mission, Sindhudurg
📥
Recruitment Details
NHM Sindhudurg Recruitment 2023
👉
Name of Posts
Medical Officer
🔷
No of Posts
08 Vacancies
📂
Job Location
Sindhudueg
✍🏻
Application Mode
Interview
✉
Address
National Health Mission Cell, District Health Officer Office, Health Department, Zilla Parishad Sindhudur
✅
Official WebSite

Educational Qualification For National Health Mission Sindhudurg Recruitment 2023

Medical OfficerMBBS

Age Criteria For National Health Mission Sindhudurg Jobs 2023

Medical Officer61 years

NHM Sindhudurg Recruitment Vacancy Details

Medical Officer

All Important Dates For sindhudurg.nic.in Recruitment 2023

⏰
Last Date
Rs. 60,000/- per month

NHM Sindhudurg Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock