NHM वर्धा भरती अंतर्गत CHO पात्र यादी जाहीर | NHM Wardha Bharti Result

hanuman

Active member
NHM-2.jpg

NHM Wardha CHO Selection List


: Under National Health Mission, Wardha. Out of 29 seats in counseling training center allotment process on 24.04.2023, 22 candidates joined for training. For the remaining 7 vacant posts, as per the guidance received from the state level, keeping in mind the need for recruitment of vacant posts, selection and waiting list for the counseling of community health officers on contract basis at the district level and for allotment of training centers on the basis of merit has been published. candidates can download NHM CHO Wardha List form below link​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा अंतर्गत दि. २४.०४ २०२३ रोजी समुपदेशन प्रशिक्षण केंद्र वाटप प्रक्रिये मध्ये २९ जागांपैकी २२ उमेदवार प्रशिक्षणाकरीता रुजु झाले. उर्वरित ७ रिक्त पदांकरीता राज्य स्तरावरुन प्राप्त मार्गदर्शन सुचनेनुसार रिक्त पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेवुन गुणवत्तेच्या आधारावर जिल्हास्तरावर कंत्राटी पध्दतीने सामुदाय आरोग्य अधिकारी यांची समुपदेशनाकरीता तसेच प्रशिक्षण केंद्र वाटपाकरीता निवड व प्रतिक्षा यादी दि. १४.०६.२०२३ रोजी वर प्रकाशित करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

तरी सर्व निवड झालेल्या व प्रतिक्षा यादीमध्ये असणाऱ्या उमेदवारांची समुपदेशाकरीता तसेच प्रशिक्षण केंद्र वाटपाकरीता मुळ कागदपत्रांसह दि. १६.०६.२०२३ ला दुपारी १२.०० वा. स्व. सिंधुताई सपकाळ सभागृह जि.प. वर्धा येथे उपस्थित राहावे. निवड करण्यात आलेला उमेदवार उपस्थित नसल्यास प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल व अनुपस्थित उमेदवारांना पुढील प्रक्रियेत ग्राहय धरण्यात येणार नाही.​




NHM Wardha Selection List


NHM Wardha Bharti Result : Notification for Psychologist, Optometrist, Clinical Psychologist, Special Educator, Physiotherapist, Rehabilitation Worker, Medical Social Worker, Dental Hygienist, Dental Assistant, RBSK Medical Officer, Lab Technician, X-ray Technician candidate at district level under National Health Mission Wardha had been issued earlier. Based on the application received Candidates selected. Merit list has been prepared. Download NHM Wardha Result PDF :

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत जिल्हास्तरावर कंत्राटी पध्दतीने Psychologist, Optometrist, Clinical Psychologist, Special Educator, Physiotherapist, Rehabilitation Worker, Medical Social Worker, Dental Hygienist, Dental Assistant, RBSK Medical Officer, Lab Technician, X-ray Technician पदभरतीची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

उमेदवाराकरिता सुचना.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पध्दतीने Psychologist, Optometrist, Clinical Psychologist, Special Educator, Physiotherapist, Rehabilitation Worker, Medical Social Worker, Dental Hygienist, Dental Assistant, RBSK Medical Officer, Lab Technician X-ray Technician उमेदवारांची गुणवत्ता यादी व १:५ प्रमाणे प्रतिक्षा यादी या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हते नुसार अंतीम वर्षाच्या गुणाच्या ७० टक्के प्रमाणे गुण तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हते (संबंधित विषयामध्येच अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास) १० गुण व शासकिय तसेच एनएचएम मधील कामाचा अनुभव असल्यास (किमान अनुभव १ वर्ष पुर्ण ४ गुण याप्रमाणे जास्त जास्त २० गुण) अशी एकुण १०० गुणांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. तसेच अंतिम गुणवत्ता | यादीतील निवड करण्यात आलेल्या व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना समुपदेशना करिता दिनाक 20.02:2023… बोलविण्यात आलेले आहे.

आपली निवड ही आपण अर्जासोबत जोडलेल्या दस्ताऐवजाच्या आधारे करण्यात आलेली असुन मुळ कागद | पत्र तपासणी करताना कोणतीही खोटी माहीती आढळल्यास आपली निवड ही तात्काळ रद्द करण्यात येईल. उमेदवारांनी आपण सादर केलेल्या कागदपत्राची मुळ प्रत ( Original Document) सोबत घेऊन जिल्हा परिषद वर्धा | येथे (सिंधुताई सपकाळ ) सभागृह मध्ये दिनांक 20:02:2025 रोजी वेळ संकाळी ११.३०.०. उपस्थित राहावे. जे उमेदवार समुपदेशनाकरिता उपस्थित राहनार नाही त्या उमेदवारांना वगळुन प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.​





NHM Wardha Eligible And Non Eligible List


: National Health Mission Wardha has declared the Eligible and Ineligible List For Implementation Engineer E-Sushrut (Facility Manager) Psychologist, Optometrist, Psychiatrist, Clinical Psychologist, Early Interventionist cum Special educator, | Physiotherapist, Rehabilitation Worker, Medical Social Worker, Dental Technician, Dental Hygienist, Dental Assistant, Audiologist cum Speech Therapist, Ayush Medical Officer RBSK, Ayush Medical Officer Unani (PG), Lab Technician, Technician – Radiographer & X-ray posts. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अंमलबजावणी अभियंता ई-सुश्रुत (सुविधा व्यवस्थापक) मानसशास्त्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट सह विशेष शिक्षक, | फिजिओथेरपिस्ट, पुनर्वसन कार्यकर्ता, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, दंत तंत्रज्ञ, दंत स्वच्छता, दंत सहाय्यक, ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, आयुष वैद्यकीय अधिकारी युनानी (पीजी), लॅब टेक्निशियन, तंत्रज्ञ – रेडिओग्राफर आणि एक्स-रे पदभरतीची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास, सदर आक्षेप 09 जानेवारी 2023 रोजी पर्यंत कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सादर करावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत Implementation Engineer E-Sushrut (Facility Manager) Psychologist, Optometrist, Psychiatrist, Clinical Psychologist, Early Interventionist cum Special educator, | Physiotherapist, Rehabilitation Worker, Medical Social Worker, Dental Technician, Dental Hygienist, Dental Assistant, Audiologist cum Speech Therapist, Ayush Medical Officer RBSK, Ayush Medical Officer Unani (PG),Lab Technician, Technician – Radiographer & X-ray या पदाची पात्र / अपात्र यादी त या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी प्रकाशित यादीवर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास सदर आक्षेप दिनांक २. 1. 2023 ते दिनांक 9.01 2023 रोजीपर्यंत कार्यालयिन दिवशी, कार्यालमिन वेळेत आरोग्य विभाग, जि.प. वर्धा ( एनएचएम विभाग) येथे सादर करावे. उशिरा सादर केलेले आक्षेप ग्राहय धरण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.​






NHM Wardha Document Verification List


National Health Mission Wardha has declared the Document verification list of eligible candidates. Click on the below link to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (MBBS) तसेच आरोग्य सेवक ( पुरुष ) पदभरतीची पात्र उमेदवारांची मुळ कागदपत्रांच्या तपासणी करीत यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान १५ वा वित्त आयोगा अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (MBBS) तसेच आरोग्य सेवक ( पुरुष ) या पदांच्या उमेदवारांनी मुळ कागदपत्रांच्या तपासणी तसेच समुपदेशनाकरिता स्व. सिंधुताई सपकाळ सभागृह जिल्हा परिषद, वर्धा येथे दि. २८. ११.२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता न चुकता उपस्थित राहावे.

आपण अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार | करण्यात आलेली असुन अर्जासोबत जोडण्यात आलेले मुळ कागदपत्रांमध्ये तपासणी दरम्यान खोटी माहीती आढळुन आल्यास आपले नाव गुणवत्ता यादीमधुन वगळण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.​


NHM Wardha Recruitment – Merit List


: National Health Mission Wardha has declared the merit list of STS, Audiologist, Programme Assistant, Physiotherapist Recruitment. Click on the below link to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत एसटीएस, ऑडिओलॉजिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट पदभरतीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

STS, Audiologist, Programme Assistant, Psysiotheripist, या पदाची आक्षेपानंतरची यादी तसेच उमेदवारांची गुणवत्ता यादी व www. zpwardha.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी प्रकाशित यादीवर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास सदर आक्षेप दिनांक 20/10/202.2- ते दिनांक 28/10/22 …. रोजीपर्यत कार्यालयिन दिवशी, कार्यालयिन वेळेत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सामान्य रुग्णालय,वर्धा (एनएचएम विभाग) येथे सादर करावे. उशिरा सादर केलेले आक्षेप ग्राहय धरण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.​


NHM Wardha Ayush Medical Officer Result


: National Health Mission Wardha has declared the Eligible and Ineligible List For Staff Nurse, Medical Officer, and MPW posts. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW पदभरतीची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास, सदर आक्षेप 19 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सादर करावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Wardha Yoga Teacher Result


: National Health Mission Wardha has been declared an Eligibility list of Yoga Teacher Posts. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत योग शिक्षक पदभरतीची पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Wardha Staff Nurse Result


National Health Mission Wardha has been declared Merit list of Staff Nurse Posts. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत स्टाफ नर्स पदभरतीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Wardha Medical Officer Result


National Health Mission Wardha has been declared Final Selection list of Medical Officer Posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पद भरतीची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock