NHM मुंबई अंतर्गत पात्र उमेदवारांची मुलाखत यादी व तारीख जाहिर | NHM Mumbai Recruitment Result

hanuman

Active member
NHM-Logo-1.jpg

NHM Mumbai Interview List and Date


: NHM Mumbai has published an advertisement for filling up the post of State Level Procurement Officer Technical Officer (Procurement & Logistics) under National Health Mission, interview of the eligible candidates mentioned in the following table held on 25th April 2023 at 10:00 AM. Download NHM Mumbai Bharti Interview List and Date from below PDF:​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यस्तरावरील Procurement Officer Technical Officer (Procurement & Logistics) हे पद भरण्याकरीता दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिनांक २३ नोव्हेंबर, २०२२ रोजी पर्यंत प्राप्त आक्षेप / हरकती तपासून खालील तक्त्यात नमूद पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

मुलाखतीस येताना लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. तसेच मुलाखतीत अनुपस्थित उमेदवाराची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुन घेतली जाणार नाही. तसेच मुलाखती दरम्यान मुळ कागदपत्र पडताळणीवेळी गुगल फॉर्म मधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती / उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.​

  • मुलाखत दिनांक – २५ एप्रिल २०२३
  • मुलाखतीचे ठिकाण – तिसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – ४०० ००१.​
  • मुलाखतीची वेळ – सकाळी १०.०० वाजता.​

Procurement Officer Technical Officer (Procurement & Logistics)


NHM Mumbai Junior Engineer List and Interview Date


: To fill up a total of 6 Junior Engineer Electrical (IDW) posts approved to be taken from the State and Circle level tender fees of the Infrastructure Development Cell The advertisement was published on February 15, 2022 accordingly, After checking the objections / objections received upto 23rd November, 2022 interview of the eligible candidates mentioned in the table below has been held on 27 April 2023 at 10:00 AM

पायाभूत सुविधा विकास कक्ष या विभागाच्या राज्यस्तर व परिमंडळस्तरावरील टेंडर फी मधून घेण्यास मंजुर करण्यात आलेल्या एकूण ६ Junior Engineer Electrical (IDW) पदे भरण्याकरीता दि. १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्याअनुषंगाने दि. २३ नोव्हेंबर, २०२२ रोजी पर्यंत प्राप्त आक्षेप / हरकती तपासून खालील तक्त्यात नमूद पात्र उमेदवारांची मुलाखत दि. २७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

तसेच सदर पदाकरिता जाहिरातीत नमुद निकषानुसार संवर्गनिहाय पात्र उमेदवारांच्या प्रथम गुणाणुक्रमानुसार व पदाच्या संख्येनुसार प्रथम १ : ५ या प्रमाणामध्ये उमेदवारांना मुलाखतीस पात्र करण्यात आलेले आहे. तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येताना लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. तसेच मुलाखतीत अनुपस्थित उमेदवाराची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुन घेतली जाणार नाही. तसेच मुलाखती दरम्यान मुळकागदपत्र पडताळणीवेळी गुगल फॉर्म मधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती / उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.​

  • मुलाखतीचे ठिकाण – तिसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – ४०० ००१.​
  • मुलाखतीची वेळ – सकाळी १०.०० वाजता.​


NHM Mumbai Bharti Result


: In accordance with the advertisement published on 15th February 2022 for filling up the post of Engineer Biomedical – IPHS Coordinator, Monitoring & Evaluation Statistical Officer at the district level under the National Health Mission, after examining the objections/objections received up to 23rd November 2022, interview of the mentioned eligible candidates has been scheduled on below dates. candidates can download NHM Mumbai Bharti Interview Time Table from the below link and Check Interview Venue.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरावरील Engineer Biomedical – IPHS Coordinator, Monitoring & Evaluation Statistical Officer हे पद भरण्याकरीता दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिनांक २३ नोव्हेंबर, २०२२ रोजी पर्यंत प्राप्त आक्षेप / हरकती तपासून खालील तक्त्यात नमूद पात्र Engineer Biomedical – IPHS Coordinator उमेदवारांची मुलाखत दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता तसेच Monitoring & Evaluation Statistical Officer पदासाठी पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजताआयोजित करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येताना लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. तसेच मुलाखतीत अनुपस्थित उमेदवाराची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुन घेतली जाणार नाही. तसेच मुलाखती दरम्यान मुळ कागदपत्र पडताळणीवेळी गुगल फॉर्म मधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती / उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.​

NHM Mumbai Bharti Interview TimeTable

  • Engineer Biomedical – IPHS Coordinator मुलाखतीचे ठिकाण – तिसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – ४०० ००१.​
  • Engineer Biomedical – IPHS Coordinator मुलाखतीची वेळ – सकाळी १०.०० वाजता.​

  • Monitoring & Evaluation Statistical Officer मुलाखतीचे ठिकाण – दुसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रूग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – ४०० ००१.
  • Monitoring & Evaluation Statistical Officer मुलाखतीची वेळ – सकाळी १०.०० वाजता.


NHM Mumbai Recruitment Result 2022


NHM Mumbai Recruitment Result : National Health Mission (NHM) has declared the Result for State Level Post of Accountant. Click on the below link to download the result.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्‍यस्‍तरावरील लेखापाल पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

NHM Accountant Result 2022


NHM Mumbai Recruitment Eligibility List & Interview Scheduled


: National Health Mission Mumbai (NHM Mumbai) has declared the eligibility list & interview scheduled for Program Assistant (Statistics) Statistical Investigator recruitment. Click on the below link to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) सांख्यिकी अन्वेषक पदभरती पात्र उमेदवारांची यादी व मुलाखत तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. सदर भरती करिता 8 डिसेंबर 2022 रोजी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यस्तरावरील Program Assistant (Statistics) Statistical Investigator हे पद भरण्याकरीता दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्याअनुषंगाने दिनांक २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी पर्यंत प्राप्त आक्षेप/हरकती तपासून खालील तक्त्यात नमूद पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक ०८ डिसेंबर, २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येताना लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. तसेच मुलाखतीत अनुपस्थित उमेदवाराची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुन घेतली जाणार नाही. तसेच मुलाखती दरम्यान मुळ कागदपत्र पडताळणीवेळी गुगल फॉर्म मधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती/उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.​

  • मुलाखतीचे ठिकाण – तिसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रूग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – ४०० ००१.
  • मुलाखतीची वेळ – सकाळी १०.०० वाजता.



Previous Update –

NHM मुंबई भरती पात्रता यादी व मुलाखतीच्या तारखा जाहीर!! NHM Mumbai Recruitment Result


: National Health Mission Mumbai has declared the eligibility & interview scheduled. Eligible candidates may attend the interviews at the mentioned address on the date of the interviews. Further details are as follows:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यस्तरावरील Monitoring & Evaluation Officer – District हे पद भरण्याकरीता दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने दिनांक १६ सप्टेंबर, २०२२ रोजी पर्यंत प्राप्त आक्षेप/हरकती तपासून खालील तक्त्यात नमूद पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२२ व दिनांक ०२ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येताना लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. तसेच मुलाखतीत अनुपस्थित उमेदवाराची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुन घेतली जाणार नाही. तसेच मुलाखती दरम्यान मुळ कागदपत्र पडताळणीवेळी गुगल फॉर्म मधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती/उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.​

  • मुलाखतीचे ठिकाण – तिसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रूग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – 400001
  • मुलाखतीची वेळ – सकाळी 10.00वाजता.



Previous Update –

NHM Mumbai Medical Consultant Recruitment Result


NHM Mumbai Recruitment Result: NHM Mumbai (National Health Mission Mumbai) has announced the result of the Medical Consultant posts. To download the result Click on the given below link.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत वैद्यकीय सल्लागार पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेले आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

Ne.gif



NHM Mumbai Result 2022


NHM Mumbai Recruitment Result: NHM Mumbai (National Health Mission Mumbai) has announced the resuot of District Program Manager Public Health, Specialist Microbiologist, Monitoring and Evaluation Statistical Officer posts. To download the result Click on the given below link.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, विशेषज्ञ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, देखरेख आणि मूल्यमापन सांख्यिकी अधिकारी पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.








NHM Mumbai District Account Manager Recruitment Result


NHM Mumbai Recruitment Result: NHM Mumbai has announced the List of eligible candidates for interviews for the District Account Manager posts. To download the list Click on the given below link.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत जिल्हा खाते व्यवस्थापक पदांसाठी मुलाखातीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​
  • पदाचे नाव – जिल्हा खाते व्यवस्थापक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – चौथा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रूग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई- 400001
  • मुलाखतीची तारीख – 22 ऑगस्ट 2022



NHM Mumbai Legal Consultant Bharti Result


NHM Mumbai Recruitment Results: National Health Mission has been declared Accepted & Rejected List Of Legal Consultant posts. Click on the link below to download the result.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत कायदेशीर सल्लागार पदभरतीची स्वीकृत आणि नाकारलेली यादी जाहीर करण्यात आलेला आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Mumbai Budget & Finance Officer Bharti Result


NHM Mumbai Recruitment Results: National Health Mission has been declared a result of Medical officer, Public Health Consultant, Microbiologist, DR-TB Coordinator, Public Health Consultant- Finance Management & Other posts. Click on the link below to download the result.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, डीआर-टीबी समन्वयक, सार्वजनिक आरोग्य सल्लागार- वित्त व्यवस्थापन व अन्य पदभरती निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock