NHM भंडारा अंतर्गत 93 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर; जाणून घ्या!! । NHM Bhandara Bharti 2023

hanuman

Active member
NHM-3.jpg

NHM Bhandara Bharti 2023 Details


: NHM Bhandara (National Health Mission Bhandara) is published new recruitment for 93 vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The official website of NHM Bhandara is bhandara.gov.in. More details are given below:-

National Health Mission is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the Super Specialist, Specialist, Medical Officer, Dentist, Medical Officer AYUSH (PG), Medical Officer AYUSH (UG), Staff Nurse, Audiologist (NPPcD), Instructor for Hearing-impaired Children (NPPCD), Program Assistant (statistics), Lab Technician, Technician, Telemedicine Facility Manager, Para Medical Worker posts. There are a total of 193 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the given date with all essential documents for the post of Super Specialist, Specialist, or Medical Officer. The walk-in interview will be conducted on the 6th of June 2023 & for other remaining posts candidates can submit their applications to the given mentioned address before the 12th of June 2023. For more details about NHM Bhandara Application 2023, visit our website .​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTCP), वैद्यकीय अधिकारी आयुष (UG), स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट (NPPcD), श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), कार्यक्रम सहाय्यक (एनपीपीसीडी) आकडेवारी), लॅब तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, पॅरा मेडिकल वर्कर” पदांच्या एकूण 93 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 जून 2023 आहे. तसेच, इतर पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTCP), वैद्यकीय अधिकारी आयुष (UG), स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट (NPPcD), श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), कार्यक्रम सहाय्यक (एनपीपीसीडी) आकडेवारी), लॅब तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, पॅरा मेडिकल वर्कर
  • पद संख्या – 93 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस)
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा
  • मुलाखतीची तारीख06 जून 2023

NHM Bhandara Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सुपर स्पेशालिस्ट04 पदे
स्पेशलिस्ट12 पदे
मेडिकल ऑफिसर एमबीबीएस22 पदे
डेंटिस्ट01 पद
मेडिकल ऑफिसर आयुष (PG)01 पद
मानसशास्त्रज्ञ (NTCP)01 पद
मेडिकल ऑफिसर आयुष (UG)05 पदे
स्टाफ नर्स39 पदे
ऑडिओटॉजिस्ट (NPPcD)01 पद
श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD)01 पद
प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी)01 पद
लॅब टेक्निशियन 02 पदे
तंत्रज्ञ01 पद
टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक01 पद
पॅरा मेडिकॅट वर्कर (NLEP)01पद

Educational Qualification For NHM Bhandara Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सुपर स्पेशालिस्टDM cardiotogy/ DM cardiotogy/ MCH Neuro/M MCH Pediatric Orthopedics
स्पेशलिस्टMBBS, MO(Anesthesia) DA/DNB/ MBBS, MD/MS Gyn,DGO/DNB/ MBBS, M,D.
(Rediology) YDMRO/ MBBS, M.O. Medicine/ DNB/ MA8S, M.D.{paed}/DCH /DNB/ MS Opthalmologist DOMS
मेडिकल ऑफिसर एमबीबीएसMBBS
डेंटिस्टBDS with 02 years exp or MDS (without exp)
मेडिकल ऑफिसर आयुष (PG)PG AYUSH ( MD Unani)
मानसशास्त्रज्ञ (NTCP)MA Psychologist
मेडिकल ऑफिसर आयुष (UG)BAMS / BUMS
स्टाफ नर्सGNM B.Sc Nursing.
ऑडिओटॉजिस्ट (NPPcD)Degree in Audiology (Bachelor of Audiology and Speech language).
श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD)B.Ed Special Education (Hearing Impairment).
प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी)Any Graduation with Statistics.
लॅब टेक्निशियन 12th Science + DMLT.
तंत्रज्ञDental Technician DEIC.
टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक12th Science + Diploma Electronics & Tele Comminication IT, Computer Science.
पॅरा मेडिकॅट वर्कर (NLEP)12th Science + Diploma in Related Subject.

Salary Details For National Health Mission Bhandara Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सुपर स्पेशालिस्टRs. 1,25,000/- per month
स्पेशलिस्टRs. 75,000/- per month
मेडिकल ऑफिसर एमबीबीएसRs. 60,000/- per month
डेंटिस्टRs. 30,000/- per month
मेडिकल ऑफिसर आयुष (PG)Rs. 30,000/- per month
मानसशास्त्रज्ञ (NTCP)Rs. 30,000/- per month
मेडिकल ऑफिसर आयुष (UG)Rs. 28,000/- per month
स्टाफ नर्सRs. 20,000/- per month
ऑडिओटॉजिस्ट (NPPcD)Rs. 25,000/- per month
श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD)Rs. 25,000/- per month
प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी)Rs. 18,000/- per month
लॅब टेक्निशियन Rs. 17,000/- per month
तंत्रज्ञRs. 17,000/- per month
टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापकRs. 17,000/- per month
पॅरा मेडिकॅट वर्कर (NLEP)Rs. 17,000/- per month

Selection Process For National Health Mission Bhandara Recruitment 2023

  • या भरतीकरिता (सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस) पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • दिनांक ०६/०६ / २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. त्याकरिता खालीलप्रमाणे कालमर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
  • या भरतीकरिता मुलाखत 06 जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येत आहेत.
  • मुलाखती/कौशल्य चाचणी करीता उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांना प्रवास भत्ता व इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Bhandara Bharati 2023 – Interview Schedule


NHM Bhandara Bharti 2023


How To Apply For NHM Bhandara Jobs 2023

  1. या भरतीकरिता इतर पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज हे दिनांक १२/ ०६/ २०२३ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा येथे नोंदणीकृत पोस्टाद्वारे स्विकारण्यात येईल.
  3. उमेदवारांनी उपरोक्त पदाकरिता आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद भंडारा येथे दिनांक ….१२/०६/२०२३ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून नोंदणीकृत पोस्टाद्वारे सादर करावे व त्यांनतर प्राप्त होणारे अर्ज स्विकृत करण्यात येणार नाही. तसेच नोंदणीकृत पोस्टाद्वारे शेवटच्या तारिखेनंतर प्राप्त अर्ज स्विकृत करण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For NHM Bhandara Bharti 2023 | bhandara.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock