NHM पुणे विविध पदभरती परीक्षेची मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर – NHM Pune Bharti 2023

hanuman

Active member
NHM-2.jpg

NHM Pune Eligibility List 2023


: National Health Mission Pune has declared the List of candidates eligible for interview for the recruitment of “Medical Officer MBBS, RANA Pediatric Nurse, STS (Supervisor), Taluka Accountant, Taluka Group Organizer (District Level), Taluka Group Organizer, Program Assistant and Data Entry Operator, TBHV Supervisor, Senior Laboratory Technician” posts. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अंतर्गत वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस रानाआअ पेडियाट्रिक नर्स, एसटीएस (सुपरवायझर), तालुका लेखापाल, तालुका समुह संघटक ( जिल्हास्तर), तालुका समुह संघटक, कार्यक्रम सहाय्यक तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर, टीबीएचव्ही सुपरवायझर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पद भरतीकरीता दिनांक ०२.११.२०२२ रोजी पुण्यनगरी दैनिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

सदर जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आलेली असुन ९ संवर्गाचे (वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस रानाआअ पेडियाट्रिक नर्स, एसटीएस (सुपरवायझर), तालुका लेखापाल, तालुका समुह संघटक ( जिल्हास्तर), तालुका समुह संघटक, कार्यक्रम सहाय्यक तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर, टीबीएचव्ही सुपरवायझर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची पात्र अपात्र यादी दिनांक १४.०२.२०२३ जाहिर करुन प्राप्त आक्षेपानुसार सुधारीत पात्रता यादी तयार करण्यात आलेली आहे.

भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळ शासन निर्णय दिनांक १९.१०.२००७ नुसार ५ पदांपर्यंत ५ पटीत परंतु जास्तीत जास्त १५ उमदेवार व ६ हुन अधिक पदांकरीता ३ पटीत उमेदवार मुलाखतीकरीता बोलाविण्याच्या निकषानुसार खालीलप्रमाणे संवर्गनिहाय मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येत असुन मुलाखतीस पात्र असलेल्याच उमेदवारांनी दिनांक २६/०६/२०२३ रोजी मुलाखतीकरीता नविन जिल्हा सकाळी ११.३० वा) परिषद, एसजीएस मॉल शेजारी, कॅम्प, पुणे येथे उपस्थित राहावे. सोबत येताना मुळ कागदपत्रे आणावी. दिनांक २६/०६/२०२३ रोजी उपस्थित न राहिल्यास उमदेवाराला भरती प्रक्रियेतून वगळणेत येईल व कोणत्याही प्रकारचा आक्षेप स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.​

  • पदाचे नाव – वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस रानाआअ पेडियाट्रिक नर्स, एसटीएस (सुपरवायझर), तालुका लेखापाल, तालुका समुह संघटक ( जिल्हास्तर), तालुका समुह संघटक, कार्यक्रम सहाय्यक तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर, टीबीएचव्ही सुपरवायझर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – नविन जिल्हा सकाळी ११.३० वा) परिषद, एसजीएस मॉल शेजारी, कॅम्प, पुणे
  • मुलाखतीची तारीख२६ जुन २०२३






NHM Pune Health Officer Merit List 2022 – 2023


NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Qualified List for the Health Officer Merit List posts. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिका येथील अंतर्गत मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​







NHM Pune Staff Nurse Posts Qualified List




NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Qualified List for the ANM posts. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत पुणे महानगरपालिका येथील अंतर्गत कंत्राटी तत्वावर ANM पदभरती परीक्षेची पात्र, अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Pune Staff Nurse Posts Qualified List


NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Qualified List for the Staff Nurse posts. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत पुणे महानगरपालिका येथील अंतर्गत कंत्राटी तत्वावर स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची पात्र, अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Pune Lab Technician Posts Eligibility List


NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Selection & Waiting List for the Lab Technician posts. Click on the link below to download the list.​

पुणे महानगरपालिका येथील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी तत्वावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Pune Lab Technician Posts Eligibility List


NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Eligibility List for the Lab Technician posts. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत पुणे महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी तत्वावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची पात्र & अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Pune Medical Officer Posts Selection List


NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Selection List for the Medical Officer posts. Click on the link below to download the list.​

जिल्हा रुग्णालय पुणे अंतर्गत कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी व बाळरोगतज्ञ पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Pune Medical Officer Posts Selection List


NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Selection List for the Medical Officer posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत पुणे महानगरपालिका येथील कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Pune Medical Officer Posts Eligibility List


NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Eligibility/ Non- Eligiblibilty List for the Medical Officer posts. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत पुणे महानगरपालिका येथील कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी पदभरतीची पात्रता/अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.



NHM Pune Medical Officer Posts Eligibility List


NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Eligibility List for the Medical Officer (Full-Time) posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) पदभरतीची पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



NHM Pune Senior Lab Technician Selection List


NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Selection List for the Senior Lab Technician posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​




NHM Pune Result : NHM Pune Eligibility & Non-Eligibility List – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार” पदाकरिता ऑनलाईन फॉर्मद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. यानुसार, राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणे येथे वरिष्ठ सल्लागार या पदासाठी प्राप्त अर्जानुसार जाहिरातीतील निकषाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Important Links For NHM Pune Result
pdf.svg



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock