NHM जालना अंतर्गत विविध पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्रता यादी जाहीर

hanuman

Active member
NHM-2.jpg

NHM Jalna Recruitment Eligibility & Non-Eligibility List


: National Health Mission Jalna (NHM Jalna) has declared the Cold Chain Technician, Facility Manager, Audiologist, Public Health Manager Epidemiologist, Public Health Manager Hospital Manager recruitment eligibility & non-eligibility list. Click on the below link to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत कोल्ड चेन टेक्निशियन, फॅसिलिटी मॅनेजर, ऑडिओलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर एपिडिओमियोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर, हॉस्पिटल मॅनेजर पदभरतीची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गंत दिनांक ०९/०६/२०२३ रोजीच्या जाहिरातीच्या सुचनेनुसार या संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने कंत्राटी तत्वावर जिल्हास्तरीय Cold Chain Technician, Facility Manager, Audiologist, Public Health Manager Epideomiologist, Public Health Manager Hospital Manager वर्तमान पत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीतील नमुद केल्याप्रमाणे उक्त पदांकरिता उमेदवारांचे पात्र व अपात्र यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर डंकविण्यात आली आहे. तरी सर्व संबंधीतांनी याची नोंद घ्यावी.

टिप :- पात्र / अपात्र उमेदवारांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर डंकविण्यात आली आहे, याबाबत काही हरकती असल्यास उमेदवारांनी लेखी स्वरुपात दिनांक २६/०६/२०२३ पर्यंत सायंकाळी ४:०० वाजेपर्यत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद जालना येथे सादर कराव्यात याची नोंद उमेदवाराणी घेण्यात यावी.​



: National Health Mission Jalna (NHM Jalna) has declared the Medical Officer, Staff Nurse, Laboratory Technician, and Multipurpose Health Servant recruitment eligibility & non-eligibility list. Click on the below link to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदभरतीची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना १५ वा वित्त आयोग अंतर्गत निव्वळ कंत्राटी तत्वावर वैद्यकिय अधिकारी (MBBS), स्टाफ नर्स (Staff Nurse Male & Female), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (MPW Male) पदांकरिता अर्ज मागविण्यात आले होते.

त्यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य सेवक (MPW Male) या पदांसाठी जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता (12″ science+ Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course) असे नमुद होते मात्र सदर पदाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई दिनांक ०५ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सुचनांबाबत “विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक शालांत परिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतेही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहे, आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपुर यांच्याकडुन आरोग्य कर्मचारी पदांसाठी निश्चित केलेला निमवैद्यकिय मुलभुत प्रशिक्षण अभ्यास क्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (Sanitary Inspector) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (Sanitary Inspector) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पुर्ण करुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असे नमुद असल्याने जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतेत अशंतः बदल (या शुध्दीपत्रकान्वये) करण्यात येत आहे”.​




NHM Jalna Bharti Qualified List


: National Health Mission Jalna has declared the Qualified List for various posts, This recruitment notification was published on 05/01/2022 at . Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत विविध कंत्राटी पदांकरीता दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी या संकेत स्थळावर जाहिरातीची सुचना प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने MO (MBBS) NUHM 2 पदे, STAFF NURSE/ LHV NUHM 2 पदे तसेच MO AYUSH (UG)- 2 पदे, MO (RBSK) M-2 पद, MO (RBSK)-F-2 पदे, औषधनिर्माता-2 पदे. स्टाफ नर्सेस 61 पदे, डायलेसीसतंत्रज्ञ-2 पदे. समुपदेशक NCD-2 पदे ही वरील पदे वगळून पुढील सर्व विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंत चिकित्सक, FMG Accountant, Physiotherephist, Dental Hygeniest, Nutritionist या कंत्राटी पदांकरीता प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येवून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For NHM Jalna Bharti Result

pdf.svg



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock