NHM जालना अंतर्गत लेखापाल व इतर विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु; जाणून घ्या!! । NHM Jalna Bharti 2023

hanuman

Active member
NHM-3.jpg

NHM Jalna Bharti 2023 Details


: NHM (National Health Mission Jalna) is going to recruit interested and eligible candidates for the vacant vacancies to fill the posts. The employment place for this recruitment is Jalna. Further details ate as follows:-

The recruitment notifications have been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill various vacancies under Block Accountant, Accountant, Record Keeper, and Case Registry Assistant Posts. There are a total of 04 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is . Applicants apply offline mode for NHM Jalana Bharti 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 21st of April 2023. For more details about NHM Jalna Recruitment 2023, visit our website .​

National Health Mission Jalna Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जालना येथे “ब्लॉक अकाउंटंट, लेखापाल, रेकॉर्ड कीपर, केस नोंदणी सहाय्यक
”​
पदांच्या एकूण​
04 रिक्त जागा
भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – ब्लॉक अकाउंटंट, लेखापाल, रेकॉर्ड कीपर, केस नोंदणी सहाय्यक
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – FMGCell, डी एच, जालना
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    21 एप्रिल 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

NHM Jalna Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
ब्लॉक अकाउंटंट01 पद
लेखापाल01 पद
रेकॉर्ड कीपर01 पद
केस नोंदणी सहाय्यक 01 पद

Educational Qualification For NHM Jalna Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ब्लॉक अकाउंटंटB.Com / M.Com with Tally ERP 9 & Typing English – 40 WPM Marathi -30 WPM )
& MS-CIT, WITH , Govt./NHM 1 YEARS EXPERIENCE
लेखापालB.Com / M.Com with Tally ERP 9 & Typing English – 40 WPM Marathi -30 WPM )
& MS-CIT, WITH , Govt./NHM 1 YEARS EXPERIENCE
रेकॉर्ड कीपरB.Com / M.Com with Tally ERP 9 & Typing English – 40 WPM Marathi -30 WPM )
& MS-CIT, WITH , Govt./NHM 1 YEARS EXPERIENCE
केस नोंदणी सहाय्यकB.Com / M.Com with Tally ERP 9 & Typing English – 40 WPM Marathi -30 WPM )
& MS-CIT, WITH , Govt./NHM 1 YEARS EXPERIENCE

Salary Details For National Health Mission Jalna Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
ब्लॉक अकाउंटंटRs. 17,000/- per month
लेखापालRs. 17,000/- per month
रेकॉर्ड कीपरRs. 18,000/- per month
केस नोंदणी सहाय्यकRs. 18,000/- per month

NHM Jalna Jobs 2023 – Important Documents


आवश्यक कागदपत्रे:

  • जन्मतारखेचा दाखला
  • शैक्षणिक अर्हता संबंधी आवश्यक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (विनापरतावा)
  • लहान कुटूंबांचे प्रमाणपत्र

How To Apply For NHM Jalna Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्जदाराने अर्ज A4 आकाराच्या कोऱ्या कागदावर करावयाचा असून त्यावर स्वतःचे नाव व पत्ता वरील पदानुसारच्या ठिकाणी लिहून त्यामध्ये खालील बाबी अंतर्भुत कराव्यात. अर्ज केलेल्या पदाचे नाव, ठळक अक्षरात स्वतःचे नाव, पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारीख, जातीचा प्रवर्ग, अर्जदाराचा संपुर्ण पत्ता ( पिन कोड सहीत) व दुरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी. कामाचा अनुभव – काम केलेली संस्था, धारण केलेले पद, कालावधी, पदाची जबाबदारी व वेतन.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    21 एप्रिल 2023
    आहे.
  • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For National Health Mission Jalna Recruitment 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • थेट मुलाखतीकरीता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा इतर कोणाताही भत्ता देय राहणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NHM Jalna Vacancy details 2023


NHM Jalna Bharti 2023



NHM Jalna Bharti 2023 Details

🆕
Name of Department
National Health Mission, Jalna
📥
Recruitment Details
NHM Jalna Recruitment 2023
👉
Name of Posts
Block Accountant, Accountant, Record Keeper, and Case Registry Assistant
🔷
No of Posts
04 Vacancies
📂
Job Location
Jalna
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
FMG Cell DH Jalna
✅
Official WebSite

Educational Qualification For NHM Jalna Recruitment 2023

Block AccountantB.Com / M.Com with Tally ERP 9 & Typing English – 40 WPM Marathi -30 WPM )
& MS-CIT, WITH , Govt./NHM 1 YEARS EXPERIENCE
Accountant Record KeeperB.Com / M.Com with Tally ERP 9 & Typing English – 40 WPM Marathi -30 WPM )
& MS-CIT, WITH , Govt./NHM 1 YEARS EXPERIENCE
PhysicianB.Com / M.Com with Tally ERP 9 & Typing English – 40 WPM Marathi -30 WPM )
& MS-CIT, WITH , Govt./NHM 1 YEARS EXPERIENCE
Case Registry AssistantB.Com / M.Com with Tally ERP 9 & Typing English – 40 WPM Marathi -30 WPM )
& MS-CIT, WITH , Govt./NHM 1 YEARS EXPERIENCE

Age Criteria For NHM Jalna Jobs 2023

Age Limit

NHM Jalna Recruitment Vacancy Details

Block Accountant01 Vacancy
Accountant01 Vacancy
Record Keeper01 Vacancy
Case Registry Assistant01 Vacancy

All Important Dates | jalna.gov.in Recruitment 2023

⏰
Interview Date
21st of April 2023

NHM Jalna Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For jalna.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




Previous Update –​

NHM Jalna Bharti 2022


NHM Jalna Bharti 2022: National Health Mission, Zilla Parishad Jalna has been declared on the eligibility & non-eligibility list of Medical Officer, Pharmacist, Dialysis Technician posts. Click on the below link to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत MO (RBSKI-M-१ पद, MO (RBSKI-F-२ पदे, औषधनिर्माता-४ पदे, तसेच डायलेसीस तंत्रज्ञ [पद\भरतीची पात्रता व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत विविध कंत्राटी पदांकरीता दिनांक ०५/०१/२०२२ रोजी या संकेत स्थळावर तसेच दैनिक लोकमत व दैनिक आनंद नगरी च्या दिनांक ०६/०१/२०२२ रोजीच्या अंकात जाहिरातीची सुचना प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने MO (RBSKI-M-१ पद, MO (RBSKI-F-२ पदे, औषधनिर्माता-४ पदे, तसेच डायलेसीस तंत्रज्ञ या कंत्राटी पदांकरीता प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येवून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

त्यानुसार प्रकाशित करण्यात आलेल्या पदांच्या पात्र व अपात्र यादीमध्ये उमेदवारांचे काही आक्षेप/हरकती असल्यास (सुटीचे दिवस वगळून) दिनांक ०२/०९/२०२२ रोजी, सकाळी १०.०० ते सायं.५.०० वा.पर्यत कार्यालयीन वेळेत मा.जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जालना यांचे नावे कागदपत्रांच्या पुराव्यासह लेखी स्वरुपात प्रत्यक्ष अर्ज” MO RBSKI-M-१ पद, MO (RBSKO-F-२ पदे, औषधनिर्माता-४ या पदांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कक्ष रुम १०७, कोविड-१९ इमारत, जिल्हा रुग्णालय, जालना येथे सादर करावा. तसेच डायलेसीस तंत्रज्ञ या पदांसाठी आयपीएचएस कक्ष, जिल्हा रुग्णालय, जालना येथे” पोस्टाने, ई-मेलद्वारे व इतर कोणत्याही माध्यमातून आक्षेप/हरकतीसाठीचा अर्ज स्विकारले जाणार नाही. तसेच सदर तारखेनंर आलेल्या आक्षेपांचा/हरकती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.​





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock