NHM उस्मानाबाद अंतर्गत 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; “या” रिक्त पदाची नवीन भरती!! – NHM Osmanabad Bharti 2023

hanuman

Active member
NHM-3.jpg

NHM Osmanabad Bharti 2023


: NHM (National Health Mission, Osmanabad) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Peer Educator”. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for application is the 25th of June 2023. For more details visit our website. For more details visit our website.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे “समवयस्क शिक्षक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याचे ठिकाण: सोबत देण्यात आलेल्या अर्जामध्ये सर्व माहिती भरुन अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे आवश्यक सर्व शैक्षणिक कागदपत्र डिमांड ड्राफ्ट व इतर कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतीसह आपले अर्ज दिनांक 25/06/2023 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत व्यक्तीश: अथवा पोस्टांने कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) सादर करावेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसमवयस्क शिक्षक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण –
  • वयोमर्यादा
    • 18 वर्षे पूर्ण
    • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
    • मागास प्रवर्ग -43 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – Rs. 150/-
    • राखीव प्रवर्ग – Rs. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    25 जुन 2023​
  • निवड प्रक्रिया – मुलाखती/ लेखी परीक्षा

NHM Osmanabad Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
समवयस्क शिक्षक01 पद

Educational Qualification For NHM Osmanabad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समवयस्क शिक्षकशैक्षणिक पात्रता १२ वी पास,Hepatities B/ Hepatities C बाधीत व्यक्ती किंवा त्यांच्या कुटूंबातील व्यक्ती

Salary Details For NHM Osmanabad Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
समवयस्क शिक्षकRs. 8,000/- per month

NHM Osmanabad Notification 2023 – Important Documents

अर्जासोबत सादर करावयाचे कागदपत्रे:-

  1. शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे व सर्व गुणपत्रिका
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3. शासकीय अनुभव प्रमाणपत्रे
  4. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  5. Hepatities B, Hepatities C बाधीत असल्याचे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र किंवा त्यांच्या इतर आवश्यक प्रमाणपत्रे सादर करावीत.

How To Apply For National Health Mission Osmanabad Recruitment 2023

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    25 जुन 2023​
    आहे.
  • टपालाद्वारे सादर केले जाणारे अर्ज हे फक्त अर्ज सादर करणेच्या शेवटच्या दिवसापर्यंतच स्विकारले जातील. त्यानंतर टपालाद्वारे प्राप्त होणारे अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच सदर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For NHM Osmanabad Notification 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती/ लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
  • मुलाखती/ लेखी परीक्षेला उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  • उमेदवाराने आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • लेखी परीक्षेस अथवा मुलाखतीस आलेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास / दैनिक भत्ता अनुदेय राहणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Osmanabad Vacancy details 2023


NHM Osmanabad Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For NHM Osmanabad Application 2023 | osmanabad.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock