NHM अमरावती अंतर्गत स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी व इतर पदभरती ची पात्रता & अपात्र यादी जाहीर

hanuman

Active member
NHM-3-3.jpg

NHM Amravati Recruitment Result


: NHM National Health Mission Amravati has been declared the List of Eligible Ineligible List of Staff Nurse, Medical Officer, Superintendent posts Recruitment. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका पदभरती ची पात्रता आणि अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. वरिल पदाचे समुपदेशन दिनांक २८/०४/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अमरावती येथे ठेवण्यात आलेले आहे. सोबत दिलेल्या यादीमधील उमेदवारांनी समुपदेशनाकरीता न चुकता उपस्थित रहावे​
  • पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका
  • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अमरावती
  • शेवटची तारीख २८/०४/२०२३





NHM Amravati Bharti Result


: NHM National Health Mission Amravati has been declared on the Qualify & Disqualify List of Contractual posts Recruitment. Click on the link below to download the list.​

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत विविध संवर्गाच्या कंत्राटी पदभरती ची पात्रता आणि अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास दिलेल्या ई-मेल पत्त्यावर किंवा प्रत्यक्ष 01 ऑगस्ट 2022 पर्यंत आपले आक्षेप पाठवावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.​
  • पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष जिल्हा परिषद अमरावती nhmpadbharti2022@gmail.com
  • ई-मेल पत्ताnhmpadbharti2022@gmail.com
  • शेवटची तारीख01 ऑगस्ट 2022




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock