National Company Law Tribunal Bharti 2023 Details
: National Company Law Tribunal has published an advertisement for the various vacant posts of Stenographers, Private Secretaries, Law Research Associates, Court Officers, Assistant Registrar(AR), and Deputy Registrar (DR) to fill with 192 vacant posts. Interested and eligible candidates can apply online before the last date. The last date for online application is the 30th of June 2023. Further details are as follows:-
राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत “लघुलेखक, खाजगी सचिव, कायदा संशोधन सहयोगी, न्यायालय अधिकारी, सहायक निबंधक (एआर), आणि उपनिबंधक (डीआर)” पदांच्या एकूण 192 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
- पदाचे नाव – लघुलेखक, खाजगी सचिव, कायदा संशोधन सहयोगी, न्यायालय अधिकारी, सहायक निबंधक (एआर), आणि उपनिबंधक (डीआर)
- पद संख्या – 192 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 25 ते 30 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023
National Company Law Tribunal Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
लघुलेखक | 53 पदे |
खाजगी सचिव | 33 पदे |
कायदा संशोधन सहयोगी | 55 पदे |
न्यायालय अधिकारी | 21 पदे |
सहायक निबंधक (एआर) | 16 पदे |
उपनिबंधक (डीआर) | 14 पदे |
Educational Qualification For National Company Law Tribunal Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लघुलेखक | (i) Graduate in any discipline from a recognized University, and (ii) have skill norms ie. Dictation (@ 100 words per minute) (English) and Transcription on computers (50 words per minute). |
खाजगी सचिव | (i) Graduate in any discipline from a recognized University, and (ii) have skill norms ie. Dictation (@ 100 words per minute) (English) and Transcription on computers (50 words per minute). |
कायदा संशोधन सहयोगी | Law Graduates fresh or experienced who have passed the final year L.L.B examination with a minimum aggregate of 50% marks from a recognized university. |
न्यायालय अधिकारी | Candidate has to be a graduate, preferably in Law, from any recognized University. |
सहायक निबंधक (एआर) | 1. Degree in Law from a recognized university |
उपनिबंधक (डीआर) | 1. Degree in Law from a recognized university |
2. MBA (Full Time) from a recognized University/Institute; or
MBA (HR) from a recognized University/Institute.
2. MBA (Full Time) from a recognized University/Institute; or
MBA (HR) from a recognized University/Institute.
Salary Details For NCLT Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लघुलेखक | Rs. 45,000/- per month |
खाजगी सचिव | Rs 50,000 per month. |
कायदा संशोधन सहयोगी | Rs. 40,000 – 65,000/- per month |
न्यायालय अधिकारी | Rs. 45,000/- per month |
सहायक निबंधक (एआर) | Rs. 55,000/- per month |
उपनिबंधक (डीआर) | Rs. 60,000/- per month |
How To Apply For NCLT Jobs 2023
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .