Nagar Panchayat Ralegaon Bharti 2023 | नगर पंचायत राळेगाव येथे रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु; असा करा अर्ज!!

hanuman

Active member
Seal_of_Maharashtra-300x300-2.png

Nagar Panchayat Ralegaon Bharti 2023


: Nagar Panchayat Ralegaon has announced new recruitment for the vacant posts of “lawyers”. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application should be the 7th of June 2023. More details are as follows:-​

नगर पंचायत राळेगाव येथे न्यायालयीन प्रकरणे (मा. कामगार / मा. दिवाणी फौजदारी न्यायालय मा. औद्योगिक न्यायालय / मा. उच्च न्यायालाय / मा. सर्वोच्च न्यायालय इत्यादी.) हाताळण्यासाठी व नगर पंचायतीच्या वतीने न्यायालयासमोर बाजू मांडण्यासाठी विधिज्ञयांचे पॅनल वर नियुक्ती करावयाची आहे. योग्य अहर्ताधारक असणाऱ्या विधिज्ञ यांचे कडून दि. ३०/०५/२०२३ पासुन नमुन्यात दरासह अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज हे नगर पंचायत कार्यालय राळेगाव येथे समक्ष अथवा पोस्ट लखोट्यात दिनांक ०७/०६/२०२३ सायं. ५ वाजेपर्यंत सादर करण्यात यावे. टीप- आवश्यक अहर्ता, अटी व शर्ती तसेच नमुना अर्ज आस्थापना विभाग, नगर पंचायत राळेगाव येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यास मिळतील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावविधिज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – राळेगाव,
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगर पंचायत कार्यालय राळेगाव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख07 जून 2023

How To Apply For Nagar Panchayat Ralegaon Yavatmal Bharti 2023

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे.
  • टीप- आवश्यक अहर्ता, अटी व शर्ती तसेच नमुना अर्ज आस्थापना विभाग, नगर | पंचायत राळेगाव येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यास मिळतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For
Nagar Panchayat Ralegaon Yavatmal Recruitment
2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट





Previous update –

: Nagar Panchayat Ralegaon has issued All division vacancies at Administrative, Field, and Technical Level Posts. Under Nagar Panchayat Ralegaon Bharti 2023, Class 3 and Class 4 Vacant Positions will get filed on a regular basis. There will be 13 cadres having various positions like Clerk, Driver, Pump Operator/Vijtantri/Jodari, Tartantri/Wireman, Udyan Parivekshak, Galni Chalak, Granthpal, Sahayak Granthpal, Shipai/Peon, Safai Kamgar, Whalman, Fireman, Hawaldar/Naik. So students who are going to search for Nagar Panchayat Job in Ralegaon can prepare for Applying to Nagar Panchayat Ralegaon Recruitment 2023 :​

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही नगरपंचायत राळेगाव भरती 2023 (Nagar Panchayat Ralegaon Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नगरपंचायत राळेगाव [Nagar Panchayat Ralegaon] शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू. या भरतीचे करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • पदाचे नाव – शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी
  • पदसंख्या – लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नगरपंचायत राळेगाव
  • वयोमर्यादा
    • 18 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Nagar Panchayat Ralegaon Recruitment 2023

Organizer NameNagar Panchayat Ralegaon
Recruitment NameNagar Panchayat Ralegaon Recruitment 2023
Post NameClerk, Driver, Peon, Sweeper, Etc. Posts
Total Number of Vacancies
Job TypeGovernment Job
Job LocationNagar Panchayat Ralegaon
Age Limit18-35 Years
Pay Scale / SalaryPrefer PDF Notification
Application ModeOnline/ Offline
Last DateUpdate Soon
Official Website

Nagar Panchayat Ralegaon Vacancy 2023 Details

  • 1) Clerk
  • 2) Driver
  • 3) Pump Operator/Vijatantri/Jodri
  • 4) Wiring/Wireman
  • 5) Park ranger
  • 6) Galani driver
  • 7) Librarian
  • 8) Assistant Librarian
  • 9) Peon
  • 10) Cleaning staff
  • 11) Sweepers
  • 12) Constable/Naik
  • 13) Fireman

Nagar Panchayat Ralegaon Bharti 2023 – Age Criteria

  • Age Limit – 18 to 35 Years

Eligibility Criteria For Nagar Panchayat Ralegaon Recruitment 2023


The Nagar Panchayat Ralegaon Recruitment 2023 will recruit eligible candidates for various vacancies for various posts and the Eligibility criteria are as follows.​

  • 10th, 12th, BE, B.Tech, B. Arch, B.Sc, Any Graduate, Post Graduate, Diploma (Detailed Advertisement Update Soon.)

Willing candidates are advised that must have to read this article to get information regarding Nagar Panchayat Ralegaon Bharti 2023 like Eligibility, Educational Qualification, Age Limit, Mode of Selection, Salary, Application Fees, How to Apply Online, Vacancy Details, Important Dates, and more. Please refer to the following table to get an overview of Nagar Panchayat Ralegaon Recruitment​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock