MWRRA अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; 1 लाखापेक्षा जास्त मिळेल पगार!! | MWRRA Bharti 2023

hanuman

Active member
MWRRA-logo.jpg

MWRRA Bharti 2023 details


: MWRRA Mumbai (Maharashtra Water Resources Regulatory Authority, Mumbai) has declared a recruitment notification for various vacant posts of “Deputy Director (Economics), Deputy Director (Ground Water), Private Secretary, Assistant Director, Under Secretary and Under Secretary (Legal), Room Officer, Clerk Assistant”. There are a total of 09 vacancies are available to fill the posts. Interested & eligible candidates may attend the walk-in interview scheduled on the 17th of May 2023. The official website of MWRRA is mwrra.maharashtra.gov.in. More detail are given below:-​

महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई येथे “उप संचालक (अर्थशास्त्र), उपसंचालक (भूजल), अध्यक्षांचे खाजगी सचिव, सहायक संचालक (अंबलबजावणी), अवर सचिव व आवर सचिव (विधी), कक्ष अधिकारी, लिपिक सहायक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – उप संचालक (अर्थशास्त्र), उपसंचालक (भूजल), अध्यक्षांचे खाजगी सचिव, सहायक संचालक (अंबलबजावणी), अवर सचिव व आवर सचिव (विधी), कक्ष अधिकारी, लिपिक सहायक
  • पदसंख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा
    • उपसंचालक (भूजल) – 61 वर्षे
    • अवर सचिव व आवर सचिव (विधी) – 61 वर्षे
    • अध्यक्षांचे खाजगी सचिव – 61 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीख17 मे 2023

MWRRA Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
उप संचालक (अर्थशास्त्र)01 पद
उपसंचालक (भूजल)01 पद
अध्यक्षांचे खाजगी सचिव 02 पदे
सहायक संचालक (अंबलबजावणी)01 पद
अवर सचिव व आवर सचिव (विधी)01 पद
कक्ष अधिकारी01 पद
लिपिक सहायक02 पदे

Educational Qualification For MWRRA Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपसंचालक (अर्थशास्त्र)
उपसंचालक (भूजल)1. भूशास्त्रातील पदव्युत्तर, पीएचडी धारकास प्राधान्य.
अध्यक्षांचे खाजगी सचिव 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
सहायक संचालक (अंबलबजावणी)
अवर सचिव व आवर सचिव (विधी)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातील विधी पदवीधर.
कक्ष अधिकारी
लिपिक सहायक


2. भूजल सर्वेक्षण आणि विकास किंवा शासकीय विभागात वरिष्ठ भूवैज्ञानिक या पदावर किमान ५ वर्षांच्या कामाचा अनुभव.

3. संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक.

4. मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक


2. मराठी व इंग्रजी लघुलेखनाची गती १२० श.प्र.मि

3. मराठी व इंग्रजी टंकलेखनाची गती ४० श.प्र.मि

4. राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक या पदावर काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव.


2. विधीमधील पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य.

3. विधी व न्याय विभागामध्ये अवर सचिव पदावर काम केल्याचा अनुभव.

4. संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक.

5. मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.

Salary Details For MWRRA Recruitment 2023 | MWRRA Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
उपसंचालक (अर्थशास्त्र)Rs. 1,35,720/- per month
उपसंचालक (भूजल)Rs. 1,35,720/- per month
अध्यक्षांचे खाजगी सचिव Rs. 1,17,405/- per month
सहायक संचालक (अंबलबजावणी)Rs. 1,17,405/- per month
अवर सचिव व आवर सचिव (विधी)Rs. 98,265/- per month
कक्ष अधिकारीRs. 81,540/- per month
लिपिक सहायकRs. 66,590/- per month

MWRRA Mumbai Recruitment 2023 – Important Documents

  • वयाचा दाखला
  • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून पदवी/पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला (ज्या कार्यालयातून सेवानिवृत झाले असतील त्या कार्यालयाच्या प्रमुखांचे स्वाक्षरीचे अनुभवाचे मूळ प्रमाणपत्र )

Selection Process For Maharashtra Water Resources Regulatory Authority Mumbai Bharti 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • फक्त पात्र उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • पात्र उमेदवारांनी निश्चित केलेल्या दिनांकास व वेळेस आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्रासह व छायांकित प्रमाणित प्रतीच्या संचासह प्राधिकरण कार्यालयात मुलाखतीस उपस्थित राहावे.
  • मुलाखतीस उपस्थित राहताना खालील पुरावे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीची तारीख 17 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MWRRA Mumbai Vacancy details 2023


MWRRA Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Maharashtra Water Resources Regulatory Authority Bharti 2023 | mwrra.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात I
📑
PDF जाहिरात II
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock