MSRTC मुंबई अंतर्गत “प्रकल्प सल्लागार” पदाची नवीन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज सुरु! । MSRTC Mumbai Bharti 2022

hanuman

Active member
MSRTC-1.jpg

MSRTC Mumbai Bharti 2023


: MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation, Mumbai) has announced a new recruitment notification for the various vacant posts of “Project Advisor/Consultant”. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is the 15th of May 2023. The official website of MSRTC Mumbai is msrtc.maharashtra.gov.in. More details are as follows:-​

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय, येथे “प्रकल्प सल्लागार (तांत्रिक)” या पदावर निव्वळ २ वर्षाकरिता करार पद्धतीने ठोक मासिक मोबदल्यावर सेवानिवृत्त अधिका-यांमधून नेमणूक करण्यासाठी पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून लेखी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
15 मे 2023​
आहे.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – प्रकल्प सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 58 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई-४००००८.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    15 मे 2023​

Educational Qualification For MSRTC Mumbai Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प सल्लागार1. B.E. (Elect.)/ B.Tech (Electrical)


2. Master Degree in Management (finance will be preferred)

3. 30 years in power sector, especially execution of multiple projects across the state of HT/EHV lines and substations from concept to commissioning. The candidate should have experience of Board of Director level minimum 5 years in state or Central Public Sector Undertaking.

Salary Details For MSRTC Mumbai Vacancy 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रकल्प सल्लागारRs. 1,50,000/- per month

How To Apply For MSRTC Mumbai Jobs 2023

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    15 मे 2023​
    आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MSRTC Mumbai Vacancy details 2023


MSRTC Mumbai Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Maharashtra State Road Transport Corporation Mumbai Bharti 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




MSRTC Mumbai Bharti


: ST Mahamandal was taken recruitment for Carrier cum Driver posts in 2019. But recruitment process of eligible candidates is stopped. This recruitment will be soon. For more details about MSRTC Mumbai Recruitment 2022, ST Mahamandal Mumbai Bharti 2022, ST Mahamandal Mumbai Recruitment 2022, visit our website . Further details are as follows:-

मुंबई : एसटी महामंडळाने २०१९ मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली होती. मात्र, कोरोना महामारी आणि आता सत्तांतर यामुळे पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडली आहे. यामध्ये राज्यातील विविध विभागांतील ६५५ उमेदवारांचा समावेश आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात कर्मचारी भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना आता नोकरीत घेण्यात आले होते.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


एसटी महामंडळाने कोरोनामुळे आर्थिक तोटा वाढल्याने अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्यासाठी २०१६-१७ व २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित केली होती. कोरोना निर्बधांत सूट मिळाल्यानंतर ही स्थगिती फेब्रुवारी २०२१ मध्ये उठविली. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी लागू झाल्याने चालक कम वाहकांची भरतीप्रक्रिया पुन्हा रखडली. एकूण ६५५ प्रशिक्षण पूर्ण होऊन अंतिम चाचणी होणे बाकी आहे, तर काही उमेदवार अंतिम चाचणीही होऊन सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत.​

MSRTC Mumbai Recruitment


MSRTC Mumbai Bharti 2022




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock