MSPHC मुंबई अंतर्गत विविध जिल्ह्यामध्ये ‘अभियंता’ पदाची नवीन भरती सुरू | MSPHC Mumbai Bharti 2023

hanuman

Active member
MSPHC-MUMBAI-LOGO.jpg

MSPHC Mumbai Bharti 2023 Application Details


3: MSPHC (Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited is invited offline application for the various vacant posts of “Executive Engineer, Project Engineer” posts. The job location for this recruitment is . Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 3rd of May 2023. The official website of MSPHC Mumbai is msphc.org. More details are as follows:-​

महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित अंतर्गत मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर क्षेत्रीय कार्यालय येथे “कार्यकारी अभियंता, प्रकल्प अभियंता” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – कार्यकारी अभियंता, प्रकल्प अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – Civil Engineering Degree (IT)
  • वयोमर्यादा
    • कार्यकारी अभियंता – 45 वर्षे पूर्ण
    • प्रकल्प अभियंता – 35 वर्षे पूर्ण
    • 📆
      Ne.gif
  • नोकरी ठिकाण – नवी मुंबई, पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लि., प्लॉट क्रमांक 89-89A, पोलिस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रावड, वरळी, मुंबई- 400030
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2023

Educational Qualification For MSPHC Mumbai Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंता1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंता पदवी.
प्रकल्प अभियंता1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंता पदवी.


2. शासकीय / निमशासकीय सेवेतील सेवा निवृत्त कार्यकारी अभियंत्यांसाठी कार्यकारी अभियंता पदावरील किमान ३ वर्षाचा अनुभव अथवा उप अभियंता पदावरील १० वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

3. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.

2. नामांकित बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील निवासी बांधकामे तसेच, अनिवासी बांधकामांवरील प्रकल्प अभियंता पदावरील कामाचा किमान ३ वर्ष अनुभव असणे आवश्यक,

3. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.

Salary Details For MSPHC Mumbai Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कार्यकारी अभियंताRs. 65,000/-
प्रकल्प अभियंताRs. 40,000/-

How to Apply For MSPHC Mumbai Vacancy 2023

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्जाचा नमूना या कार्यालयाचे सांकेतिक स्थळ वर उपलब्ध आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे.
  6. विहीत मुदतीत प्राप्त न झालेल्या अर्जावर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. तसेच, या संदर्भात केल्या जाणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
  7. वरीलप्रमाणे अर्हता व अनुभव नसलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर केल्यास अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच, अशा अर्जांना कोणतेही उत्तर/ प्रतिसाद दिला जाणार नाही.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MSPHC Mumbai Vacancy details 2023


MSPHC Mumbai Bharti 2023


MSPHC Mumbai Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited Mumbai Bharti 2023| msphc.org Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock