MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर | MPSC Timetable 2023

hanuman

Active member
mpsc-office-logo.jpg

MPSC Timetable 2023


: The Tentative Exam Schedule of the competitive examinations to be conducted in the year 2023 by the Maharashtra Public Service Commission (MPSC) has been released on the Commission’s website. State Services Examination, Civil Judge Junior Level and Judicial Magistrate First Class Examination, Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Combined Preliminary Examination, Maharashtra Group-C Service Main Examination, Maharashtra Gazetted Technical Service Combined Preliminary Examination, Maharashtra Forest Service Main Examination Dates are uploaded. Download New MPSC Updated Time Tabel from below :​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतेच 2023 मधील वर्षासाठीच्या स्पर्धा परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा – 2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा – 2023 परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा वेळापत्रक


शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आलं आहे​


MPSC Timetable 2023



MPSC Saral Seva Exam Timetable 2023


: MPSC has Published an Exam Date for Saral Exam in the Department of Industries, Power and Labour for Deputy Director, Industrial Safety and Health, Group-A Assistant Director, Industrial Safety and Health, Group-B Posts. Students can check the Official MPSC Saral Seva Exam Timetable below link. The details of the examination scheme, syllabus, selection process etc. will be published separately on the website of the Commission. The details of computer system-based exams, exam venue, etc. will be informed separately.​

जाहिरात क्रमांक १८/२०२२ आणि १९ / २०२२ विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरुन विविध संवर्गाकरीता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेस आयोजित करण्यात येतील..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

MPSC-Screening-Test.png





MPSC Technical Services Exam Date 2023


: Maharashtra Agricultural Services Main Exam 2022 and Maharashtra Electrical and Mechanical Engineering Services Main Exam 2022 dates have been issued on the official MPSC site.

आयोगाकडून दिनांक ०२ मार्च, २०२३ रोजी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा – २०२२ करीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसुचना / जाहिरातीमधील खालील नमूद केलेल्या परीक्षा त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे सुधारित दिनांकास आयोजित करण्यात येतील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

mpsc-technical-corri.png







MPSC Skill Test Time Table 2023


– Typing Skill Test for Clerk Typist and Tax Assistant (J.No. 58/2022 & 60/2022) will be conducted on 07.04.2023 at Mumbai. A notification in this regard has been published on the Commission’s website. Candidates can download MPSC Skill Test Time Table from below link and can appear on given date and Time.​

लिपिक टंकलेखक व कर सहायक (जा.क्र. 58/2022 व 60/2022) या संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक 07.04.2023 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



Fr5clAhWAAEHAXj-800x786.jpg







MPSC Tentative Exam Schedule For 2022 Exams


– The Maharashtra Public Service Commission has recently released the revised estimated timetable for competitive examinations for the year 2022 on the official website of the commission. Eligible and interested candidates can check the MPSC 2022 dates and download MPSC Timetable 2023 from below link:​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतेच 2023 मधील वर्षासाठीच्या स्पर्धा परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा – 2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा – 2023 परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC Timetable 2023



Changes in MPSC Time Table 2023


: Maharashtra Public Service Commission (MPSC) has changed the schedule of Screening Examinations in Direct Service Recruitment based on specific educational qualifications and experience. Now, these exams will be held on February 8.

MPSC gave this information through a press release. The advertisement was released between January and March last year for the posts of Urban Development, Law and Justice, Medical Education and Medicine, Public Health. It was explained that this examination will be conducted in a computer system-based manner. Also, MPSC had planned to conduct this exam on 30th January. However, due to administrative reasons, the date of this exam has been changed. Now the exam will be conducted on February 8 in different sessions. The MPSC clarified that there has been no change in the terms and conditions of the circular published on December 26.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीतील चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता या परीक्षा ८ फेब्रुवारीला होणार आहेत. नगरविकास, विधी आणि न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य, सार्वजनिक आरोग्य या विभागातील पदांसाठी गेल्यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येणार होती.

परीक्षा ३० जानेवारीला घेण्याचे नियोजन एमपीएससीने केले होते. मात्र प्रशासकीय कारणास्तव या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ८ फेब्रुवारीला वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. दि. २६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकातील अटीशर्तीमध्ये बदल करण्यात आला नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.​




MPSC Tentative Exam Schedule 2023


MPSC Timetable 2022 : Maharashtra Public Service Commission has announced the tentative schedule and current status of the competitive examinations for the year 2023. Click on the below link to download the tentative schedule and current status.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सन 2023 मधील विविध महत्वाच्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा – 2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा – 2023 परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC 2023 मधील परीक्षांचे वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर, अनेक महत्वाच्या परीक्षा जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी (ता. २८) जाहीर झाले. एमपीएससीने २०२३ च्या परीक्षांचे तब्बल तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना २०२३ पासून परीक्षांच्या स्वरूपात झालेल्या बदलानुसार परीक्षेचे नियोजन करण्यास वेळ मिळणार आहे. एमपीएससीच्या राज्य सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा २०२३ पासून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाऐवजी वर्णनात्मक स्वरूपात होणार आहे. तसेच या परीक्षेच्या नावात बदल करण्यात आला असून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित या नावाने आता २०२३ मध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून राज्य सेवेच्या ३३ संवर्गासह वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सहायक, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा या सेवांसाठी एकत्रित पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा ४ जून २०२३ रोजी होणार आहे. तर मुख्य परीक्षेची तारीख कळविली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा २०२३ ही परीक्षेची पूर्व परीक्षा ३० एप्रिल रोजी होणार आहे. या अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, उद्योग निरीक्षक,आदी पदांचा समावेश आहे. तसेच दिवाणी कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांच्या २०२३जाहिराती प्रसिद्ध होण्याचा संभाव्य महिना, पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या अंदाजित तारखा वेळापत्रकात आहेत​

टीप:-

(१) शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल; यागृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहितवेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.

(२) वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

(३) अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates)वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

(४) संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.

(५) संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.



1Tentative Time Table of Competitive Examination 2022- Current Status of January, 202304-01-2023
2Tentative Time Table of Competitive Examination 2022- Current Status of December 202206-12-2022
1Tentative Schedule of Competitive Examinations-2023 28-09-2022
2Tentative Schedule of Competitive Examinations-2022 04-12-2021



Other Related Links:

Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif



MPSC Examinations Tentative Schedule of Competitive


MPSC Timetable 2022 : Maharashtra Public Service Commission has announced the tentative schedule and current status of the competitive examinations for the year 2022.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, व अन्य स्पर्धा परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.​

MPSC Exam Date 2022 – Check MPSC Exam Calendar

  • विभागाचे नाव – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
  • परीक्षांचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, व अन्य स्पर्धा परीक्षा




MPSC Timetable 2022 | MPSC Exam Schedule 2022 Update & Details


MPSC Timetable 2022 : Maharashtra Public Service Commission has announced the tentative schedule and current status of the competitive examinations for the year 2022.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेले आहे.

MPSC Timetable 2022



MPSC Timetable 2022 | MPSC Exam Schedule 2022 Update & Details


MPSC Timetable 2022 : Maharashtra Public Service Commission has announced the tentative schedule and current status of the competitive examinations for the year 2022. Click on the link below to view the tentative schedule and current status.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेले आहे. अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.




मुख्य परीक्षेच्या तारखा पुढील आठवड्यात, 2022 चं वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये जाहीर होणार , MPSC Timetable 2022


आताच प्राप्त अपडेट नुसार MPSC ची नवीन तारीख जाहीर झाली आहे – MPSC 2022 Exam Schedule & Timetable – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती.​

मुख्य परीक्षेची विद्यार्थ्यांना उत्सुकता
कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाचा प्रश्न यामुळं परीक्षा 6 वेळा लांबणीवर टाकण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पुण्यात चक्काजाम आंदोलन केल्यावर एमपीएसीनं 21 मार्चला परीक्षा झाली होती. 200 पदांसाठी मुख्य परीक्षेसाठी 3 हजार 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची उत्सुकता लागून राहिली आहे.

जाहिरात क्रमांक 19/2019 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे.



हा अपडेट लगेच आपल्या सर्व मित्रांना शेयर करा !!



राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचं पहायला मिळालं. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनांमध्ये विरोधकांनीही उडी घेतली. यानंतर राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी तारीख जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock