MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवाच्या मुलाखतीस अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका,गुणपत्रक खात्यात उपलब्ध !! Maharashtra Electrical Engineering S

hanuman

Active member
MPSC-nikal-Eletcrical.png

MPSC Electrical Engineering Services Mark Sheet, Scan Answer Sheet


: The revised result of Maharashtra Electrical Engineering Services Main Examination – 2021 conducted on 29th October 2022 by the Maharashtra Public Service Commission has been declared on 25th March 2023. For candidates who have not qualified in the said examination, their marks and scanned answer sheets have been made available under ‘View’ in front of the name of the concerned examination in the candidates’ account. Also, a web link is being provided to the candidates who want to total the marks to submit the application for retotalling.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा सुधारित निकाल दिनांक २५ मार्च, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेस अर्हताप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Maharashtra Electrical Engineering Services Mains Result Marksheet


Maharashtra Electrical Engineering Services Mains Result


सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरीता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे :-
(१) आयोगाच्या या संकेतस्थळावरील “ONLINE FACILITIES” मधील Retotaling of Marks या लिंकवर क्लिक करावे.
(२) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करावे.
(३) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
(४) उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या परीक्षेची निवड करून Save बटनवर क्लिक करावे.
(५) सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करावे.
३. गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक २२ एप्रिल २०२३ १२:०० ते दिनांक १ मे २०२३, २३:५९ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
४. उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.​


Maharashtra Electrical Engineering Services Result PDF


– Maharashtra Public Service Commission Has Published the results of the Maharashtra Electrical Engineering Services Mains Examination 2021 on its Official website @mpsc.gov.in. Those candidates who attended the exam on 29th October 2022 can check their names in the below PDF. Candidates who qualify MPSC Electrical Engineering Services Mains Exam are now able to attend Interviews.And the last stage of MPSC Electrical Engineering Bharti 2021 is Document Verification. Students can download Maharashtra Electrical Engineering Services Result from below Link.

Maharashtra Public Service Commission conducted on October 29, 2022 and the result of Maharashtra Electrical Engineering Services Main Examination – 2021 was released on January 20, 2023. The said verdict was put on hold for administrative reasons. The result has been revised and published on the Commission’s website.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध केला होता. प्रशासकीय कारणास्तव सदर निकाल स्थगित ठेवण्यात आला होता. तो निकाल सुधारित करून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
२. उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठर्थ मुलाखतीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास तसेच अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
३. प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.
४. प्रस्तुत मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. ( आयोगाच्या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्र. ६.४ कृपया पहावी.)​


Maharashtra Electrical Engineering Services Mains Result






महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला परंतु , सध्या हा निकाल स्थिगित करण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

MPSC Electrical Engineering Mains Exam 2021 Result




Maharashtra Electrical Engineering Services Result


१ . महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
२. उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठर्थ मुलाखतीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
३. प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.
४. प्रस्तुत मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. ( आयोगाच्या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्र. ६. ४ कृपया पहावी. )
५. प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखतीकरीता बोलविण्यात येणाऱ्या खेळाडू उमेदवारांबाबत करावयाच्या कार्यवाही संदर्भात मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेतील ४.१३ नुसार खेळाडूसंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कार्यवाही अनुसरण्यात येईल.
६. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या / इतर मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा.न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.​

MPSC Electrical Engineering Services Mains Result 2023 Link

MPSC Electrical Engineering Services Mains Result 2023
Name Of The OrganizationMaharashtra Public Service Commission (MPSC)
Post NameElectrical Engineering Services
Exam Date29th October 2022
MPSC Electrical Engineering Services Mains Result 2023 Release StatusReleased
Selection ProcessPrelims Exam, Mains Exam, Interview

MPSC इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग सर्व्हिसेस मुख्य निकाल 2023 कसा तपासायचा?

  • तुमची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अधिकृत साइट @ mpsc.gov.in (किंवा) mahampsc.mahaonline.gov.in वर नेव्हिगेट करा.
  • अधिकृत साइटचे मुख्यपृष्ठ स्क्रीनवर प्रदर्शित केले जाईल
  • आता उमेदवारांना Advt.No-065/2022 – महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2021 – निकाल लिंकवर क्लिक करावे लागेल जे नवीनतम अद्यतन विभागात उपलब्ध आहे.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज स्क्रीनवर दिसेल
  • आता उमेदवार MPSC इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन परीक्षेचा निकाल 2023 तपासू शकतात.


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock