MPSC वन सेवा (मुख्य) परीक्षा उत्तरतालिका जाहीर; हरकती १४ मे पर्यंत सादर करा | MPSC Technical Services Answer Key 2023

hanuman

Active member
mpsc-office-logo.jpg

MPSC Technical Services Answer Key 2023


: The first answer sheet of all the four sets of objective-type question paper of the Forest Service (Main) Examination of the ‘Maharashtra Gazetted Technical Services (Main) Competitive Examination – 2022’ conducted by the Maharashtra Public Service Commission on April 16, 2023, Question Book No. 1 and Question Book No. 2 of the Commission have been published on the website mpsc.gov.in. Download MPSC Forest Service Mains Exam Anwer Key from below link:​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १६ एप्रिल, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा – २०२२’ मधील वन सेवा (मुख्य) परीक्षा या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक १ व प्रश्नपुस्तिका क्रमांक २ या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने / पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.​
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक १४ मे, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु​
  • ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support-online@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.​






MPSC Technical Services Answer Key 2022 &

Maharashtra Gazetted Technical Examination Combined Preliminary Examination 2022-First Answer Key Exam Date 17 Dec 2022


जा.क्र.87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि. 28 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

जा.क्र.87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 च्या उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

MPSC-Objection-2023-622x800.jpg


👉
लिंक:


MPSC Technical Services Answer Key 2022 – Maharashtra Gazetted Technical Service Main Exam 2021 Forest Service Main Exam Final Answer Sheet has been published on the website of the commission For Advertisement No. 063/2022. MPSC Forest Service Main Exam Paper 1 was conducted on 3rd October 2022. Students who appeared for Forest Service Main Exam can download their Forest Service Main Exam Answer Key by visiting below Link. Set wise MPSC Forest Service Main Exam Answer Key Pdf is Given below :​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा – वनसेवा (मुख्य) परीक्षा (पेपर क्र.- १) ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३ ऑक्टोबर, २०१२ रोजी आयोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा – २०२१ वनसेवा (मुख्य) परीक्षा (पेपर क्र.- १) या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.





: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Gazetted Technical Services (Main) Competitive Exam – Maharashtra Electrical Engineering Services (Main) Exam 2021 (Electrical Engineering Paper No. 1) first answer key. Click on the below link to download the answer key.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा – महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा 2021 (विद्युत अभियांत्रिकी पेपर क्र. 1) ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर, २०२२ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षामहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ (विद्युत अभियांत्रिकी पेपर क्र. १)’ या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. २. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक १९ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​



Previous Post –

MPSC तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा 2021 मधील स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका


: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Civil Engineering Paper 1 in Maharashtra Gazetted Technical Services (Main) Competitive Exam 2021 first answer key. Click on the below link to download the answer key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा 2021 मधील स्थापत्य अभियांत्रिकी पेपर क्र. 1 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर, २०२२ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षामहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ (स्थापत्य अभियांत्रिकी पेपर क्र. १)’ या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. २. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक १५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​



Previous Post –

MPSC तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा 2021 मधील वन सेवा (मुख्य) परीक्षेची प्रथम उत्तरतालिका


: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Forest Service (Main) Exam in Maharashtra Gazetted Technical Services (Main) Competitive Exam 2021 first answer key. Click on the below link to download the answer key.​

MPSC Technical Services Exam – Forest Service (Main) Exam Answer Key

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा 2021 मधील वन सेवा (मुख्य) परीक्षेची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा-२०२१’ मधील वन सेवा (मुख्य) परीक्षा या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक १ व प्रश्नपुस्तिका क्रमांक २ या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.​

  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २६ ऑक्टोबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support-online@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.​



Previous Update –

MPSC यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षेची प्रथम उत्तरतालिका जाहीर | MPSC Technical Services Answer Key 2022


: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Gazetted Technical Services (Main) Competitive Exam 2021 Mechanical Engineering Services (Main) First Answer Sheet. Click on the below link to download the answer key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा 2021 मधील यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षेची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा – २०२१’ मधील यांत्रिकी अभियांत्रिकी (मुख्य) परीक्षा या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक १ व प्रश्नपुस्तिका क्रमांक २ या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

सदर परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक २ मधील, खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या प्रश्नांसंदर्भात आकृत्यांवर / नकाशांवर आधारित प्रश्नांच्या मूल्यांकनात दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे, याची दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी.​

MPSC Technical Services Answer Key 2022


  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २३ ऑक्टोबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support-online@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock