MPSC गट अ – स्क्रीनिंग चाचणीसाठी उत्तरतालिका सह प्रश्नपत्रिका जाहीर !! | MPSC Answer Key 2023

hanuman

Active member
MPSC Bharti 2020 Syllabus

MPSC Group-A – Screening Test Answer Key 2023


: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared Answer Key for Advt.No- 089/2022 – Executive Engineer (Electrical), Maharashtra Electrical Engineering Service, Group-A – Screening Test and Advt.No- 081/2022 – Deputy Engineer (Electrical and Mechanical), Maharashtra Elect. and Mech Engg. Services, Group A – Screening Test dated. Exam was Conducted on 20th March 2023. Candidates can download Question Paper alogwith Answer Key from below link:​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) Advt. No- 089/2022 – कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल), महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग सेवा, गट-A – स्क्रीनिंग टेस्ट आणि Advt. No- 081/2022 – उपअभियंता (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल), महाराष्ट्र इलेक्ट. आणि मेक इंजी. सेवा, गट अ – स्क्रीनिंग चाचणी साठी Answer Key जाहीर केली आहे. दि. 20 मार्च 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली. उमेदवार खालील लिंकवरून उत्तरतालिका सह प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत






Answer key for Computer based Screening Test


MPSC Answer Key – The procedure for finalizing the answer sheets of various objective-type examinations conducted by the Commission has been prescribed by the Commission. The said procedure has been implemented for all competitive, screening, limited departmental objective type examinations conducted by the Commission. The first answer sheets of the Computer Based Online Screening Examinations conducted by the Commission and henceforth will not be released for the objections of the candidates. Students can check latest update about MPSC Answer Key at below​

आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या परीक्षांच्या उत्तरतालिका अंतिम करण्यासंदर्भात कार्यपद्धती आयोगाकडून विहित करण्यात आली आहे. सदरहू कार्यपद्धती आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा, चाळणी, मर्यादित विभागीय वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या परीक्षांसाठी लागू करण्यात आली आहे.



आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षा या संगणकावर आधारीत घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून, त्यानुसार सर्व चाळणी परीक्षा संगणकावर आधारित ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येत आहेत.
सरळसेवा भरतीअंतर्गत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात मागणीपत्रे प्राप्त झाली असून, त्यांच्या निवड प्रक्रियेसाठी चाळणी परीक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संगणकावर आधारित ऑनलाईन चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकांसंदर्भातील कार्यवाही पुढीलप्रमाणे करण्यात येईल.
आयोगामार्फत घेण्यात आलेल्या व यापुढे घेण्यात येणाऱ्या संगणकावर आधारित ऑनलाईन चाळणी परीक्षांच्या प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या हरकतींसाठी प्रसिद्ध करण्यात येणार नाहीत.
संबंधित चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या योग्य उत्तरांचे पर्याय विचारात घेऊन एकच उत्तरतालिका तयार करण्यात येईल व ती अंतिम राहील.
सदर उत्तरतालिकेच्या आधारे संबंधीत चाळणी परीक्षेच्या निकालाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.
आयोगामार्फत संबंधित चाळणी परीक्षांचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधीत परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
सदर प्रसिध्दीपत्रक निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सदरची कार्यपध्दत अस्तित्वात येईल व ती प्रलंबित प्रकरणांसह सर्व प्रकरणी लागू राहील.​




MPSC Answer Key 2022


MPSC Answer Key : The Computer based examination question paper and the copy of answers selected by the candidates have been made available in the candidate’s profile for advertise Number . 12/2022, 16/2022, 39/2022, 40/2022, 41/2022, 42/2022, 43/2022, 44/2022/. Candidates can login to their MPSC Account and check Your MPSC Computer Based Exam Question Paper And Answer Sheet​

संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची प्रश्नपत्रिका व उमेदवारांनी निवडलेल्या उत्तरांची प्रत उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे

MPSC Answer Key





MPSC ATP Answer Key 2022


MPSC Answer Key: Assistant Town Planner, Maharashtra Town Planning and Valuation Service, Group B Screening Test 2022 Final Answer Key has been Published On Commission Website. On 20th November 2022, MPSC Had conducted ATP Screening Exam. Those candidates who have attended MPSC Assistant Town Planner Screening Test 2022 can check Assistant Town Planner Final Answer Key PDF at below Or You can download Assistant Town Planner Answer Key 2022 for future reference :​

असिस्टंट टाउन प्लॅनर, महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन सर्व्हिस, गट-ब स्क्रीनिंग टेस्ट 2022 अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर 2022 रोजी, MPSC ने असिस्टंट टाउन प्लॅनर स्क्रीनिंग परीक्षा घेतली होती. एमपीएससी असिस्टंट टाउन प्लॅनर स्क्रीनिंग टेस्ट 2022 ला उपस्थित असलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंक द्वारे सहाय्यक नगररचनाकार अंतिम उत्तरतालिका PDF पाहू शकतात किंवा भविष्यातील संदर्भासाठी तुम्ही असिस्टंट टाउन प्लॅनर उत्तरतालिका 2022 डाउनलोड करू शकता:​

ATP.png






: Advt.No.15/2020 Senior Research Officer, Tribal Development Department, Group A Screening Test Answer Key has been declared. To submit an Objection on Answer Key Candidates have given time till 27th December 2022. After that No One can file an Objection. Students who have attended SRO Group A screening test on 1st December 2022 can download SRP Group A Screeing Exam Answer Key and send their Objections if any. Download Senior Research Officer First Answer Key from below Link:​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी आयोजित वरिष्ठ संशोधन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, गट A परीक्षा-२०२२ या चाळणी परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.​

  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 27 डिसें.2022 रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support- online@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.​



: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared by the Assistant Town Planner, Maharashtra Town Planning and Valuation Service, Grade-1, Group-B Examination-2022 first answer sheet. Click on the below link to download the answer key.​

MPSC Maharashtra Town Planning and Valuation Service Exam Answer Key

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, श्रेणी-1, गट-ब परीक्षा-2022 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २० नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, श्रेणी-१, गट-ब परीक्षा-२०२२या चाळणी परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.​

  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ४ डिसेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support- online@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.​



Previous Update –

MPSC Agriculture Services Mains 2022 Answer Key


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission has declared the “Maharashtra Agriculture (Non-Technical) Services (Main) Examination – 2022” first answer key. Candidates can submit their objections before the 19th of October 2022. Click on the below link to download the answer key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा 2022 पेपर – 1 & 2” परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२२ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा -२०२१ कृषि सेवा (मुख्य) परीक्षा (पेपर क्र. १)’ या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात.

विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दि. १९ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​


MPSC Duyyam Seva Pre Exam 2022 – First Answer Key


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission has declared the “Maharashtra Secondary Services, Group-B (Non-Gazetted) Combined (Pre) Examination – 2022” first answer key. Candidates can submit their objections before the 17th of October 2022. Click on the below link to download the answer key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) परीक्षा – 2022” परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC Answer Key


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा-२०२२ “या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकासंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. २. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दि. १७ ऑक्टोबर , २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​



Previous Post –

MPSC Duyyam Seva Main Exam 2020 Answer Key


: Maharashtra Public Service Commission (MPSC) has been declared the Maharashtra Secondary Services, Group-B (Non-Gazetted) (Main) Examination – 2020 Combined Paper No. 2 First answer key. Click on the below link to download the answer key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा – 2020 संयुक्त पेपर क्र. 2 या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC Answer Key


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा२०२० ( पेपर क्र. २ – पोलिस उप निरीक्षक)” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. २. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दि. १२ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​


MPSC Duyyam Seva Main Exam 2019 Answer Key


: Maharashtra Public Service Commission (MPSC) has been declared the Maharashtra Secondary Services, Group-B (Non-Gazetted) (Main) Examination – 2019 Combined Paper No. 1 final answer key. Click on the below link to download the answer key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा – 2019 संयुक्त पेपर क्र. 1 या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC Maharashtra Secondary Services Main Exam 2019 Answer Key


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०९ जुलै, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा२०२१” (संयुक्त पेपर क्र. १) या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.​


MPSC Maharashtra Secondary Services Main Exam 2020 Answer Key


: Maharashtra Public Service Commission (MPSC) has been declared the Maharashtra Secondary Services, Group-B (Non-Gazetted) (Main) Examination – 2020 Combined Paper No. 1 answer key. Click on the below link to download the answer key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा – 2020 संयुक्त पेपर क्र. 1” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ११ सप्टेंबर, २०२२ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा – २०२० संयुक्त पेपर क्र. १’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे. विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच supportonline@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.​


MPSC Subordinate Services Main Exam 2021 – First Answer Key


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission has been declared the Maharashtra Subordinate Services Non Gazetted Group B Main Exam 2021-ASO Paper 2-First Answer Key. Click on the below link to download the Answer Key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-२०२१ पेपर क्र. २ (सहायक कक्ष अधिकारी)” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-२०२१ पेपर क्र. २ (सहायक कक्ष अधिकारी)” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. २. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दि. १० ऑगस्ट, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​




MPSC Secondary Services Group-B Exam First Answer Sheet


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission has been declared the Maharashtra Secondary Services Group-B (Non-Gazetted) (Main) Examination-2021 Paper 2 (State Tax Inspector) Answer Sheet. Click on the below link to download the answer key.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २४ जुलै, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-२०२१ पेपर क्र. २ (राज्य कर निरीक्षक)” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात.

विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दि. ०५ ऑगस्ट, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​

MPSC Answer Key


Ne.gif


Other Important Related Link –

new-flash-gif-animation.gif


new-flash-gif-animation.gif


new-flash-gif-animation.gif


new-flash-gif-animation.gif


new-flash-gif-animation.gif



MPSC Duyyam Seva Group B Exam 2021 – First Answer Key


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission has been declared the first answer key of Maharashtra Secondary Services Group-B (Non-Gazetted) (Main) Examination-2021 (Paper No. 2) Sub-Inspector of Police. The exam was held on the 17th of July 2022. Click on the below link to download the answer key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-2021 (पेपर क्र. 2) ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा 9 जुलै 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १७ जुलै, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-२०२१ (संयुक्त पेपर क्र. १)” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात.

विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दि. २९ जुलै, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​




MPSC Duyyam Seva Group B Exam 2021 Paper I – First Answer Key


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission has been declared the first answer key of Maharashtra Secondary Services Group-B (Non-Gazetted) (Main) Examination-2021 (Combined Paper No. 1). The exam was held on the 9th of July 2022. Click on the below link to download the answer key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-2021 (संयुक्त पेपर क्र. 1) ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा 9 जुलै 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०९ जुलै, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-२०२१ (संयुक्त पेपर क्र. १)” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात.

विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दि. २७ जुलै, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​




MPSC Maharashtra Gazetted Technical Services Joint (Pre) Competitive Exam 2021


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission (MPSC) has been declared the final answer key of Maharashtra Gazetted Technical Services Joint (Pre) Competitive Examination 2021. Click on the below link to download the answer key.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत आयोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा -२०२१- ” या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.​




State Services Main Examination 2021 First Answer Key


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission has been declared the First Answer Key of State Services Main Examination 2021. Click on the link below to download the answer sheet.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत आयोजित राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​












MPSC ASO Exam 2021 Final Answer Key


MPSC Answer Key : The final answer sheet of Assistant Divisional Officer Limited Divisional Competitive Examination 2021 organized under the Maharashtra Public Service Commission (MPSC) has been announced. Click on the link below to download the answer sheet.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत आयोजित सहाय्यक विभाग अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.








MPSC Duyyam Seva Group B Exam Answer Key


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the final answer sheet for Maharashtra Secondary Service Group-B (Non-Gazetted) Joint (East) Competitive Examination 2021. Click on the link below to download the answer sheet.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

MPSC Answer Key





MPSC Technical Services Exam Answer Key


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the first answer sheet of Maharashtra Gazetted Technical Services Joint (East) Competitive Examination – 2021. Click on the link below to download the answer sheet.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा – 2021 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

MPSC Answer Key





MPSC Civil Judge Exam Final Answer Key


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the revised answer sheet of Civil Judge (Junior Level) and Judicial Magistrate (First Class) (Pre) Examination – 2021. Click on the link below to download the answer sheet.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आयोजित दिवाणी न्यायधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) (पूर्व) परीक्षा – 2021 ची सुधारित उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.​




MPSC Police Limited Divisional Competition (Pre) Examination 2021 Answer Key


MPSC Answer Key : The first answer sheet of Sub-Inspector of Police Limited Divisional Competition (Pre) Examination 2021 organized by the Maharashtra Public Service Commission (MPSC) has been made available on the website. Click on the link below to download the answer sheet.​

MPSC PSI Exam Answer Key

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आयोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (पूर्व) परीक्षा 2021 या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

सदर उत्तरतालिका संदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात. विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पद्धतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात 29 एप्रिल 2022 पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​




MPSC Maharashtra Group-C Service Joint Pre-Examination 2021 Answer Key


MPSC Answer Key : The first answer sheet of Maharashtra Group-C Service Joint Pre-Examination 2021 organized by the Maharashtra Public Service Commission (MPSC) has been announced. Click on the link below to download the answer sheet.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​




MPSC State Service Pre Exam 2021 Answer Key


MPSC Answer Key : The answer sheets have been announced of State Service Pre-Examination 2021 organized by Maharashtra Public Service Commission (MPSC). Click on the link below to download the answer sheet.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 च्या सुधारित उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​






MPSC Maharashtra Civil Engineering Services (Main) Exam 2020 Revised Answer Sheet


MPSC Answer Key : Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the revised answer sheet of Maharashtra Civil Engineering Services (Main) Examination 2020. Click on the link below to download the answer sheet.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा 2020 ची सुधारित उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. परीक्षा 18 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​






MPSC Maharashtra Secondary Service Group-B (Non-Gazetted) Joint Competitive Examination – 2021


MPSC Answer Key : The first answer sheet of Maharashtra Secondary Service Group-B (Non-Gazetted) Joint Competitive Examination – 2021 organized by Maharashtra Public Service Commission (MPSC) has been announced. Click on the link below to download the answer sheet.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त स्पर्धा परीक्षा – 2021 या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



MPSC Assistant Motor Vehicle Inspector (Chief) Exam 2022 Answer Key


MPSC Answer Key : The final answer sheet of the Assistant Motor Vehicle Inspector (Chief) Examination 2022 organized by the Maharashtra Public Service Commission (MPSC) has been announced. Click on the link below to download the answer sheet.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक (मुख्य) परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



MPSC State Service Pre-Examination 2021 Paper I & II Answer Key


MPSC Answer Key : The answer sheet of State Service Pre-Examination 2021 Paper I & II organized by the Maharashtra Public Service Commission has been announced. Click on the link below to download the answer sheet.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 पेपर I & II ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock