Ministry of Tribal Affairs Bharti 2023 | आदिवासी व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांची भरती सुरु; येथून कर

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

Ministry of Tribal Affairs Bharti 2023


: Ministry of Tribal Affairs is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Joint Director, Accountant, Consultant, and Legal Assistant”. Application is inviting for filling up the 08 vacancies. Interested candidates can submit their application For Ministry of Tribal Affairs Recruitment 2021 to the given address before the last date. The last date for submission of application is the 15th, 21st of June & 31st of July 2023. The official website of Ministry of Tribal Affairs is tribal.nic.in. Further details are as follows:-​

आदिवासी व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था येथे “सहसंचालक, लेखापाल, सल्लागार आणि कायदेशीर सहाय्यक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 21 जुन & 31 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसहसंचालक, लेखापाल, सल्लागार आणि कायदेशीर सहाय्यक
  • पद संख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवाश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), आदिवासी व्यवहार मंत्रालय, कक्ष क्रमांक 400, बी विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली- 110001
  • ई-मेल पत्ता – reema.sharma@nic.in (सल्लागार)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 & 21 जुन & 31 जुलै 2023 (पदांनुसार)

Ministry of Tribal Affairs Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सहसंचालक01 पद
लेखापाल01 पद
सल्लागार05 पदे
कायदेशीर सहाय्यक01 पदे

Educational Qualification For Ministry of Tribal Affairs Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहसंचालकMasters’s Degree in sociology or social work or anthropology or economics or statistics or mathematics
लेखापालAssistants of the Central Secretariat Services with 5 years service in the grade or with 10 years combined service in the grades of Assistant/UDC or UDCs of CSCS with 10 years’ Service in the grade, who have undergone training in Cash & Accounts work in the Institute of Secretariat Training & Management or equivalent and possess 3 years experience of cash, accounts and budget work.
सल्लागारRetired government officer at the level of under-secretary/section officer or equivalent from ministries/departments of the government of India having work experience in IFD/Budget matters
कायदेशीर सहाय्यकBachelor’s degree in Law/ 2 years experience in legal matters in central government or state government or union territory administrations or public sector undertakings or autonomous bodies.

How To Apply For Ministry of Tribal Affairs Notification 2023

  • वरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सल्लागार पदासाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने तसेच इतर पदांसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज भरण्यापूर्वी अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 21 जुन & 31 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Ministry of Tribal Affairs Application 2023 | @ tribal.nic.in

📑
PDF जाहिरात (सहसंचालक)
📑
PDF जाहिरात (लेखापाल)
📑
PDF जाहिरात (सल्लागार)
📑
PDF जाहिरात (सल्लागार)
📑
PDF जाहिरात (सल्लागार)
📑
PDF जाहिरात (सल्लागार)
📑
PDF जाहिरात (सल्लागार)
📑
PDF जाहिरात (कायदेशीर सहाय्यक)
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock