MIDC Bharti 2023 | औद्योगिक महामंडळ (MIDC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा!!

hanuman

Active member
MIDC-Logo.jpg

MIDC Bharti 2023


: MIDC Mumbai (Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai) has declared the recruitment notification for the post of various vacant posts of “Tehsildar, Naib Tehsildar, Assistant Engineer, Area Manager, Assistant Area Manager, Asstistant, Stenographer” under MIDC Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 24th of April 2023. The official website of MIDC is . Further details are as follows:-​

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील कामकाज जलदगतीने होणेकरीता शासकीय / निमशासकीय / महामंडळाच्या सेवेतून खालील नमूद पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवा ११ महिन्याच्या कालावधीसाठी करार पध्दतीने विवक्षित कामासाठी / प्रशासकीय कामासाठी नेमणूक करण्यासाठी नामिकासूची (Panel) तयार करणे आहे. यास्तव “तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक अभियंता, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक (उ.श्रे.)” पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज दिनांक १७/०४/२०२३ ते दिनांक २४/०४/२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करता येतील किंवा gmhrd@midcindia.org या ईमेलवर सादर करण्यात यावेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक अभियंता, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक (उ.श्रे.)
  • पदसंख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 58 ते 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ताgmhrd@midcindia.org
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३

MIDC Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
तहसिलदार01 पद
नायब तहसिलदार01 पद
सहाय्यक अभियंता (वि/यां)01 पद
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)01 पद
क्षेत्र व्यवस्थापक01 पद
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक07 पदे
सहाय्यक03 पदे
लघुलेखक (उ.श्रे.)01 पद

Educational Qualification For MIDC Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तहसिलदारतहसिलदार या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
नायब तहसिलदारनायब तहसिलदार या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक अभियंता (वि/यां)सहाय्यक अभियंता (वि/यां) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
क्षेत्र व्यवस्थापकक्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापकसहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यकसहाय्यक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
लघुलेखक (उ.श्रे.)लघुलेखक (उ.श्रे.) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव

MIDC Jobs 2023 – Important Documents

महत्वाची कागदपत्रे:

  • शासकीय संस्थेकडील सेवानिवृत्तीचा आदेश
  • शैक्षणिक अर्हता व इतर परिक्षा उत्तीर्ण असल्याबाबतच्या छायांकित प्रती
  • अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो सांक्षाकित करुन चिकटवावा.
  • आधार कार्ड व पॅनकार्ड प्रत.
  • सेवानिवृत्तीचे वेळी मिळणारे वेतनाचा दाखला (वेतनपावती)

How to Apply For MIDC Recruitment 2023

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  4. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For MIDC Mumbai Recruitment 2023

  • अर्ज सादर करणान्या अधिकारी / कर्मचारी यांनी मुलाखतीस उपस्थित रहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण: “बर्वे सभागृह” महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३.
  • मुलाखतीचे वेळी कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत आणाव्यात.
  • मुलाखतीसाठी प्रवास खर्च दिला जाणार नाही.
  • मुलाखतीचा दिनांक व वेळ स्वतंत्ररित्या अर्जदारास त्यांचे ई-मेलवर / भ्रमणध्वनी वर कळविण्यात येईल. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • मुलाखतीस उपस्थित रहाण्याबाबत उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही.
  • मुलाखतीस उपस्थित न राहिल्यास निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MIDC Vacancy 2023 details


MIDC Vacancy 2023 details


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता येथे कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Maharashtra Industrial Development Corporation Bharti 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



MIDC Mumbai (Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai) has declared the recruitment notification for the post of various vacant posts under MIDC Recruitment 2023. Applications are invited for the “Tehsildar, Naib Tehsildar, Assistant Engineer, Area Manager, Assistant Area Manager, Assistant, Stenographer posts. There are a total of 16 vacancies available to fill. The job location for this recruitment is . Applicants need to Online (E-mail) mode for MIDC Recruitment 2023. Eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 24th of April 2023. For more details about MIDC Mumbai Bharti 2023, and MIDC Mumbai Notification 2023, visit our website .​


MIDC Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)
📥
Recruitment Details
MIDC Recruitment 2023
👉
Name of Posts
Tehsildar, Naib Tehsildar, Assistant Engineer, Area Manager, Assistant Area Manager, Assistant, Stenographer
🔷
No of Posts
16 Vacancies
📂
Job Location
Mumbai
✍🏻
Application Mode
Online Email
✉
Address
gmhrd@midcindia.org v
✅
Official WebSite

Educational Qualification For MIDC Mumbai Recruitment 2023

Tehsildar5 years of working experience in the post of Tehsildar
Naib Tehsildar5 years of working experience in the post of Naib Tehsildar
Assistant Engineer (Electrical/Mechanical)5 years of working experience in the post of Assistant Engineer(Electrical/Mechanical).
Assistant Engineer (Civil)5 years of work experience in the post of Assistant Engineer (Civil).
Area Manager5 years of work experience as an Area Manager
Assistant Area Manager5 years of work experience in the post of Assistant Area Manager
Assistant5 years of work experience in the post of assistant
Stenographer5 years of working experience in the post of Stenographer (Higher Grade).

Age Criteria For MIDC Mumbai Jobs 2023

Age Limit58 to 65 Years

Maharashtra Industrial Development Corporation Recruitment Vacancy Details

Tehsildar01 Vacancy
Naib Tehsildar01 Vacancy
Assistant Engineer (Electrical/Mechanical)01 Vacancy
Assistant Engineer (Civil)01 Vacancy
Area Manager01 Vacancy
Assistant Area Manager07 Vacancies
Assistant03 Vacancies
Stenographer01 Vacancy

All Important Dates For Maharashtra Industrial Development Corporation Mumbai Recruitment 2023

⏰
Last Date
24th of April 2023

MIDC Mumbai Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock