MHT सीईटी परीक्षेचा निकाल 12 जून रोजी | MHT CET Exam Result 2023

hanuman

Active member
MHTCET 2020 Postponed

MHT CET Exam Result 2023


: The result of the MHT CET (MHT CET 2023) exam conducted by the education department after the 12th board exam is scheduled to be declared on June 12. Although the result is likely to be out on June 12, before that, students have to register online for this admission process in the first week of June and the process of online registration will be started from the CET cell in the first week of June.​

इंजिनिअरिंग, अँग्रिकल्चर आणि फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १२ जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात कॅप प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

या परीक्षेसाठी यंदा ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख १३ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १९ हजार ३०२ विद्यार्थी अनुपस्थित होते. पीसीबी ग्रुपसाठी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २५ हजार ६४५ विद्यार्थी अनुपस्थित होते.

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कॅप राऊंड सुरु होतील,असं सीईटी सेलकडून सांगण्यात आला आहे. आगामी शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु व्हावं त्या दृष्टिकोनातून सीईटी सेलकडून नियोजन केले जात आहे. यासाठी लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.​

एमएचटी सीईटी परीक्षा दोन सत्रात


फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 मे ते 13 मे दरम्यान तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 मे ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रात घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.

MHT CET 2023 : परीक्षा कशासाठी घेतली जाते?


राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल मुंबई मार्फत ही परीक्षा घेतली जाते. अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी, महाराष्ट्र राज्य सेल लॉ आणि कृषी शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा आयोजित केली जाते. एमएचटी सीईटी कट-ऑफ हे संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याने मिळवलेले किमान गुण असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमातील उत्तरं द्यावी लागतात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्रच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकतात.


MHT CET Result 2022


: State Common Entrance Test Cell has been declared the temporary merit list of MHT CET LLB. visit llb3cap22.mahacet.org to download the merit list. Further details are as follows:-​

या परीक्षेसाठी (MHT CET LLB 2022 परीक्षा) बसलेले उमेदवार llb3cap22.mahacet.org वर MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तात्पुरती गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) तपासू शकतात.​

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र (MHT CET) ने MHT CET LLB साठी वर्णक्रमानुसार गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) फेरी 1 प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी (MHT CET LLB 2022 परीक्षा) बसलेले उमेदवार llb3cap22.mahacet.org वर MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तात्पुरती गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) तपासू शकतात.​

  • MHT CET LLB 2022 अंतिम गुणवत्ता यादी (MHT CET LLB गुणवत्ता यादी 2022) 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली आणि वाटप फेरी I 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होईल.
  • उमेदवारांना वाटप केलेल्या महाविद्यालयात अहवाल द्यावा लागेल आणि फेरी I साठी प्रवेश प्रक्रिया 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत सुरू होईल.

MHT CET LLB Merit List 2022

  • MHT CET समुपदेशन llb3cap22.mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावरील यादीवर क्लिक करा.
  • एक PDF फाईल उघडेल.
  • MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022 तपासा.
  • भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.



Previous Update –

MHT CET 2022 चा निकाल जाहीर!! येथे बघा सविस्तर तपशील


MHT CET Exam Result: MHT CET 2022 Exam result has been announced. Candidates can check their results on cetcell.mahacet.org. The exam was held on the 5th to 11th of August 2022 for PCM Group & exam was held on the 12th to 20th of August 2022 for PCB Group. Click on the below link to download the result. Further details are as follows:-​

एमएचटी सीईटी २०२२ (MHT CET 2022) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. पीसीएम ग्रुपसाठी ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट आणि पीसीबी ग्रुपसाठी १२ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान घेण्यात आली.
  • महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने नुकताच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) चा निकाल जाहीर केला आहे.
  • फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुपचे निकाल ( MHT CET Result 2022) अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर पाहता येणार आहे.
  • उमेदवाांना वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतील.
  • सीईटी निकाल २०२२ (MHT CET Result 2022) सोबत, अंतिम उत्तरतालिका देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • एमएचटी सीईटी २०२२ (MHT CET 2022) परीक्षा पीसीएम ग्रुपसाठी ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट आणि पीसीबी ग्रुपसाठी १२ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान घेण्यात आली.
  • राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्राने २८ ऑगस्ट रोजी पीसीएम आणि पीसीबी गटासाठी पुनर्परीक्षा घेतली होती.

How to Check MHT CET Result 2022

  • सर्वप्रथम cetcell.mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता विनंती केलेली माहिती सबमिट करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्रने एमएचटी सीईटी २०२२ साठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया तयार केली आहे. सीईटी स्कोअर ० ते १०० पर्यंत पर्सेंटाइल म्हणून घोषित केले आहे. सीईटी २०२२ पात्र उमेदवार समुपदेशन प्रक्रियेस उपस्थित राहतील. समुपदेशनात शासकीय महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय अनुदानित खासगी महाविद्यालये, खासगी विनाअनुदानित महाविद्यालये यांचा समावेश असेल.​




MAH LLB CET 2022 Result


MHT CET Exam Result: State Common Entrance Test Cell has been declared the MAH LLB CET 2022 result. visit cetcell.mahacet.org to download the result. Further details are as follows:-​

एमएएच सीईटी एलएलबी ५ वर्षे, एमएएच एमसीए सीईटी आणि एमएएच एमबीए सीईटीच्या निकालांसोबतच उमेदवारांसाठी स्कोअरकार्डही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवार वर अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात.
  • राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलकडून अधिकृत वेबसाइट – cetcell.mahacet.org वर महाराष्ट्र सीईटी एलएलबी ५-वार्षिक निकाल २०२२ जाहीर केला आहे.
  • उमेदवार आता त्यांचा महाराष्ट्र सीईटी एलएलबी ५ (MHT CET LLB 5) वर्षाचा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. महाराष्ट्र एलएलबी सीईटी २०२२ (MAH LLB CET 2022) परीक्षा २ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
  • काही परीक्षा केंद्रांवर, तांत्रिक समस्यांमुळे २७ ऑगस्ट २०२२ रोजी परीक्षा पुन्हा घेण्यात आली.

How to Download MHT CET 2022 Result

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला cetcell.mahacet.org वर जा.
  • तुमच्या ३ वर्षांच्या एलएलबी किंवा ५ वर्षाच्या LLB कोर्ससाठी स्कोअरकार्ड नोटिफिकेशनवर क्लिक करा.
  • अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • MH CET लॉ २०२२ चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी तुमचा निकाल डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

MHT CET निकाल 2022 चे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने १० सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानुसार आज एमएएच सीईटी एलएलबी ५ वर्षे, एमएएच एमसीए सीईटी आणि एमएएच एमबीए सीईटीच्या निकालांसोबतच उमेदवारांसाठी स्कोअरकार्डही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवार वर अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात. सीईटी सेल महाराष्ट्राने २ आणि २७ ऑगस्ट 2022 रोजी एमएएच सीईटी एलएलबी ५ वर्षांची परीक्षा आयोजित केली होती. MAH MCA CET परीक्षा ४,५ आणि २९ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आली. तर महाराष्ट्र एमबीए, एमएमएस सीईटी परीक्षा २३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घेण्यात आली.​




MHT CET Result 2022 Dates


MHT CET Exam Result: The latest update for MHT CET Result Dates. As per the latest news, CET Exam result dates has been declared through the State Common Entrance Test Chamber. The result will be declared on 15th of September 2022. Further details are as follows:-

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. त्यानुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेचा निकाल १५ सप्टेंबर रोजी किंवा त्याआधी जाहीर होणार आहे.

MHT CET Result Dates


MHT CET Exam Result


तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि फाइन आर्ट यामधील पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या जवळपास १६ सीईटी परीक्षांसाठी सुमारे ११ लाख ६३ हजार २७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या प्रवेश परीक्षा होत असतानाच सर्व्हर व नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थी परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत. तसेच राज्यात उद्‌भवलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. अशाप्रकारे सीईटी परीक्षा घेण्यात आली. आता या परीक्षेच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.​

MHT CET Exam Result



MHT CET Result 2022


: Maharashtra State Common Entrance Test Cell has declared the MHT CET Result 2022. Visit mahacet.org to download the result. Further details are as follows:-​

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) सेलने मार्च, एमएचएमसीटी २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहेएमएचटी सीईटी परीक्षा ही महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे दरवर्षी घेतली जाणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे. महाराष्ट्रात बीई, बीटेक आणि बीफार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

  • महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) सेलने मार्च, एमएचएमसीटी २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
  • या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- mahacet.org वरून स्कोअरकार्ड पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.
  • मार्च, MHMCT स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी लॉगिन क्रेडेन्शियल्स- यूझर आयडी आणि पासवर्ड भरणे आवश्यक आहे.

How to Download MHT CET Result 2022

  • अधिकृत वेबसाइट- mahacet.org वर जा.
  • MAH मार्च २०२२, MHMCT निकाल लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन क्रेडेन्शियल्स, यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.
  • मार्च, MHMCT स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • डाउनलोड करा आणि पुढील उपयोगासाठी प्रिंट आउट घ्या.

एमएचटी सीईटी परीक्षा ही महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे दरवर्षी घेतली जाणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे. महाराष्ट्रात बीई, बीटेक आणि बीफार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.​




MHT CET Result 2021


MHT CET Exam Result : The result of Maharashtra State Common Entrance Examination has been declared. Candidates appearing for this exam will be able to view the results by following the steps given in the news. Detailed information will be available on the official website. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती मिळणार आहे. MHT CET ला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन आपला निकाल तपासू शकतात.​

How to Check MHT CET Result 2021

  • MHT CET निकाल तपासण्यासाठी अधिकृत साइट cetcell.mahacet.org वर जा
  • होमपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल तपासा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा







The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock