Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 | मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता “या” तारखेला मुलाखती आयोजित; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!

hanuman

Active member
Malegaon-Municipal-Corporation-logo.jpg

Malegaon Mahanagarpalika Bharti 2023


: Malegaon Municipal Corporation has recently published new recruitment for the various vacant posts of “Medical Officer”. There are a total of 14 vacancies are available to fill the posts. Candidates who are interested in the above posts should appear for an interview at Health Officer, Malegaon Municipal Corporation, Malegaon at 10.00 AM daily till the said posts are filled. The official website of Malegaon Mahanagarpalika is .

The Selection process for this Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 is through Interview Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Malegaon Municipal Corporation Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-​

१५ वा वित्त आयोगांतर्गत मालेगाव महानगरपालिका, मालेगाव क्षेत्राकरीता कंत्राटी मनुष्यबळ पदभरती करार पदध्दतीने मानधन तत्तावर “वैदयकिय अधिकारी” पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक असणा-या उमेदवारांनी आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी १०.०० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वैदयकिय अधिकारी
  • पदसंख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मालेगाव,
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
    • निवृत्त शासकीय अधिकारी – 70 वर्ष
    • 📆
      Ne.gif
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
  • मुलाखतीची तारीख – सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी १०.०० वाजता

Malegaon Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वैदयकिय अधिकारी14 पदे

Educational Qualification For Malegaon Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैदयकिय अधिकारीMBBS

Salary Details For
Malegaon Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैदयकिय अधिकारीRs. 60,000/- per month

Malegaon Mahanagarpalika Jobs 2023 – Important Documents

  • शैक्षणिक अर्हाबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रके
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे २ फोटो
  • शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले प्रमाणपत्र

Selection Process For Municipal Corporation Malegaon Nashik Bharti 2023

  • वरील निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीसाठी प्रवास भत्ता व इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाही.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
  • रीलप्रमाणे पदासाठी इच्छुक असणा–या उमेदवारांनी आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी १०.०० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
  • सदर पदे मालेगाव महानगरपालिका, मालेगाव अंतर्गत कार्यान्वीत शहरी आरोग्य वर्धीनी केंद्र करीता आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Malegaon Mahanagarpalika Vacancy details 2023


Malegaon Mahanagarpalika Vacancy details 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Malegaon Mahanagarpalika Bharti 2023


: Malegaon Municipal Corporation recruits Eligible candidates every year for the posts of Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Etc. SSC, HSC, and Graduate Pass-outs have plenty of scopes to build up a Career in Malegaon Mahanagarpalika. This year for 2023 (Malegaon Mahanagarpalika Recruitment 2023) will soon publish the relevant section of advertising. The official website for Malegaon Municipal Corporation is .​

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही मालेगाव महानगरपालिका भरती 2023 (Malgeaon Mahanagarpalika Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. मालेगाव महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स आणि इतर पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • पदाचे नाव – मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मालेगाव,
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – रु. 150/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरच अपडेट करण्यात येईल.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock