MahaTransco Amravati Bharti 2023 | महापारेषण अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा!!

hanuman

Active member
mahapareshan-1-LOGO.jpg

MahaPareshan Amravati Bharti 2023 Details


: The recruitment notification has been declared from the Mahapareshan Department for the 27 vacancies to fill the posts. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Amravati is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Offline applications are invited for the Contract worker’s posts. There are a total of 27 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Amravati, Yavatmal, Akola, Washim and Buldhana. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date for Mahapareshan Amravati Recruitment 2023. The last date for submission of the applications is the 10th of March 2023. For more details about Mahapareshan Amravati Bharti 2023, visit our website .​

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या अति उच्चदाब प्रकल्प मंडळ, अमरावती अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयाकरिता वर्ष २०२३ २४ करिता बाह्यस्त्रोत पद्धतीने कंत्राटी कामगार नियुक्त करण्याकरिता, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलढाणा या जिल्ह्यातील बेरोजगारांनी स्थापन केलेल्या नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थांकडून खालील अटी व शर्तीवर अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – कामगार
  • पद संख्या – 27 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलढाणा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अति दाब प्रकल्प मंडळ कार्यालय, अमरावती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2023​

MahaTransco Amravati Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
कामगार27 पदे

How to Apply For Mahapareshan Amravati Recruitment 2023

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3. सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख
    10 मार्च 2023​
    आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MahaTransco Amravti Recruitment 2023 – Important Documents

संस्थेने अर्ज सदर करतांना अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे-

  • अर्ज सादर करणाऱ्या संस्थेचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, ई-मेल व दूरध्वनी क्रमांक
  • ठेकेदाराचे नाव, त्याचा कायमस्वरूपी पत्ता व रहिवाशी दाखला
  • सुशिक्षित बेरोजगार संस्थेचे नोंदणी पत्र
  • कंत्राटी कामगार पुरविण्याचा परवाना
  • कामगार राज्य विमा योजनेचा कोड नंबर
  • भविष्य निर्वाह निधीचा नोंदणी क्रमांक व कोड नंबर
  • व्यवसाय कर क्रमांक
  • GST क्रमांक
  • मुंबई दुकाने व अस्थापन अधिनियम क्र. १९४८ अंतर्गत व्यवसाय परवाना. ऐ) कंत्राटदार संस्थेचे बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक व PAN क्रमांक

MahaTransco Amravati Vacancy details 2023


MahaTransco Amravati Bharti 2023


MSETCL Amravati ITI Apprentice Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For MahaPareshan Amravari Jobs 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




Mahapareshan Amravati Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Amravati (MahaTransco)
📥
Recruitment Details
Mahapareshan Amravati Recruitment 2023
👉
Name of Posts
workers
🔷
No of Posts
27 Vacancies
📂
Job Location
Amravati, Yavatmal, Akola, Washim and Buldhana
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
High-Pressure Project Board Office, Amravati
✅
Official WebSite

Educational Qualification For Mahapareshan Amravati Recruitment 2023

workers

Age Criteria For MahaTransco Amravati Jobs 2023

Age Limit

MahaTransco Amravati Recruitment Vacancy Details

workers27 Vacancies

All Important Dates For Mahapareshan Amravati Recruitment 2023

⏰
Last Date
10th of March 2023

Mahapareshan Amravati Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock