Mahatma Gandhi Mahavidyalay Jalgaon Recruitment 2023 Details
: Good opportunity to get a job for Assistant Professor posts in Mahatma Gandhi Mahavidyalay Jalgaon. Candidates interested in these posts may attend the walk-in interview at the given address. The walk-in interview is conducted to fill the 28 vacancies. The schedule for the walk-in interview is the 18th of May 2023 at 11:30 am. The official website of Mahatma Gandhi Mahavidyalay Jalgaon is Details information about the recruitment is given below:-
महात्मा गांधी शिक्षण संचालित मंडळ अंतर्गत आमच्या संस्थेच्या दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात (पूर्वीचे कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय चोपडा) शैक्षणिक वर्ष २०२३ २४ करिता खालीलप्रमाणे अनुदानित विषयासाठी तासिका तत्त्वावर विद्यापीठ परिनियम ४१५ (३) नुसार तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरावयाची आहेत. तरी पात्रताधारक उमेदवारांनी दि. १८/०५/२०२३ रोजी मुलाखतीसाठी (Walk-in-interview) सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
The post appeared first on .