Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2023 | महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती; विविध रिक्त पदे – जाणून घ्या सविस्तर माहिती!!!

hanuman

Active member
Police-Bharti-2022.jpg

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2023


: Special Inspector General of Police, Nagpur Zone is going to recruit interested and eligible candidates to fill 23 vacancies. The offline applications are invited for the Legal Officers- Group B, Legal Officers posts. The job location for this recruitment is Nagpur Gramin, Chandrapur, Bhandara & Wardha. Eligible candidates can apply before the last date. The last date for application is the 26th of May 2023. More details are as follows:-​

Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2023

विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर या कार्यालयांतर्गत कार्यरत घटक कार्यालय पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा व वर्धा या कार्यालयातील ०४ विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी १९ पदे अशी एकूण २३ विधी अधिकारी पदे भरण्यासाठी खालील अटी व पात्रता असलेल्या उमेदवाराकडून ११ महिन्यांसाठी पुर्णतः कंत्राटी पद्धतीने नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख​
26 मे 2023​
आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी
  • पदसंख्या – 23 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा व वर्धा
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, सदर पोलीस स्टेशन जवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर. पीन कोड क्र. ४४०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    26 मे 2023​

Maharashtra Police Vidhi Adhikari Vacancy 2023 Details

पदाचे नाव पद संख्या
विधी अधिकारी (गट ब)04 पदे
विधी अधिकारी19 पदे

Educational Qualification For Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी गट ब १. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.
विधी अधिकारी१. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.


२. विधी अधिकारी गट “ब” या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.

३. उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.

४. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

५. जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.


२. विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.

३. उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.

४. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

५. जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

Salary Details For Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी अधिकारी गट ब विधी अधिकारी गट ब या पदाकरिता एकत्रीत अनुज्ञेय मासिक देय रक्कम रू.२५,०००/- + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रू.३,०००/- असे एकुण रू.२८०००/- दरमहा देय राहील या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत
विधी अधिकारीविधी अधिकारी या पदाकरिता एकत्रीत अनुज्ञेय मासिक देय रक्कम रू. २००००/- + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रू.३०००/- असे एकुण रू.२३,०००/- दरमहा देय राहील या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti Jobs 2023 – Important Documents

  • अर्जाचा नमुना सोबत जोडलेला आहे.
  • प्रत्येक पदासाठी पात्र उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करावेत.
  • सदर अर्ज लिफाफ्यात घालून उजव्या बाजूला ठळक अक्षरात विधी अधिकारी गट ब पदासाठी अर्ज / विधी अधिकारी पदासाठी अर्ज असे नमुद करावे.
  • अर्जासोबत पासपोर्ट साईजचे ०२ फोटो
  • शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
  • अर्जासोबत पत्रव्यवहाराकरीता उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे जोडावे.

How To Apply For Maharashtra Police Legal Officer Adhikari Recruitment 2023

  • पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पाठवावे.
  • अर्जासोबत विहित शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख​
    26 मे 2023​
    आहे.​
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Maharashtra Police Legal Officer Bharti 2023

  • उमेदवाराची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • लेखी परिक्षेचा व मुलाखतीचा दिनांक व वेळ उमेदवारांना नंतर पत्राद्वारे / संकेतस्थळाद्वारे/ई-मेल द्वारे/ एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
  • उमेदवाराची निवड लेखी परीक्षेद्वारे तसेच मुलाखतीद्वारे करण्यात येईल. लेखी परीक्षेतून जेवढी पदे भरावयाची आहेत त्याच्या तीन पट उमेदवार तोंडी परीक्षेस बोलविण्यात येतील. परीक्षेचा तसेच मुलाखतीचा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल.
  • लेखी परीक्षा ५० गुणांची व तोंडी परीक्षा २५ गुणांची असेल.
  • लेखी परीक्षेत व तोंडी परीक्षेत प्राप्त गुण एकत्रित करुन एकुण गुणानुक्रमानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कंत्राटी पध्दतीने नेमणूक करण्यात येईल.
  • नियुक्ती देणेसाठी कमीत कमी ६० % गुण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना कोणताही प्रवास खर्च देय असणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Maharashtra Police Vidhi Adhikari Vacancy details 2023


Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Maharashtra Police Legal Officer Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
📑
अर्ज नमुना
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock